पीरियड्स दरम्यान महाकुंभात कशा स्नान करतात महिला नागा साधू; डुबकी घेण्यासाठी वापरतात 'ही' पद्धत
Mahila Naga Sadhu Mahakumbh: महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आहे. प्रयागराजमध्ये पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधुंचीदेखील उपस्थिती असते. 45 दिवस चालणाऱ्या या महाकुंभ मेळ्यात महिला साधू आणि त्यांच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टींचा उलघडा होता. हा खुलासा अतिशय धक्कादायक आणि रोमांचक असतो.
Jan 15, 2025, 05:46 PM ISTमहिला नागा साधू अंगावर किती कपडे घालू शकतात? काय असतात नियम?
Female Naga Sadhu : प्रयागराजमध्ये महाकुंभला सुरुवात झाली असून या दरम्यान झालेल्या 'अमृत स्नान' साठी श्रद्धाळूंनी भरपूर गर्दी केली होती. महाकुंभ जवळपास 144 वर्षांनी होत असल्याने लाखोंच्या संख्येने नागा साधू सुद्धा येथे पोहोचले होते. नागा साधूंबद्दल तुम्ही यापूर्वी बऱ्याच गोष्टी ऐकल्या असतील, तेव्हा आज महिला नागा साधूंबद्दल जाणून घेऊयात.
Jan 15, 2025, 12:44 PM IST
महिला नागा साधूंचं कटू सत्य! वस्त्र, ब्रह्मचर्य... पुरुष नागा साधूंच्या तुलनेत किती वेगळं असतं आयुष्य?
पुरुष नागा साधु यांच्याबाबत अनेक माहिती उपलब्ध आहे. पण तुम्ही कधी महिला साधु यांच्याबद्दल ऐकलं आहे का? पुरुष नागा साधुंप्रमाणे महिला नागा साधु यांचं जग खूप खडतर असतं. महिला नागा साधु यांच्या जीवनातील रहस्यमय गोष्टी.
Nov 28, 2024, 06:25 PM ISTMahila Naga Sadhu : महिला नागा साधूंची रहस्यमयी दुनिया उघड; स्वत:चच पिंडदान करतात आणि...
Mahila Naga Sadhu : दैनंदिन जीवनाचा त्याग करत अध्यात्माच्या वाटेवर जाणाऱ्या मंडळींना अनेकदा साधू किंवा साध्वी संबोधलं जातं. अशा या प्रत्यक्ष जगापासून दूर असणाऱ्या विश्वाविषयी अनेकांनाच कुतूहल असतं.
Aug 9, 2024, 12:30 PM ISTMahila Naga Sadhu: महिला नागा साधू देखील विवस्त्र वावरतात का? जाणून घ्या कधी येतात जनतेसमोर...
पण तुम्ही कधी महिला नागा साधूंविषयी ऐकलंय का ? महिलांना नागा साधू (naga sadhu photos) बनण्यासाठी काय काय करावं लागतं हे ऐकलं तर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. नागा साधू म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतात ते संपूर्ण शरीराला भस्म फासून लांब अक्राळ विक्राळ जटा धारण केलेला व्यक्ती.
Feb 23, 2023, 03:31 PM ISTमहिला नागा साधूंविषयी ही माहिती समोर,अत्यंत रहस्यमयी असतो त्यांचा प्रवास; जाणून थक्क व्हाल !
secrets of naga sadhu: नागा साधू कुठून येतात? त्या कश्या राहतात? महिला नागा साधूंच्या 'त्या' लपलेल्या आयुष्याविषयी पहिल्यांदा झालेत मोठे खुलासे, जाणून घ्या.
Jan 6, 2023, 09:17 AM IST