marathi celebrities

"मेडल्स देशाची आहेत… मग...", Wrestlers Protest वर आस्ताद काळेचे खडे बोल

Aastad Kale Post for Wrestlers Protest : आस्ताद काळेनं गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनावर खडे बोल सुमावले आहेत. त्यानं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. आस्ताद काळे हा सध्या त्याच्या या व्हायरल झालेल्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे. 

Jun 3, 2023, 10:24 AM IST

लेकीविषयी बोलताना भावूक होत Milind Gawali म्हणाला, "मिथिलासारखा एखादा कोच..."

Milind Gawali's Post For Daughter : 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळीनं त्याच्या लेकीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत मिलिंदनं त्याच्या लेकीवर किती गर्व आहे आणि ती तिच्या करिअरमध्ये किती उत्तम काम करते हे सांगितले आहे. 

May 26, 2023, 10:38 AM IST

विशाखा सुभेदारच्या जागी 'हास्यजत्रेत' आलेल्या 'या' अभिनेत्रीसाठी Samir Choughule ची खास पोस्ट

Maharashtrachi Hasyajatra Samir Choughule : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील अभिनेत्रीसाठी समीर चौगुलेनं खास पोस्ट शेअर केली आहे. ही अभिनेत्री अभिनेत्री विशाखा सुभेदारच्या जागी गेल्या वर्षी आली आहे. समीरनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

May 25, 2023, 05:57 PM IST

'मराठीची मलाइका...', Prajakta Mali चं आतापर्यंतचं सर्वात Bold फोटोशूट

Prajakta Mali Troll : प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमध्ये सुत्रसंचालन करताना दिसते. तर प्राजक्तानं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. प्राजक्ताची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असून तिला अनेकांनी तिच्या पोजवरून ट्रोल केलं आहे. 

May 23, 2023, 01:39 PM IST

Abhidnya Bhave प्रेग्नंट? अभिनेत्रीच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंटनं एकच चर्चा

Abhidnya Bhave Post Viral : अभिज्ञा भावे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून तिनं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली असून त्यावरून ती प्रेग्नंट आहे अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, तिच्या पतीनं देखील या पोस्टवर कमेंट केली आहे. मात्र, त्यावरून काही अंदाज बांधता येत नाही आहे. 

May 22, 2023, 05:51 PM IST

The Kerala Story ला मराठी कलाकार का प्रमोट करत नाही? Amruta Khanvilkar ने एका वाक्यात उत्तर दिलं

The Kerala Story या चित्रपटाला ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून विरोधाचा सामना करावा लागत आहे. अनेक लोक या चित्रपटाच्या कॉन्ट्रोव्हर्सीपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही लोक या चित्रपटातून चुकीची माहिती दिल्याचा सांगितले आहे. अशात या चित्रपटाचं प्रमोशन मराठी कलाकार का करत नाही या प्रश्नावर अमृता खानविलकरनं उत्तर दिलं आहे. 

May 10, 2023, 06:20 PM IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम Shivali Parab चा क्रश कोण माहितीये का? अभिनेत्रीनं स्वत: च सांगितलं...

Shivali Parab's Crush : शिवाली परब ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शिवालीला नुकताच प्रेम प्रथा धुमशान या चित्रपटासाठी सांस्कृतिक कलादर्पण पुरस्काराना सन्मानीत करण्यात आलं. तिनं प्रेम प्रथा धुमशान या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं हा तिचा पहिला चित्रपट होता.

May 7, 2023, 10:51 AM IST

झी टॉकीज महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? नामांकनं जाहीर!

Zee Talkies च्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? चं नामांकनं कोणाला मिळणार, यादीत कोणा कोणाचं नाव आहे पाहा...

Dec 29, 2022, 06:16 PM IST

'हास्यजत्रे'च्या सेटवर वनिताच्या जादूची कमाल, Video Viral

वनिता खरातच्या 'जादूच्या व्हिडीओ' ची सोशल मीडियावर चर्चा, प्रसाद खांडेकरने म्हणाला...

Jul 20, 2022, 11:26 AM IST

तू चाल गड्या...कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठी कलाकारांकडून 'सलाम'

कोरोनाशी लढ्यासाठी अत्यावश्यक सेवेत असलेल्या प्रत्येकाला व्हिडिओ समर्पित 

Apr 13, 2020, 01:49 PM IST

#पुन्हानिवडणूक वादावर सिद्धार्थ जाधवचं स्पष्टीकरण

धनंजय मुंडे यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केल्यानंतर.... 

Nov 15, 2019, 07:00 PM IST

#पुन्हानिवडणूक म्हणणाऱ्या कलाकारांनी माफी मागावी- धनंजय मुंडे

त्यांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं म्हणत.... 

Nov 15, 2019, 05:46 PM IST

‘चला हवा येऊ द्या’ च्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी...

आपला रोजचा ताणतणाव विसरून आपल्याला हसायला लावणारी, अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन करणारी मालिका म्हणजे 'चला हवा येऊ द्या.' 

Nov 7, 2017, 01:13 PM IST

...म्हणून सोशल मीडियावर मराठी कलाकार बोलत आहेत 'फ' ची बाराखडी

सध्या अनेक मराठी सेलिब्रिटी सोशल मीडियावर 'फ' ची बाराखडी म्हणत एक व्हिडिओ पोस्ट करत आहे.

Sep 5, 2017, 12:01 PM IST