...तर आता भारतात बनणार हे लढाऊ विमान
संरक्षण क्षेत्रामध्ये भारताला मजबूत करण्यासाठी सरकारकडे असा प्रस्ताव आला आहे ज्यामुळे चीन आणि पाकिस्तान भारताकडे नजर वर करुन देखील बघणार नाहीत.
Jan 21, 2018, 05:14 PM IST'नवा भारत भ्रष्टाचार , जातीयवादमुक्त व्हावा'
'नवा भारत भ्रष्टाचार , जातीयवादमुक्त व्हावा' असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला केले. 'मन की बात' मधून ते देशवासियांना संबोधित करत आहेत.
Dec 31, 2017, 11:23 AM ISTभारताच्या कामगार कायद्यामुळे हाँगकाँग चिंतेत
भारतीय कामगार कायद्याबाबत हाँगकाँगला भलतीच चिंता सतावात आहे. हाँगकाँगला वाटते की भारतीय कामगार कायद्यात लवचिकपणाचा अभाव आहे.
Aug 23, 2017, 10:54 PM ISTभारतात बनणार एफ-१६ फायटर विमान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2017, 02:29 PM ISTआता, भारतात बनणार आधुनिक लढाऊ विमानं!
टाटा समूह आणि अमेरिकन विमान कंपनी लॉकहिड मार्टीन यांच्यात झालेल्या नव्या करारानुसार जगातली सर्वात आधुनिक लढाऊ विमानं म्हणून प्रसिद्ध अशी F16 विमानं येत्या काही वर्षात भारतात तयार होणार आहेत.
Jun 20, 2017, 01:48 PM IST...हा ठरलाय भारतातला पहिला 'मेक इन इंडिया' चित्रपट
सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा 'रोबो 2' हा बिग बजेट सिनेमा पूर्णत: 'मेक इन इंडिया' चित्रपट ठरला आहे.
Apr 5, 2017, 12:23 PM ISTपालघरमध्ये सुरु होणार विमान निर्मितीचा पहिला कारखाना
भारतातील पहिला विमान निर्मितीचा कारखाना सुरू करण्यासाठी राज्य सरकार कॅप्टन अमोल यादव यांच्या थर्स्ट एअरक्राफ्ट या कंपनीशी संयुक्त भागिदारी करणार आहे.
Apr 3, 2017, 03:16 PM ISTमराठी तरुणाची झेप... 'थ्रस्ट एअरक्राफ्ट'ला मिळाले पंख!
भारतीय बनावटीचे पहिले विमान बनवणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांचे विमान निर्मितीचा कारखाना उभा करण्याचे स्वप्न प्रत्यक्ष उतरण्याच्या वाटेवर आहे.
Mar 31, 2017, 10:20 AM ISTभारतीय बनावटीने चिनी वस्तुंना टाकले पिछाडीवर
स्वस्त किंमतींमुळे जगभरात विकल्या जाणाऱ्या चिनी वस्तुंना भारतीय वस्तुंनी पिछाडीवर टाकले आहे.
Mar 29, 2017, 03:45 PM ISTपश्चिम रेल्वेवर धावली पहिली स्वदेशी बनावटीची मेधा लोकल
पश्चिम रेल्वे मार्गावर स्वदेशी बनावटीची पहिली मेधा लोकल सुरू करण्यात आली. लोकलमधील संपुर्ण विद्युत यंत्रणा भारतीय तंत्रज्ञांनी बनवली आहे. मेधा लोकल दादर ते बोरीवली धीम्या मार्गावर दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी रवाना करण्यात आली.
Mar 19, 2017, 08:23 AM ISTनागपूरचं विधान भवन होणार हटके
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 05:19 PM ISTनवी नोट १०० टक्के 'मेक इन इंडिया'
नवीन आलेल्या पाचशेच्या नोटा पूर्णतः भारतीय बनावटीच्या आहेत. याचा कागद देशांतगर्त तयार करण्यात आला असून, शाई सुद्धा भारतीय बनावटीची आहे. यापूर्वी कागद हा आयात केला जात असे.
Nov 11, 2016, 07:43 PM ISTचीनचा ड्रॅगन कसा रोखायचा?
चीनी मालावर बहिष्काराच्या समाजमाध्यमांतून हाकाट्या सुरू आहेत.
Oct 29, 2016, 04:50 PM IST'मेक इन इंडिया'चं पहिलं यश, मराठमोळ्या अमोलची गगन भरारी
मेक इन इंडिया सप्ताहात भारतीय बनावटीचे पहिले विमान सादर करणाऱ्या कॅप्टन अमोल यादव या मराठी तरुणाची वाटचाल आता प्रत्यक्ष विमाननिर्मितीच्या दिशेने सुरू झाली आहे.
Aug 26, 2016, 01:59 PM IST