'मायक्रोसॉफ्ट'नं कर्मचाऱ्यांना दिली खुशखबर...
मायक्रोसॉफ्ट इंडियानं आपल्या कर्मचाऱ्यांना एक खुशखबर दिलीय. कंपनीनं आपल्या महिला कर्मचाऱ्यांना 'मॅटर्निटी लिव्ह' दुप्पट केलीय.
Jan 30, 2016, 10:59 AM ISTखासगी कंपन्यात मिळणार साडे सहा महिन्यांची प्रसूती रजा
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना आता प्रसूती रजा साडे सहा महिन्यांची मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. प्रसूती कालावधी १२ ते २६ आठवड्यांचा असणार आहे.
Dec 29, 2015, 03:59 PM ISTशिक्षिकांना विनाअट पगारी प्रसूती रजा देण्याची मागणी
(दिपाली जगताप-पाटील, झी २४ तास) राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांना प्रसुती रजेच्या नियमात शिथिलता आणण्यात आली आहे. नव्यानेच रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना भरपगारी सहा महिने प्रसूती रजा देण्यात येणार आहे. याविषयी राज्य सरकारने सुतोवाच केले आहे.
Sep 30, 2015, 07:21 PM ISTनव्यानं रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनाही मिळणार प्रसुती रजा!
महाराष्ट्र शासनानं आपल्या महिला कर्मचाऱ्यांना एक खुशखबर दिलीय. आता, नव्यानं शासन सेवेत रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनाही प्रसुती रजा देण्याचा निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलाय.
Sep 30, 2015, 11:03 AM ISTआता मॅटरनिटी लीव्ह होणार सहा महिन्यासाठी
केंद्र सरकार बाळांतपणाची रजा तीन महिन्यांवरून सहा महिने करण्याच्या विचारात आहे. याच बरोबर बोनस पगार मिळण्यासाठी मुलभूत पगारातही वाढ करण्याचाही सरकारचा विचार आहे.
Jul 22, 2015, 12:45 PM ISTगर्भवती विद्यार्थिनींनाही मिळणार ‘मॅटर्निटी लिव्ह’
केरळास्थित कॅलिकट युनिव्हर्सिटीनं विद्यार्थिनींसाठी सुखकारक निर्णय घेतलाय. गर्भवती विद्यार्थिनींना युनिव्हर्सिटी ‘मॅटर्निटी लिव्ह’ देणार आहे
Jul 18, 2013, 10:31 AM IST`सरोगेट` बाळाची आईही बालसंगोपन रजेसाठी पात्र!
‘सरोगेट’ पद्धतीने अपत्यप्राप्ती करणाऱ्या सरकारी कर्मचारीही बालसंगोपन रजा मिळण्यास पात्र ठरतात, असा निकाल नुकताच मद्रास न्यायालयानं दिलाय.
Mar 7, 2013, 12:00 PM IST