किन्नर आखाडाच का निवडला? महामंडलेश्वर झाल्यानंतर ममता कुलकर्णीने केला खुलासा, म्हणाली 'मीदेखील...'
बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने प्रयागराजच्या महाकुंभमध्ये संगममध्ये डुबकी घेतली आणि संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं. तिला किन्नर आखाड्याच्या महिला शाखेचं महामंडलेश्वरचं पद देण्यात आलं आहे. तसंच ममताचं नाव बदलून यमाई ममता नंद गिरी ठेवण्यात आलं आहे.
Jan 25, 2025, 03:15 PM IST