खास कार्यक्रम - शांतीदूत यांना नोबेल सलाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2014, 11:45 PM ISTकैलाश सत्यार्थी , मलाला यांना नोबेल पुरस्कार प्रदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2014, 06:48 PM IST'मला देशाची पंतप्रधान व्हायचंय' - मलाला
नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफजाईने आपल्याला पाकिस्तानचा पंतप्रधान होण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं आहे.
Dec 10, 2014, 06:33 PM IST...तर मी पंतप्रधानही होईन - मलाला
‘राजकारणाच्या माध्यमातून आणि पंतप्रधान पद स्विकारून जर मी माझ्या देशाला काही देऊ शकत असेल, तर मी नक्कीच या पर्यायाची निवड करेन’ असं नोबल विजेती पाकिस्तानची सामाजिक कार्यकर्ती मलाला युसुफजाई हिनं म्हटलंय.
Dec 10, 2014, 03:07 PM ISTकैलाश सत्यार्थी आणि मलाला यांना 'नोबेल'
Dec 10, 2014, 02:29 PM ISTमाझ्यावर प्रेम करणारे भारतात आणि पाकमध्येही - मलाला
माझ्यावर प्रेम करणारे भारतात आणि पाकमध्येही - मलाला
Dec 10, 2014, 11:45 AM ISTकैलाश सत्यार्थी आणि मलाला यांना आज मिळणार 'नोबेल'
भारताचे बालहक्क चळवळीचे कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसूफझाई यांच्यासहीत ११ जणांना आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो येथे शांततेचं नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.
Dec 10, 2014, 10:29 AM ISTकैलाश सत्यार्थी आणि मलाला युसुफजई यांना शांततेचा नोबेल पुरस्कार
कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसुफजई यांना शांततेचा नोबेल पुरस्कार
Oct 10, 2014, 07:24 PM ISTकैलाश सत्यार्थी आणि मलाला युसुफजई यांना शांततेचा नोबेल पुरस्कार
भारतातील ‘बचपन बचाओ आंदोलना’चे प्रणेते कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची सामाजिक कार्यकर्ता मलाला युसुफजई यांना संयुक्तपणे 2014 चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.
Oct 10, 2014, 03:45 PM ISTमला पाकिस्तानचा गर्व, लढाई शिक्षणासाठीच- मलाला
मी पाकिस्तानची मुलगी असून मला पाकिस्तानी असण्याचा गर्व आहे, असे उद्धगार काढलेत ते युसफजाई मलालानं...
Oct 14, 2013, 05:30 PM ISTतालिबानला उपरती, मलालाची सहानभूती
एक मुल (विद्यार्थी), एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक पेन याच्यामाध्यमातून (शिक्षणातून) जग बदलण्याची ताकद निर्माण होते, असा संदेश देणारी १६ वर्षीय मलाला युसुफजई हीला ताबिलाने साथ घातली आहे. तू पाकिस्तानात परत ये आणि येथील मदरशात प्रवेश घे. तेथे तू शिकव आणि तुझी लेखणी इस्लामसाठी वापर, असा सल्ला तालिबानच्या एका नेत्याने दिलाय.
Jul 18, 2013, 11:56 AM ISTमलाला `आवाजा`ची जगाला नवी ओळख
मलाला यूसुफजई हे नाव गेल्या वर्षी जगभरात चर्चेत आलं. पाकिस्तानमध्ये मुलींना शिक्षणावर बंदी घालण्याच्या विरोधात उठलेला हा एक चिमुकला आवाज. तो आवाज दाबण्याचाही प्रयत्न झाला. पण आज त्या आवाजाला नवी ओळख मिळालीय.
Jul 13, 2013, 11:16 AM ISTमलाला संयुक्त राष्ट्रात बोलली, अन् सर्व अचंबित झालेत!
प्रिय बंधु आणि भगिनींनो, जगात कोट्यवधी लोक गरीबी आणि उपेक्षेचं जिणं जगतायेत. हे आपण विसरता कामा नये. जगभरातल्या लहान मुलांचं अत्याचारापासून रक्षण करण्यासाठी, मुलींना शिक्षणाच्या संधी मिळवून देण्यासाठी विकसित देशांनी पुढे यावे. जगभरातल्या सगळ्यांनाच सहनशीलतेचं मी आवाहन करते, असे उद्गार मलाला यूसुफजई हिने काढले.
Jul 13, 2013, 08:55 AM ISTमलालाची तालिबान्यांना जोरदार चपराक...
पाकिस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी लढणारी पंधरा वर्षीय कार्यकर्ती मलाला युसुफझईने तालिबान्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय... तिनं पुन्हा एकदा ब्रिटनमधल्या शाळेत जाणं सुरु केलंय.
Mar 21, 2013, 09:27 AM ISTपाकच्या मलालाची नोबेलसाठी शिफारस
स्त्री शिक्षणाबरोबरच शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या मलाला युसूफजाई हिच्यावर तालिबानींनी जीवघेणा हल्ला केला. यातून बचावलेल्या मलाला हिची यंदाच्या शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
Feb 2, 2013, 08:29 PM IST