marathi film

'जानी...' राजकुमार करतायत स्वत:चच स्वागत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 07:42 PM IST

सागर कारंडे म्हणतोय, जय जय हो शंभूदेवा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 07:40 PM IST

'कासव'ची टीम 'चला हवा...'च्या सेटवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 07:18 PM IST

मातीशी नाळ जोडलेल्या एका युवा दिग्दर्शकाची प्रेरणादायी कहाणी..

अहमदनगर जिल्हा तसा ग्रामीण भाग म्हणूनच ओळखला जातो. अ.नगर शहराला मोठा राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास लाभला आहे. नगर जिल्यात ब-याच जणांचा प्रमुख व्यवसाय हा शेती. जिल्ह्यातील खडकीमधल्या अशाच एका शेतकरी कुटुंबात  महेश काळे जन्माला आला.  महेश हा रावसाहेब यांचा एकुलता एक मुलगा.

Sep 15, 2017, 08:46 PM IST

बोगस इंग्लिश मीडियमची लाज काढणारा सिनेमा मराठीत येतोय...

अशामुळे नेमकी काय परिस्थिती निर्माण होते, याचं वास्तव 'घुमा' या मराठी सिनेमात असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Sep 9, 2017, 01:10 PM IST

राणादाची वहिनी नंदिता आता मराठी सिनेमात

झी मराठी वाहिणीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत गायकवाड घराण्याची धाकटी सून नंदिता वहिनीची व्यक्तीरेखा साकारणारी धनश्री काडगांवकर नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Mar 10, 2017, 11:36 PM IST

व्हेंटिलेटर सर्वत्र हाऊसफूल, प्रेक्षकांच्या भावूक प्रतिक्रिया

चित्रपट हे मनोरंजनाचं माध्यम असलं तरी अनेकदा हे माध्यम आपल्याला आरसा दाखवण्याचं काम करतं आणि आपलं रुप त्यात बघून आपल्याला हरवलेलं काही तरी सापडतं. कधी तो हरवलेला आत्मविश्वास असतो, कधी हरवलेलं प्रेम तर कधी हरवलेली नाती. दूर गेलेल्या नात्यांना आणि एकाच कुटुंबात राहूनही दुरावलेल्या मनांना एकत्र आणण्याचं किंवा त्यांना आरसा दाखवण्याचं काम सध्या एक मराठी चित्रपट करतोय आणि त्याच्या याच कामाचं कौतुक समाजमाध्यमं आणि प्रेक्षकांच्या चर्चेतून ऐकायला मिळतंय. हा चित्रपट म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला व्हेंटिलेटर. एक चित्रपट काय करु शकतो याची प्रचिती सध्या व्हेंटिलेटरच्या निमित्ताने बघायला मिळत आहे. असाच काहीसा अनुभव दिग्दर्शक राजेश मापुसकर आणि अभिनेते जितेंद्र जोशी यांना डोंबिवलीतील टिळक चित्रपटगृहात आला. दिग्दर्शक राजेश मापुसकर , पात्र संयोजक रोहन मापुसकर, जितेंद्र जोशी, विजय निकम, भूषण तेलंग, आशा ज्ञाते यांनी काल डोंबिवलीतील टिळक आणि मधुबन चित्रपटगृहात रसिकांबरोबर चित्रपट पाहिला.

Nov 8, 2016, 05:30 PM IST

Review : हळूवार नात्यांचा 'व्हेंटिलेटर'...

या आठवड्यात आपल्या भेटीला येतोय अभिनेत्री प्रियांका चोप्रा निर्मित, झी स्टुडिओप्रस्तूत, व्हेंटिलेटर. तब्बल १२५हून  अधिक कलाकार असलेल्या या सिनेमात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ब-याच वर्षांनी अभिनय करताना दिसेल. हा सिनेमा म्हणजे हळूवार नात्यांचा पदर उलगडणार आहे.

Nov 4, 2016, 11:10 AM IST

मिथीला पालकरला आता करायचंय मराठी चित्रपटात काम

खास नवरात्रीच्या निमित्तानं झी 24 तास वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवदुर्गांना प्रेक्षकाच्या भेटीला आणत आहे. 

Oct 9, 2016, 07:04 PM IST

प्रियांका चोप्रा करणार मराठी चित्रपटात काम

 बॉलीवूड ते हॉलीवूड अशी उत्तुंग भरारी घेणारी देसी गर्ल  प्रियांका चोप्रा आता मराठी चित्रपटात काम करणार आहे. 

Jul 12, 2016, 08:12 PM IST

रितेशचे जेनिलियासोबत मराठी चित्रपट बनवण्याचे स्वप्न

जेनेलियाने मराठी चित्रपटात काम करावे असे स्वप्न अभिनेता रितेश देशमुखचं आहे.  'आजपर्यंतची ती माझी सर्वात फेवरेट को स्टार राहिली आहे. तिच्यासोबत काम करताना खूप आनंद होतो,' असं रितेश म्हणाला.

Jul 9, 2016, 11:44 PM IST