EVM वर कमळाचं चिन्ह नसल्याने पुणेकर आजोबा संतापले
LokSabha Election Pune Man In Confusion For No Lotus Symbol On EVM
May 7, 2024, 02:25 PM ISTवडील मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात, मुलाने भर रस्त्यात तरुणाला बॅटने मारहाण करत घेतला जीव
Viral Video : मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा मुलाने भर रस्त्यात एका तरुणाची हत्या केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Apr 4, 2024, 04:15 PM ISTनाशिक हादरलं! भाच्याने मामीकडे केली Sex ची मागणी! नकार दिल्याने हत्या
Man Killed 27 year old Aunt: पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये अज्ञात व्यक्तीने या महिलेची हत्या करुन आरोपीच्या गळ्यावर चाकूने वार केल्याचं मयत महिलेच्या पतीने म्हणजेच आरोपीच्या मामाने म्हटलं होतं. त्याच दिशेने आधी तपास सुरु झाला.
Mar 9, 2024, 11:47 AM ISTबायकोच्या विरहात जीव द्यायला गेला, पण चिकन बिर्याणीने वाचवले प्राण, पाहा नेमकं काय घडलं?
Chicken biryani Save Man : बायकोसोबत घटस्फोट झाल्यानंतर जीव द्यायला गेलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी (Kolkata Police) कसं खाली उतरवलं? पाहा...
Jan 23, 2024, 05:38 PM ISTFASTag रिचार्ज करण्याच्या नादात गमावले 2.4 लाख रुपये; तुमच्याकडूनही होऊ शकते 'ही' चूक
FASTag Recharge Scam: तुम्ही सुद्धा फास्ट टॅग वापरता का? अनेकदा तुम्हीही फास्ट टॅग रिचार्ज केलं असेल. मात्र असाप्रकारे फास्ट टॅग रिचार्ज करणं एका मुंबईकराला फारच महागात पडलं आहे. त्याने जी चुकी केली ती तुमच्याकडूनही होऊ शकते. नेमकं घडलं काय पाहूयात...
Jan 18, 2024, 11:54 AM ISTदरवाजा उशीरा उघडल्याने मुलांसमोरच पत्नीवर चाकूहल्ला; आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून...
Man Stabbed Wife In Front of Kids: या प्रकरणाची माहिती या हल्लेखोर पतीच्या मुलांनीच पोलिसांना फोन करुन दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता ही महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
Nov 7, 2023, 11:44 AM ISTमधमाशा नष्ट झाल्या तर पृथ्वीवर मनुष्य फक्त 5 वर्ष जिवंत राहील
मधमाशा नष्ट झाल्या तर पृथ्वीवर मनुष्य फक्त 5 वर्ष जिवंत राहील
Oct 5, 2023, 09:06 PM ISTVideo: याला म्हणतात तलफ! विमानातच 'मळ पाचची'; तंबाखू खाल्ल्यानंतर प्रवाशाने लगेच...
Tobacco In Plane: तुम्ही आतापर्यंत ट्रेनमध्ये, बसमध्ये किंवा अगदी एसटी बसमध्ये लोकांना तंबाखू मळून खाताना पाहिलं असेल. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने सध्या खळबळ उडवली आहे.
Aug 28, 2023, 12:16 PM ISTवर्ल्ड रेकॉर्ड अंगलट! 7 दिवस रडण्याच्या चॅलेंजने नायजेरियन तरुणाला अंधत्व
Cry a Thon Challenge: जागतिक विक्रमासाठी त्याने 7 दिवस अश्रू ढाळले. पण आठवडाभराच्या प्रयत्नानंतर डोकेदुखी, फुगलेले डोळे आणि सुजलेला चेहरा असे त्याचे रुप पाहायला मिळाले.
Jul 20, 2023, 03:37 PM ISTWindow Seat साठी विमानात लोकल ट्रेन स्टाइल तुफान राडा! लाथा, बुक्क्या, शिव्या अन्...
Brawl Breaks Out On Flight Over Window Seat: खिडकीमध्ये जागा मिळावी यासाठी आपण ट्रेन किंवा बसमध्ये झालेल्या भांडणांबद्दल ऐकलं असेल किंवा प्रत्यक्षात अशी भांडणं पाहिलीही असतील पण असा वाद थेट विमानात झाला तर?
Jul 10, 2023, 04:19 PM ISTएक बापच 10 सेकंदात 'या' फोटोत लपलेल्या 3 मुलींना शोधू शकतो? तुम्ही करणार प्रयत्न!
Optical illusions : या व्यक्तीच्या फोटोत लपलेल्या 3 मुली केवळ 10 सेकंदातच तीक्ष्ण नजरेचे लोक शोधू शकतात. तुमचे डोळे किती तीक्ष्ण आहेत ते तपासू शकता. या व्यक्तीच्या फोटोत लपलेल्या 3 मुली केवळ 10 सेकंदातच तीक्ष्ण नजरेचे लोक शोधू शकतात.
Jun 25, 2023, 04:11 PM ISTदुसरी लग्नाचा संशय, पत्नी गुप्तहेर बनून लागली पतीच्या मागे; तिने जे पाहिलं...
Viral News : पती आपली फसवणूक करत असून त्याची दुसरी पत्नी आहे, असा सोशल तिला आला. म्हणून तिने सत्य शोधण्यासाठी गुप्तहेर बनून पतीचा पाठलाग केला. त्यानंतर तिने जे पाहिलं...
Jun 9, 2023, 03:29 PM ISTरस्त्यावरील पादचारी पुलाच्या छतावरून सायकल चालवतानाचा Video Viral, सायकल छतावर नेली कशी?
Cycle Viral Video: हा माणूस डोक्यावर पडला आहे का? रस्त्यावर चालवतात तसं बिनधास्त तो पादचारी पुलाच्या छतावरून सायकल चालवत होता. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला हात मारला आहे.
Jun 9, 2023, 09:25 AM ISTतन्वीरने यश नाव सांगून फसवलं, मुंबईतल्या मॉडेलचा 'लव्ह जिहाद'चा आरोप...
मुंबईतल्या एका मॉडेलने रांचीतल्या एका तरुणावर ब्लॅकमेल करुन लग्न आणि धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. या घटनेने देशात खळबळ उडाली आहे. तरुणाने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
May 31, 2023, 06:28 PM ISTधक्कादायक! घरामध्ये 'तो' 6 वर्ष आईच्या मृतदेहासोबत राहत होता; प्रेमापोटी नाही तर...
Viral News : एका धक्कादायक बातमी सगळ्यांची झोप उडवली आहे. तो व्यक्ती आईच्या मृतदेहासोबत तब्बल 6 वर्ष एकाच घरात राहिला.
May 30, 2023, 04:40 PM IST