malaika arora

'झलक दिखला जा 11' कार्यक्रमातून शिव ठाकरे बाहेर, म्हणाला 'माझं स्वप्न...'

त्यामुळे आता यांच्यातील विजेता कोण होणार याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. 

Feb 25, 2024, 11:20 PM IST

अरबाज खानचा लेक आणि रवीना टंडनची मुलगी रिलेशनशिपमध्ये? एकत्र फिरतानाचा व्हिडीओ समोर

सध्या राशा थंडानी आणि अरहान खानचा एकत्र फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे ते रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत.

Jan 26, 2024, 07:08 PM IST

अरबाज खाननं दुसऱ्या पत्नीसाठी प्लॅन केली बर्थडे पार्टी; सावत्र आईला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला अरहान

Arbaaz Khan Wife Sshura Khan Birthday: अरबाज खाननं शुराच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करताच मुलगा अरहाननं लावली हजेरी, व्हिडीओ होतोय व्हायरल

Jan 19, 2024, 12:01 PM IST

पहिल्या नवऱ्याच्या लग्नानंतर मलाईका करणार दुसरं लग्न? पण कुणाशी?

पहिल्या नवऱ्याच्या लग्नानंतर मलाईका करणार दुसरं लग्न? पण कुणाशी? 

Dec 30, 2023, 08:46 PM IST

अरबाज खानचे दुसरे लग्न सुरु होते तेव्हा काय करत होती त्याची पहिली पत्नी मलाईका?

अरबाज खानचे दुसरे लग्न सुरु होते तेव्हा काय करत होती त्याची पहिली पत्नी मलाईका?

Dec 27, 2023, 09:19 PM IST

VIDEO : लग्न अरबाजचं, चर्चा सलमान अन् शूराच्या डान्सची; चाहत्यांनी विचारलं, आता तू कधी करणार?

Arbaaz Khan-Sshura Wedding Video : लग्न अरबाज खान आणि शूरा खानचं...पण चर्चा मुलगा अरहान आणि भाईजान सलमान खानची चर्चा सुरु आहे. या लग्नातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

Dec 25, 2023, 12:38 PM IST

नजर हटेना! मलायकाचे 9 ग्लॅमरस लूक पाहिलेत का?

Malaika Arora: मलायका आपल्या डान्स आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. तिच्या फिटनेसपासून रिलेशनशीपच्या प्रत्येक गोष्टींवर चाहत्यांचे लक्ष असते. तिचे लूक्स पाहून डोळे विस्फारुन जातील. तिचा जाळीच्या ड्रेसवाला लूकदेखील लोकांना खूप आवडला. 

Dec 23, 2023, 07:17 PM IST

Photos: सुहाना, मलायका, जान्हवीसोबत ऑरीच्या पोज पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला मारला हात...

Orry at The Archies Premiere: ऑरहान अवंत्रमणी याची सोशल मीडियावर जोरात चर्चा असते. त्याच्या हटके फॅशनमुळे तो सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा असते. सध्याही त्याची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी तो 'द आर्चिज' या चित्रपटाच्या प्रिमियरला स्पॉट झाला होता. 

Dec 7, 2023, 06:54 PM IST

अर्जुन कपूरचा VIDEO पाहून 'होणारी सून' मलायकासमोर बोनी कपूर यांना अश्रू अनावर

Arjun Boney Kapoor - Malaika Arora : अर्जुन कपूरचा व्हिडीओ पाहताच बोनी कपूर झाले भावूक, होणारी 'सून मलायका' समोर अश्रू अनावर 

Dec 3, 2023, 01:02 PM IST

कॅमेरासमोर घसरला अभिनेत्रीचा ड्रेस; मलायका अरोरा ऊप्स मोमेंटची शिकार

 अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अनेकदा तिला ट्रोल केलं जात. कधी ती तिच्या चालण्यामुळे तर कधी कपड्यांमुळे नेहमीची अभिनेत्री चर्चेत असते. सोशल मीडियावर मलायकाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

Nov 27, 2023, 06:44 PM IST

50 वर्षांची मलायका आहे सिंगल, अर्जुनशी झाला ब्रेकअप? फराह खानचा अभिनेत्रीच्या नात्यावर खुलासा

Farah Khan on Malaika Arora and Arjun Kapoor : फराह खाननं रिअॅलिटी शोमध्येच केला मलायका सिंगल आहे की नाही याचा खुलासा? व्हिडीओ होतोय व्हायरल

Nov 26, 2023, 12:35 PM IST

ओपन शर्ट परिधान केल्यामुळे अभिनेत्री मलायका अरोरा ट्रोल

नुकतीच सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहूजा एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टित बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. खरंतर सोनमने ही पार्टी खास फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमसाठी आयोजित केली होती. मात्र या पार्टित सगळ्यात जास्त कोणी लक्ष वेधून घेतलं असेल तर ते मलायका आणि अर्जून कपूरने. या बी-टाऊन जोडीने सगळी लाईमलाईट चोरली. स्वत: मलायकाने तिचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. मात्र यावेळी केलेली फॅशन अभिनेत्रीची फसल्याचं दिसत आहे.

Nov 16, 2023, 07:32 PM IST

पोटाची चरबी कमी करायचीये? मलायका अरोराने सांगितलाय 'दंड योगा'; पण करायचा कसा, पाहा

Danda Yoga For Reducing Belly Fat: मलायका अरोरा आणि फिटनेस याचे नाते वेगळेच आहे. वयाच्या 49व्या वर्षीही ती फिट आहे. 

Nov 9, 2023, 02:26 PM IST

मलायका अरोराच्या मांडीवर ही जखम कसली? अभिनेत्रीनेच सांगितली संपूर्ण कहाणी

मलायका अरोरा जेव्हा-जेव्हा कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा ती नेहमीच चर्चेत असते. मलायका अरोरा जेव्हा-जेव्हा वर्कआउटसाठी बाहेर जाते तेव्हा तिची झलक सोशल मीडियावर लोकांच्या चर्चेचा विषय बनतो. 

Nov 6, 2023, 07:09 PM IST

उर्फी जावेदच्या स्पर्धेत उतरली मलायका अरोरा; बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडल्या

अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 

Nov 6, 2023, 02:50 PM IST