marathi batmya

"समृद्धीवरील 25 मृतांवर सामुदायिक अंत्यसंस्कार सुरु असताना हे लोक राजभवनात पेढे वाटत होते, मिठ्या मारत होते"

25 Died In Samruddhi Accident and BJP Was Celebrating: अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी घेण्यात आलेला शपथविधीचा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलायला हवा होता असं मत उद्धव ठाकरे गटाच्या खासदाराने व्यक्त केलं आहे.

Jul 3, 2023, 10:02 AM IST

फडणवीस अन् अजित पवारही उपमुख्यमंत्री! 22 जुलैला जुळून येणार अनोखा योगायोग

Unique Coincidence On 22 July With Reference To Ajit Pawar Devendra Fadnavis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर त्याच्याबरोबरच अन्य 9 राष्ट्रवादी आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने यंदाच्या 22 जुलै रोजी एक अनोखा योगायोग जुळून येत आहेत. काय आहे हा योगायोग जाणून घेऊयात सविस्तरपणे...

Jul 3, 2023, 09:20 AM IST

राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक! मोठ्या घोषणेची शक्यता? दिल्लीत मोदीही घेणार बैठक

Ajit Pawar Joined Shinde government Raj Thackeray Called For Meeting: रविवारी महाराष्ट्रात घडलेल्या मोठ्या राजकीय भूकंपनानंतर राज्यापासून ते केंद्रापर्यंत बैठकीचं सत्र सुरु झालं आहे. आज राज्यात आणि केंद्रातही अनेक महत्त्वाच्या बैठकी पार पडणार आहे.

Jul 3, 2023, 08:46 AM IST

शिंदे गटाच्या आमदारांना निधी न देणारे अजित पवार युतीत कसे? शिंदे म्हणाले, "मी आता मुख्यमंत्री आहे, त्यामुळे..."

Ajit Pawar Joins Maharashtra Government CM Eknath Shinde Reacts: अजित पवार यांच्यासहीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 9 आमदारांनी काल राजभवनामध्ये पार पडलेल्या शपथविधी समारंभामध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली.

Jul 3, 2023, 08:12 AM IST

Maharashtra Political Crisis: "काही दिवसांपूर्वी शरद पवारांनीच आम्हाला....," छगन भुजबळांचं मोठं विधान

Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) महाराष्ट्र सरकारमध्ये (Maharashtra Government) सहभागी झाले असल्याने महाराष्ट्राला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी पक्षातील अनेक मोठे नेते गेल्याने यामागे शरद पवार नाहीत ना? अशी शंका व्यक्त होत आहे. त्यातच आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठं विधान केलं आहे. 

 

Jul 2, 2023, 04:13 PM IST

'पहाटेचा शपथविधी' ते 'दुपारचा शपथविधी'... गेल्या साडेतीन वर्षात राज्यातील जनतेनं नेमका काय काय पाहिलं?

Ajit pawar joins eknath shinde led maharashtra government: अजित पवार यांनी 2019 च्या पहाटेच्या शपथविधीनंतर तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2019 च्या पहाटेच्या शपथविधीनंतर ठाकरे सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री होते आणि आज म्हणजेच शिंदे सरकारमध्येही त्यांनी याच पदाची शपथ घेतली आहे. 

Jul 2, 2023, 04:09 PM IST

...अन् एका तासात अजित पवार विरोधी पक्षनेत्याचे उपमुख्यमंत्री झाले; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असून शिंदे (Eknath Shinde), फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 

 

Jul 2, 2023, 03:48 PM IST

शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा 9-9-9 चा अनोखा फॉर्म्युला! पाहा कसं असेल नव्या सरकारचं मंत्रीमंडळ

Ajit Pawar Joins Eknath Shinde Led Maharashtra Government: अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांपैकी 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Jul 2, 2023, 03:32 PM IST

Ajit Pawar Oath: अजित पवारांच्या बंडावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आम्ही तिघं..."

Ajit Pawar Oath: अजित पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडवली असून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पाडलं आहे. 

 

Jul 2, 2023, 03:13 PM IST

अजित पवारांसोबत राजभवनात कोणते महत्वाचे नेते पोहोचले?

Ajit Pawar Deputy CM Live Updates: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या विश्वासू आमदारांना घेऊन राजभवनात दाखल झाले आहेत.

Jul 2, 2023, 01:56 PM IST

Ghee Massage Benefits: झोपण्यापूर्वी तळव्यांना तूप लावण्याचे 'हे' जबरदस्त फायदे

Ghee Benefits: झोपण्यापूर्वी तळव्यांना तूप लावण्याचे जबरदस्त फायदे आहेत. आयुर्वेदात तूप वापरण्याने शरीराला खूप प्रकारचे लाभ मिळतात. तुपाचे शरीराला होणार हे काही फायदे जाणून घ्या. पायाच्या तळ्यांना तुपाने मसाज केल्याने शरीरातील ब्लड सक्युलेशन चांगले होते. त्यामुळे चांगली झोप लागते.

Jun 28, 2023, 07:38 AM IST

शुक्राणूंची संख्या वाढवाचेय? 'या' 7 बिया खा, होईल नैसर्गिक वाढ

Health News : 7 seeds increase sperm count naturally शुक्राणूंची संख्या वाढविणाऱ्या बिया. शुक्राणूंची संख्या नैसर्गिकरित्या वाढविण्यासाठी तुमच्या आहारात काही बियांचा समावेश करणे आवश्यक आहे. या कोणत्या बिया आहेत, ते जाणून घ्या.

Jun 27, 2023, 11:43 AM IST

Monsoon : पावसाळ्यात 'या' भाज्या खाऊ नका? आरोग्य बिघडू शकते !

पावसाळा सुरु झाला आहे. अशा स्थितीत अनेक आजार लोकांना बळवतात. म्हणूनच पावसाळ्यात बाहेरच्या वस्तू खाऊ नयेत. त्याचबरोबर काही भाज्यांचाही विचार करूनच सेवन करावे. अन्यथा आजाराला निमंत्रण मिळते.

Jun 27, 2023, 08:01 AM IST

गुळ खाण्याचे 'हे' मोठे फायदे, अनेक आजार असे पळून जातील

Jaggery Benefits : गुळाचे अनेक फायदे तुम्हाला माहीत आहेत का? योग्य प्रमाणात याचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक लाभ मिळतात. यामध्ये नैसर्गिक स्वरुपात गोडवा असतो, त्यामुळे बहुतांश लोक जेवणानंतर गूळ खातात. तसेच साखरेऐवजी गुळ खाण्यास प्राधान्य द्या. गुळामध्ये पोषक घटक अधिक प्रमाणात असल्याने गुळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

Jun 15, 2023, 11:51 AM IST