वैवाहिक जीवन सुखकारक होण्यासाठी आर्थिक “सप्तपदी ”महत्वाची
लग्न म्हणजे काय? आयुष्यभर सोबत राहणारा एक जोडीदार...
Feb 11, 2018, 01:03 PM ISTलग्नात बूट झाले चोरी, संतप्त नवरदेवाने बदडून केली एकाची हत्या
सध्या सर्वत्र लग्नसराईचा काळ सुरु झाला आहे. लग्नसराईत सर्वत्र आनंदाचं वातावरण असतं मात्र, बदायूमध्ये एक विचित्र प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
Feb 11, 2018, 12:51 PM ISTव्हिडिओ : पत्रकारानं स्वत:च्या लग्नात कव्हर केली 'ब्रेकिंग न्यूज'
एखाद्या न्यूज चॅनलच्या रिपोर्टरला 'ब्रेकिंग न्यूज'चं किती वेड असावं? त्याला काही मर्यादाच उरलेली नाही असंच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला म्हणावसं वाटेल...
Feb 5, 2018, 10:05 PM IST'या' कलाकार जोडीच्या लग्नाचा व्हिडिओ
राजवाडे अॅण्ड सन्स फेम अभिनेत्री कृतिका देव 2018 मध्ये विवाहबंधनात अडकली.
Feb 5, 2018, 05:05 PM ISTमुंबई | सोन्याचा दर पोहोचला ३१ हजारांच्या घरात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 25, 2018, 01:11 PM ISTप्रभास कधी लग्न करणार? काकानं केला खुलासा
बाहुबली या चित्रपटातून अभिनेता प्रभास देशातचं नाही तर जगभरात फेमस झाला.
Jan 22, 2018, 06:09 PM ISTबाहुबली प्रभास अडकणार विवाह बंधनात, कोणासोबत करणार लग्न?
बाहुबली-2 नंतर प्रसिद्ध झालेला बाहुबली लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. बाहुबलीनंतर सलमान खान आणि रणबीर कपूर प्रमाणे तो देखील मोस्ट एलिजेबल बॅचलर क्लबमध्ये आला आहे.
Jan 21, 2018, 10:56 AM ISTलग्नानंतर महिलेची जात बदलत नाही - सर्वोच्च न्यायालय
लग्नानंतर आपली जात बदली आहे, असा दावा एका महिलेकडून करण्यात आला होता. नोकरीच्या प्रश्नावरुन जातीचा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी ही महिला सर्वोच्च न्यायालयात गेली होती. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, लग्नानंतही महिलेची तिच जात राहते. त्यात बदल होत नाही.
Jan 20, 2018, 10:29 PM ISTलग्नानंतर शारिरीक संबंधामुळे नाही तर या कारणाने वाढते वजन
लग्नानंतर वजन वाढणे हे साहजिक आहे. इतकंच नव्हे तर लग्नानंतर वजन वाढणे हा एक चांगला संकेतही मानला जातो. अनेकांना असे वाटते की लग्नानंतर शारिरीक संबंध ठेवल्याने वजन वाढते. मात्र हकीकत वेगळीच आहे.
Jan 19, 2018, 08:25 AM ISTप्रसिद्ध सितारवादक अनुष्का शंकरचा घटस्फोट
सितार वादक पंडित रविशंकर यांची मुलगी अनुष्का शंकर.
Jan 16, 2018, 11:09 PM IST५५ हजार रुपयांत मुलीची विक्री, ६ महिने सुरु होतं शारीरिक शोषण
महिलांवर होणारे अत्याचार वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता मानवी तस्करीचा प्रकार समोर आला आहे.
Jan 12, 2018, 10:14 PM ISTलग्नाच्या चर्चांवर इम्रान खानचं स्पष्टीकरण
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत.
Jan 12, 2018, 06:22 PM ISTही आहे लग्न करण्याची योग्य वेळ...अशी जाणून घ्या
लग्नाचा निर्णय हा आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय असतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यासाठी काही गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे असते.
Jan 11, 2018, 11:34 AM IST....म्हणून तिने बहिणीचे नवऱ्याशी लग्न लावले!
पाकिस्तानातील मुल्तानमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे.
Jan 10, 2018, 02:08 PM ISTविराट अनुष्काच्या मॅरेज लाईफमध्ये समस्या, हा आहे उपाय
भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी गेल्या वर्षी इटलीमध्ये विवाह केला. मात्र त्यांच्या मॅरेज लाईफमध्ये एक संकट उभे राहिलेय. विराट आणि अनुष्काच्या लग्नाचे रजिस्ट्रेशन करण्यात अडचणी येतायत.
Jan 10, 2018, 09:07 AM IST