Mangal- Ketu Yuti : मंगळ - केतूची 5 वर्षांनी युती! 'या' लोकांच्या संपत्तीत होणार अफाट वाढ
Mangal And Ketu Conjunction : तूळ राशीमध्ये ग्रहांचा सेनापती मंगळ आणि छाया ग्रह केतुचं मिलन झालं आहे. त्यामुळे काही राशींच्या आयुष्यात अफाट संपत्तीचा ओघ वाढणार आहे.
Nov 8, 2023, 06:00 AM ISTRuchak Yog: दिवाळीत बनणार ‘रूचक महापुरुष राजयोग’,'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Ruchak Yog In Kundli: 16 नोव्हेंबरला मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे एक रूचक राजयोग निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रात हा राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.
Nov 2, 2023, 10:19 AM ISTBudh-Shukra Gochar: नोव्हेंबरमध्ये शुक्र-बुध दोनवेळा करणार गोचर; या 3 राशींवर होणार धनवर्षाव!
Budh-Shukra Gochar: ज्योतिष्य शास्त्रानुसार, 3 नोव्हेंबरला शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तर 30 नोव्हेंबरला शुक्र आपली राशी बदलून तूळ राशीत जाणार आहे. दुसरीकडे बुध ग्रह 6 नोव्हेंबरला वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे आणि 27 नोव्हेंबरला धनु राशीत प्रवेश करणार आहे.
Nov 1, 2023, 12:19 PM ISTMangal Gochar: शुक्राच्या राशीत मंगळाचा प्रवेश; पुढचे 17 दिवस 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ
Mangal Gochar In Tula Rashi: ज्योतिषशास्त्रानुसार तूळ रास न्याय, सौंदर्य, सुसंवाद दर्शवते. अशा स्थितीत मंगळाचा या राशीत प्रवेश झाल्याने अनेक राशींच्या जीवनात बदल घडणार आहे. यामुळे वैवाहिक जीवन, कायदेशीर भागीदारी, व्यवसाय इत्यादींमध्ये मोठे बदल होणार आहेत.
Oct 30, 2023, 10:54 AM ISTRajyog 2023 : 100 वर्षांनंतर 'आदित्य मंगल' योग! कोजागिरी पौर्णिमेपासून 'या' राशी होणार श्रीमंत
Sun- Mars Rajyog : मंगळदेव आणि सूर्यदेवावर बुध ग्रहाचा प्रभावामुळे 100 वर्षांनंतर 'आदित्य मंगल' योग तयार होतो आहे. त्यामुळे तीन राशींवर कोजागिरी पौर्णिमेपासून धनवर्षाव होणार आहे.
Oct 25, 2023, 02:00 PM ISTMars Uday : 2024 मध्ये सेनापती मंगळ ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींच्या व्यक्ती होणार लखपती
Mars Uday 2024: मंगळ ग्रहाच्या उदयाचा काही राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. यावेळी काही लोकांना आर्थिक लाभ तर काहींच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहेत.
Oct 25, 2023, 10:45 AM ISTSurya-Mangal Yuti : वृश्चिक राशीत सूर्य-मंगळाची होणार युती; दिवाळीनंतर 'या' राशींवर बरसणार पैसा
Sun And Mangal Conjunction: लवकरच सूर्य आणि मंगळ या दोन अनुकूल ग्रहांचा संयोग तयार होणार आहे. जाणून घेऊया सूर्य आणि मंगळाच्या युतीचा कोणत्या राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे.
Oct 20, 2023, 08:51 AM ISTSurya-Mangal Yuti : 1 वर्षानंतर बनणार सूर्य-मंगळाचा संयोग; 'या' राशींच्या घरी येणार पैशांचा पाऊस
Sun And Mangal Conjunction: 18 ऑक्टोबर रोजी सूर्य देव तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तर मंगळ ग्रह यापूर्वीच तूळ राशीमध्ये उपस्थित आहे. त्यामुळे या दोघांच्या संयोगाचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे.
Oct 16, 2023, 10:08 AM ISTGrah Gochar : ऑक्टोबरमध्ये तूळ राशीत अनेक ग्रह येणार एकत्र; धनलाभासह 'या' राशींना मिळणार महिनाभर पैसा
Grah Gochar In Libra 2023: तूळ राशीत बुध, सूर्य, मंगळ आणि केतू यांच्या गोचरमुळे 4 ग्रह एकत्र येणार आहे. या सर्वांचे राशींवर वेगवेगळे परिणाम होणार आहे.
Oct 4, 2023, 07:57 AM ISTMangal Gochar 2023 : आजपासून 16 नोव्हेंबरपर्यंत 3 राशींचे भाग्योदय! सगळं स्वप्न होणार पूर्ण
Mars Transit 2023 : आज संध्याकाळी शौर्याचा कारक मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर काही राशींना 16 नोव्हेंबरपर्यंत बक्कळ धनलाभ होणार आहे.
Oct 3, 2023, 04:43 AM ISTSukarma Yoga : सुकर्मा योगामुळे 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा
Mangal Gochar And Sukarma yoga : मंगळ गोचर आणि सुकर्मा योगामुळे 5 राशींचे भाग्य बदलणार असून त्यांना धनलाभ होणार आहे. जाणून घ्या यात तुमची रास आहे का?
Sep 26, 2023, 01:43 PM ISTMangal Gochar : 9 दिवसांनी मंगळ करणार तूळ राशीत प्रवेश, 'या' राशींच्या व्यक्तींना होणार बक्कळ धनलाभ
Mangal Gochar : मंगळाच्या तूळ राशीत प्रवेश केल्याने अनेक राशींचे भाग्य उजळणार आहे. शौर्याचा कारक असलेला मंगळ ग्रह 03 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 05:12 वाजता तूळ राशीत गोचर करणार आहे.
Sep 24, 2023, 03:49 PM ISTMangal-Ketu Yuti : तूळ राशीमध्ये होणार मंगळ-केतूची युती; 'या' राशींना मिळणार अपार पैसा, पद-प्रतिष्ठा
Mangal And Ketu Conjunction In Tula: 3 ऑक्टोबर रोजी मंगळ आणि केतू यांची युती होणार आहे. मंगळ 3 ऑक्टोबरला तूळ राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत या संयोगाचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे.
Sep 21, 2023, 08:49 PM ISTGanesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला 300 वर्षांनंतर दुर्मिळ संयोग! चतुर्महायोगामुळे 6 राशींना मिळणार बक्कळ पैसा
Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पा 6 राशींना मालामाल करणार आहे. गणेश चतुर्थीला दुर्मिळ संयोग घडून आला आहे.
Sep 19, 2023, 10:23 AM ISTMangal Nakshatra Gochar : मंगळ करणार चित्र नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींच्या व्यक्ती होणार मालामाल
Mangal Nakshatra Gochar : वैदिक ज्योतिषात मंगळ हा शौर्य, भूमी आणि पराक्रमाचा कारक मानला जातो. त्यामुळे ज्यावेळी मंगळाच्या चालीत बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. त्यामुळे मंगळा नक्षत्र बदलामुळे 3 राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.
Sep 19, 2023, 08:35 AM IST