Coronavirus : बुस्टर डोस देण्याबाबत राजेश टोपे यांची महत्वाची माहिती
Coronavirus In Maharashtra : कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. तीन दिवसात आकडे दुप्पट होत आहेत. चिंता वाढवणारा हा विषय आहे.
Jan 5, 2022, 01:24 PM ISTVIDEO । Coronavirus : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद
Rajesh Tope on Coronavirus RTPCR
Jan 5, 2022, 12:55 PM ISTविरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना कोरोना, प्रतीक्षा बंगल्यात कोरोनाचा शिरकाव
Coronavirus : कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढत आहे. त्यातच राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होण्याच्या घटनेत वाढ होत आहे.
Jan 5, 2022, 11:47 AM ISTVIDEO । लॉकडाऊनबाबत आताची सर्वात मोठी बातमी
No Lockdown But Strict Rules to follow in Maharashtra
Jan 5, 2022, 11:20 AM ISTBreaking । राज्यात लॉकडाऊन लागणार नाही, निर्बंध कठोर होणार
Coronavirus in Maharashtra : राज्यात लॉकडाऊन लागू होणार नाही. मात्र, निर्बंध कठोर होणार आहेत.
Jan 5, 2022, 10:37 AM ISTमोठी बातमी । संप मिटेना, एसटी महामंडळाची नवी भरती प्रक्रिया
ST Employees Strike : राज्यात काही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. आता त्यापुढचे मोठे पाऊल उचलत नव्याने भरती प्रक्रिया सुरु केली आहे.
Jan 5, 2022, 09:24 AM ISTVIDEO । निर्बंधांबाबत आज निर्णय, राज्यासाठी नवे आदेश लागू करणार - पवार
Ajit Pawar said that New Guidelines will declare today for Corona Preventation
Jan 5, 2022, 09:00 AM IST170 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण, संसर्ग प्रमाणात मोठी वाढ
Coronavirus : राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. ओमायक्रॉननंतर कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Jan 5, 2022, 08:57 AM ISTVIDEO । महाविद्यालये बंद करावीत, कुलगुरुंची मागणी
Corona morbidity: Colleges should be closed, Vice Chancellor demands
Jan 5, 2022, 08:50 AM ISTCoronavirus : निर्बंधांबाबत आज निर्णय, 'राज्यासाठी नवे आदेश लागू करणार'
Ajit Pawar on Maharashtra corona restrictions : देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. राज्यात ओमायक्रॉन (Omicron) हातपाय पसरत असतानाच कोरोनाच्या (Corona) दैनंदिन रुग्णसंख्येतही वाढ होत आहे.
Jan 5, 2022, 08:15 AM ISTरायगडात एकाच शाळेत 15 विद्यार्थी, 2 शिक्षकांना कोरोनाची लागण
Coronavirus in Raigad : रायगड जिल्ह्यात एकाच शाळेतील 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
Jan 5, 2022, 07:49 AM ISTCoronavirus : 20 हजारांचा टप्पा ओलांडला तर लॉकडाऊन; महापौर किशोरी पेडणेकर यांचे संकेत
Coronavirus in Mumbai : कोरोना संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. तसेच ओमायक्रॉन रुग्णांची भर पडतच आहे.
Jan 4, 2022, 01:24 PM ISTOBC बाबत मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाने केली राजीनाम्याची मागणी
जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे.
Jan 4, 2022, 12:47 PM ISTआताची मोठी बातमी । तर मुंबईत कडक निर्बंध, आयुक्तांचा इशारा
Coronavirus in Mumbai : मुंबईत दररोज कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांवर पोहोचल्यास कडक निर्बंध लागू करण्यात येतील, असा इशारा आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिला आहे.
Jan 4, 2022, 12:22 PM ISTपुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम, पण...
Pune District Central Co-operative Bank : राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर वर्चस्व कायम राखले आहे.
Jan 4, 2022, 11:37 AM IST