Rutuja Latke : ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांची किती आहे संपत्ती ?
Andheri Vidhan Sabha By-election 2022 : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके आणि भाजपा-शिंदे गट युतीकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
Oct 16, 2022, 11:53 AM ISTRutuja Latke : अखेर ऋतुजा लटके यांचा राजीनामा BMC कडून मंजूर, निवडणुकीचा मार्ग मोकळा
Rutuja Latke Resignation Case मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High court) दणक्यानंतर आता BMCने ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा अखेर मंजूर केला आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Oct 14, 2022, 09:15 AM ISTशिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबला, अजितदादा कडाडलेत
Ajit Pawar criticized on Shinde-Fadnavis Govt.राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
Aug 6, 2022, 12:20 PM ISTMaharashtra : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता मावळली, मुख्यमंत्र्यांची आज महत्वाची बैठक
Maharashtra Political Crisis : राज्यात एक महिना होऊनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा होती. मात्र, आज मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता मावळली आहे.
Aug 5, 2022, 08:08 AM ISTमुंबई पालिका निवडणुकीसंदर्भात सर्वात मोठी बातमी! शिंदे सरकारचा मविआला मोठा धक्का
मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारचा मोठा निर्णय
Aug 3, 2022, 05:38 PM ISTएकनाथ शिंदे यांच्या 'सुरक्षा' संदर्भातील आरोपात कोणतेही तथ्य नाही - दिलीप वळसे-पाटील
Dilip Walse Patil On Eknath Shinde Z + Security : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना धमकी दिली गेल्यानंतर त्यांनी झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आली नाही. या आरोपातील हवाच दिलीप वळसे-पाटील यांनी काढली आहे.
Jul 23, 2022, 10:31 AM ISTएकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारकडून ठाकरे सरकारच्या मंजूर कामांना स्थगिती देण्याचा धडाका
Eknath Shinde - Devendra Fadnavis government : एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळातील मंजूर कामांना स्थगिती देण्याचा धडाका सुरूच ठेवला आहे.
Jul 19, 2022, 08:22 AM ISTअजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची एकमेकांवर जोरदार टोलेबाजी
Ajit Pawar On Devendra Fadnavis : कॅबिनेट बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोले लगावले. त्याचवेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाचा समाचार घेतला.
Jul 16, 2022, 03:38 PM ISTमोठी बातमी । उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री शिंदे यांचा आणखी एक झटका
Shiv Sena Crisis : आता राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आणखी एक झटका देण्याची तयारी केली आहे.
Jul 14, 2022, 08:01 AM ISTVIDEO । शिवसेनेला एकनाथ शिंदे यांचा मोठा झटका, खासदारांसोबत गुप्त बैठक
Eknath Shinde's big blow to Uddhav Thackeray, secret meeting with MPs
Jul 14, 2022, 08:00 AM ISTसंजय राऊत यांचा बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल, '50 खोके घेऊन गेले आहात तर सुखी राहा'
Maharashtra Political Crisis : बंडखोरांना महाराष्ट्रात फिरणं कठीण होईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला.
Jul 9, 2022, 03:13 PM ISTराज्याचे CM हे भाजपचे मुख्यमंत्री, सर्वांचे मुखवटे आता गळून पडले - संजय राऊत
Shiv Sena Crisis : राज्याचे मुख्यमंत्री हे दिल्ली गेलेत, ते भाजपचे मुख्यमंत्री. कारण त्यांचे हायकमांड दिल्लीत आहे आहेत, अशी जोरदार टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. (Shivsena criticised CM Eknath Shinde's Delhi Tour)
Jul 9, 2022, 01:07 PM ISTपुन्हा एकदा दे धक्का ! शिवसेनेचे 15 खासदार फुटीच्या मार्गावर
Shiv Sena Crisis : आताची सर्वात मोठी बातमी. शिवसेनेचे 15 खासदार फुटीच्या मार्गावर आहेत अशी सूत्रांची माहिती आहे.
Jul 9, 2022, 12:47 PM IST...तर 'मातोश्री'वर परत जाऊ म्हणणाऱ्या बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरे यांचे स्पष्ट शब्दात उत्तर
Uddhav Thackeray PC in Mumbai : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडानंतर आपल्या शिवसैनिकांना आश्वस्त केले. तसेच उद्धव ठाकरे यांनी थेट बंडखोर आमदारांना उत्तर देत त्यावर पडदा पाडला आहे.
Jul 8, 2022, 03:38 PM ISTवाद मिटेल ! उद्धव ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवून भाजप नेतृत्त्वाशी बोलावे - दीपक केसरकर
Shiv Sena Crisis : शिंदे गट - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र यावेत हीच शिवसैनिकांची भावना आहे. उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून भाजप नेतृत्त्वाशी बोलावे, असे आवाहन शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले आहे.
Jul 8, 2022, 12:38 PM IST