mahmud begada

इतिहासातील विषारी सुलतान, जिच्यासोबत शरिरसंबध ठेवायचा तिचा मृत्यू व्हायचा; अंगावर माशी बसली तरी ती मरायची, गुजरातशी थेट कनेक्शन

इतिहासात एक असा विषारी सुलतान होऊन गेला. हा सुलतान इतका विषारी होता की याच्याशी शरिरसंबध ठेववणाऱ्या स्त्रीचा मृत्यू व्हायचा. अंगावर बसलेली माशीही मरायची

 

Jan 25, 2025, 08:10 PM IST

Poisonous Ruler: जगातला विषारी शासक; ज्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवताच स्त्रियांना यायचा मृत्यू

Sultan Mahmud Begada : सुलतान महमूद बगदा, लहानपणापासूनच विषप्राशन करत असते. त्यामुळे त्याचे शरीर अत्यंत विषारी (Most Poisonous Ruler) झाले होते, ज्याचा परिणाम म्हणून त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या स्त्रियाही मृत्यूमुखी पडायच्या. 

Feb 25, 2023, 01:16 PM IST