वेस्टइंडिज पोहचताच टीम इंडियाला समजले की कोच नसणार कुंबळे
विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया वेस्ट इंडीजला वन डे खेळण्यास इंग्लडवरून रवाना झाली. पण टीम इंडियाच्या कोच पदावरून कुंबळे यांनी राजीनामा दिला आहे हे त्यांना वेस्ट इंडिजला गेल्यावर ही माहिती मिळाली.
Jun 23, 2017, 03:32 PM ISTअनिल कुंबळेविना टीम इंडिया वेस्ट इंडिजला
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभव पत्करावा लागला. आता टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर रवाना झाली आहे. मात्र, यावेळी प्रशिक्षक अनिल कुंबळेविनाच टीम इंडिया वेस्ट इंडिजकडे रवाना झाली.
Jun 20, 2017, 06:15 PM ISTभारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचं वेळापत्रक
चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यानंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी लगेचच रवाना होणार आहे.
Jun 19, 2017, 06:10 PM ISTपत्नी साक्षी नाही तर हा क्रिकेटरही समझतो धोनीच्या डोळ्यांच्या खाणाखुणा
भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी यांच्या डोळ्यांच्या खाणाखुणा पत्नी साक्षी नाही तर हा क्रिकेटर अधिक चांगला समझतो आणि तसा वागतो. धोनीला नेहमीच समजदार खेळाडूंना वाव देऊन त्यांना विजेता म्हणून बदलण्याचे कसब आहे. कर्णधार असताना धोनीने रवींद्र जडेजाबाबत हे करून दाखविले आहे.
Jun 16, 2017, 07:26 PM ISTवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड
५ वनडे आणि एक टी-20 मॅचच्या सीरिजसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.
Jun 15, 2017, 04:20 PM ISTवेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत कुंबळेच भारताचा कोच
आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत अनिल कुंबळेच भारतीय क्रिकेट संघाचा कोच असेल, अशी माहिती सुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेले बीसीलीआयचे सीओए विनोद राय यांनी सांगतिलं आहे.
Jun 12, 2017, 07:06 PM ISTव्हिडिओ : विकेटकिपर धोनीचा तेजतर्रार अंदाज!
स्टम्पच्या मागे उभा असलेल्या टीम इंडियाचा 'बाहुबली' महेंद्रसिंग धोनी याला कोणताही खेळाडू चकमा देऊ शकत नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रीलंकेसोबत खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये धोनीनं पुन्हा एकदा हे सिद्ध केलंय.
Jun 9, 2017, 05:20 PM ISTपुणे टीमच्या मालकाने केला धोनीचा अपमान
आयपीएल सीझन २०१७ च्या पहिल्या सामन्यात रायझिंग पुणे सुपरजाएंटचा कर्णधार स्टीव स्मिथ याने शानदार खेळी करून संघाला पहिला विजय मिळवून दिला. या विजयानंतर टीमचा मालक हर्ष गोयंका याने स्टीव स्मिथचे कौतुक केले तर धोनीचा अपमान केला आहे.
Apr 7, 2017, 06:06 PM ISTधोनीची आधारवरची वैयक्तीक माहिती लीक झाल्याने साक्षी नाराज
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची आधार माहिती सोशल मीडियावर लीक झाल्याने धोनीच्या पत्नी यामुळे नाराज झाली आहे. धोनीची वैयक्तीक माहिती लीक झाल्याने साक्षीने केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद यांच्याकडे ट्विट करत नाराजी दर्शवली आहे.
Mar 29, 2017, 12:38 PM ISTहॉटेलमधून धोनीचे ३ मोबाईल चोरीला
द्वारका भागात ५ स्टार हॉटेल वेलकममध्ये शुक्रवारी आग लागली होती. या हॉटेलमध्ये भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीसह झारखंड संघाचे खेळाडू थांबले होते. धोनी दिल्लीमध्ये विजय हजारे ट्रॉफीचा सामना खेळण्यासाठी आला होता. संपूर्ण टीमला आग लागल्यानंतर तेथून सुखरुप बाहेर काढण्यात आलं होतं. पण आग लागण्याच्या दरम्यान धोनीचे ३ मोबाईल चोरीला गेले.
Mar 19, 2017, 10:38 AM ISTडीआरएसचा नवीन फूलफॉर्म माहीत आहे का?
'कॅप्टन कूल' म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी आता भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन राहिला नसला तरी तो 'कूल' मात्र नक्कीच आहे. त्याच्या क्रिकेट सेन्सचे किस्सेही तेव्हढेच कूल...
Jan 21, 2017, 11:06 PM ISTकेवळ 45 सेकंदात पाहा युवराज सिंग याची फटकेबाजी, चौकार-षटकार (व्हिडिओ)
टीम इंडियाने इंग्लंडवर मात केली ती युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या जबरदस्त खेळीच्या माध्यमातून. कटकमधील बाराबती स्टेडियमवर युवीने दणक्यात पुनरागमन केले. आपल्या शतकी खेळाने क्रिकेटप्रेमींना आनंद दिला. भारताने 2-0 ने मालिकेत आघाडी घेतली आहे. युवीची खेळी केवळ 45 सेकंदाचा पाहा. चौकार आणि षटकांची तुफानी बॅटिंग.
Jan 20, 2017, 12:45 PM ISTकोहलीने केली धोनीच्या या रेकॉर्डची बरोबरी
चेन्नई टेस्टमध्ये विजयासह भारताने इंग्लंडला ४-० ने क्लीन स्वीप करत सिरीज जिंकली आहे. १९३२ मध्ये पहिली टेस्ट सीरीज खेळल्यानंतर आतापर्यंत ८४ वर्षात भारतीय क्रिकेट इतिहासात ही दुसरी वेळ आहे जेव्हा भारताने टीम इंग्लंडला ४-० ने हरवलं आहे.
Dec 20, 2016, 06:03 PM ISTकोण होणार टीम इंडियाचा नवा कोच, धोनीपेक्षा वेगळी विराटची बॅटिंग
टीम इंडियाचा नव्या कोचच्या इंटरव्ह्यूची प्रोसेस आता अंतीम टप्प्यात आहे. या रेसमध्ये रवी शास्त्री आणि अनिल कुंबळे यांचे नाव सर्वात पुढे आहे.
Jun 22, 2016, 06:19 PM ISTधोनीच्या नेतृत्वात टीम इडियाने मिळवलेले विजय
कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या कॅप्टन्सीखाली टीम इंडियाने जिम्बाब्वे दौऱ्यातील वनडे सीरीज स्वत:च्या नावावर केली आहे. जिम्बाब्वे विरोधातील ३ पैकी २ मॅच भारताने जिंकल्या आहेत.
Jun 15, 2016, 01:10 PM IST