mahavikas aghadi

महाविकास आघाडीतून बाहेर पडा; भाजप नेत्याचे उद्धव ठाकरे यांना आवाहन

उद्धव ठाकरे काँग्रेसधार्जिण झाले असून त्यांच्यात आणि त्यांच्या टीम मध्ये धमक असेल तर त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असे आवाहन बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे. 

Nov 20, 2022, 04:55 PM IST

राजेश टोपेंच्या मुखड्यामुळं तीन लाख लोकांचा मृत्यू; भाजप आमदाराचा गंभीर आरोप

राजेश टोपे यांच्या मुखड्यामुळं महाराष्ट्रात तीन लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे. 

Nov 6, 2022, 07:10 PM IST

ED : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'या' मातब्बर नेत्याला ईडीचा आणखी एक दणका

ईडीने (Enforcement Dirctorate) मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिल्याने या नेत्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

Nov 5, 2022, 11:34 PM IST

"राष्ट्रवादीचे अनेक नेते एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात"

राष्ट्रवादीतील (NCP) चांगल्या विचारांची लोकं शिंदे गटात येतील, असंही विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी नमूद केलं. 

 

Nov 5, 2022, 10:19 PM IST
MVA Leaders Meeting At Ajit Pawar Official Residence Devgiri Bungalow PT46S

VIDEO | महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक

MVA Leaders Meeting At Ajit Pawar Official Residence Devgiri Bungalow

Oct 30, 2022, 01:25 PM IST

Shinde-Fadnavis government : शिंदे सरकारने आघाडीच्या नेत्याची सुरक्षा काढल्यानंतर आता राष्ट्रवादी आक्रमक

 महाविकास आघाडीमधील नेत्यांची सुरक्षा काढली यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आता आक्रमक झाली आहे. सुरक्षा काढून पक्षावर दबाव टाकत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.  

Oct 29, 2022, 11:59 AM IST

आताची मोठी बातमी! मविआतल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात, मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ

महाविकास आघाडीतल्या 'या' महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा शिंदे सरकारने काढली

Oct 28, 2022, 08:25 PM IST

अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी... चंद्रकांत पाटील हा कसला फॉर्म्युला सांगून गेले?

इतक्यावरच न थांबता 2024 पर्यंत तिन्ही पक्ष एकत्र राहणार का? हा खोचक प्रश्नही विचारला. 

 

Oct 28, 2022, 01:01 PM IST