लग्नाला नकार दिला म्हणून १५० महिलांचा शिरच्छेद, गर्भवतींचाही समावेश
दहशतवादी संघटना ‘इसिस’च्या क्रूरतेच्या अनेक घटना समोर येत आहेत. यातच एखाद्या संवेदनशील व्यक्तीला हादरवून टाकेल अशी घटना घडल्याचं आता समोर येतंय. समाचार एजन्सीच्या माहितीनुसार, इराकमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांनी लग्नाला नकार दिल्यानं १५० हून अधिक महिलांचा क्रूर शिरच्छेद केलाय. धक्कादायक म्हणजे, यातील अनेक स्त्रिया गर्भवती होत्या.
Dec 18, 2014, 10:51 AM ISTपुन्हा एकदा संसारात रमायचंय झीनतला!
सत्तरच्या दशकातील ग्लॅमरस अभिनेत्री झीनत अमान हिनं आपल्याला पुन्हा एकदा संसारात रमायला आवडेल, असं नुकतंच स्पष्ट केलंय. आज म्हणजेच, १९ नोव्हेंबर रोजी झीनत ६३ वर्षांची झालीय.
Nov 19, 2014, 05:20 PM ISTतिच्या धाडसानं रचला देशात नवा इतिहास...
सौदी अरेबच्या एका १७ वर्षीय मुलीनं साहस दाखवत ९० वर्षांच्या म्हाताऱ्याचा लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावलाय. यापेही उल्लेखनीय गोष्ट म्हणजे न्यायालयानंही याच मुलीची बाजू घेत निर्णयही तिच्याच बाजुनं दिलाय. एका कट्टर मुस्लिम देशात या पद्धतीचा निर्णय म्हणजे काही छोटी गोष्ट नक्कीच नाही.
Nov 15, 2014, 03:14 PM ISTमाऊंट मेरीची जत्रा
Sep 17, 2014, 06:20 PM ISTदिग्गीराजा होणार दुल्हेराजा, दिग्गींचे संबंध अखेर उघड
टीव्ही अँकर अमृता रायसोबतचे संबंध अखेर दिग्विजय सिंह यांनी मान्य केले आहेत. अमृता राय यांच्यासोबत असलेले संबंध ही आपली खासगी बाब आहे, तसेच अमृता रायने आपल्या पतीशी कायदेशीर फारकत घेतली असल्याचं दिग्विजय सिंह यांनी ट्वीटरवर स्पष्ट केलं आहे.
Apr 30, 2014, 01:52 PM ISTअभिनेत्री वीणा मलिकने केलं गुपचुप लग्न
पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिने गुपचुप लग्न केलं. दुबईतील उद्योगपती असद बशीरसोबत तिने निकाह केला आहे. वीणा मलिक बिग बॉसच्या चौथ्या सीझनमधील प्रमुख स्पर्धक होती.
Dec 26, 2013, 11:40 AM IST`अंकितानं कानाखाली मारली नव्हती`
आपल्या आणि अंकिताच्या नात्याबद्दल मीडियात सुरू झालेल्या उलट-सुलट चर्चेमुळे सुशांत सिंह राजपूत चांगलाच वैतागलाय.
Nov 12, 2013, 11:29 AM ISTसुश्मिता सेनशी नाही, ऑसी ललनेशी अक्रमचे लग्न!
वसीम अक्रम आणि सुश्मिता सेन यांचे सूत जुळले आणि ते लग्न करणार अशा अफवा गेल्या काही महिन्यांपूर्वी पसरल्या होत्या. मात्र, या सर्व चर्चांना फाटा देत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने रिव्हर्स स्वींग टाकला आहे.
Jul 8, 2013, 04:13 PM ISTनांदा सौख्य भरे...
मराठी सिनेसृष्टीतलं सध्याचं चर्चेत असलेलं कपल म्हणजे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर. अनेक दिवस सोबत असलेलं हे जोडपं मंगळवारी लग्नगाठीत अडकलं. मुंबईत वरळीमध्ये हा लग्नसोहळा पार पडला.
Dec 21, 2011, 03:47 AM IST