mantralay

राज्यात दुष्काळ, मंत्रालयात बाटलीबंद पाण्याचा 'महापूर'

मंत्रालयातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाच महिन्यात २४ हजार ६४८ लिटर पाणी प्यायले आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या पाण्याची एकूण किंमत ४ लाख ६६ हजार १९ रुपये आहे. 

May 27, 2015, 12:45 PM IST

मंत्रालयात प्रवेशासाठी आता मिळणार 'ऑनलाईन' पास

मंत्रालयात प्रवेशासाठी आता मिळणार 'ऑनलाईन' पास

Jan 17, 2015, 09:41 AM IST

मंत्रालय कर्मचाऱ्यांसाठी: तासभर उशीरा या पण वेळ भरून जा!

तासभर उशीरा या पण वेळ भरून जा! 

Jan 1, 2015, 05:16 PM IST

मंत्रालय कर्मचाऱ्यांसाठी: तासभर उशीरा या पण वेळ भरून जा!

मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना आता रोज सकाळी एक तास उशिरानं कामावर येण्याची मुभा असेल, पण ते जितक्या उशिरानं कामावर येतील तितकं जास्त काम त्यांना सायंकाळी ५.३० नंतर करावं लागेल.

Jan 1, 2015, 10:42 AM IST

नोकरीची संधी: मंत्रालयात, प्रशासकीय विभाग, बीएमसीत 1300 जागा

एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या मंत्रालयात, प्रशासकीय विभाग आणि बृहनमुंबई महानगरपालिकेच्या विविध कार्यालयातील तब्बल 1300 जागा रिक्त आहेत. लिपिक-टंकलेखक (मराठी व इंग्रजी) पदाच्या या जागा आहेत.

Jun 8, 2014, 03:06 PM IST

अग्नितांडवाचे पाच बळी

मंत्रालयातल्या अग्नितांडवातल्या बळींची संख्या पाच झालीय. काल तिघांचे मृतदेह सापडले होते. तर आज आणखी दोन मृतदेह हाती लागले. आज मंत्रालयातील चोपदार मोहन मोरे आणि तुकाराम मोरे या दोघांचे मृतदेह लागले हाती.

Jun 22, 2012, 01:34 PM IST