Matheran| माथेरान प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा पर्यटकांना मनस्ताप
Matheran administration wrong planning makes tourists suffer
Nov 3, 2024, 10:55 AM ISTमहाराष्ट्रातील सर्वात लहान हिल स्टेशन, पोहचायचा रस्ता आहे भीतीदायक!
महाराष्ट्रातील सर्वात लहान हिल स्टेशन, पोहचायचा रस्ता आहे भीतीदाय!
Nov 2, 2024, 10:10 AM ISTपर्यटकांसाठी Good News! मुहूर्त हुकला, पण आता अखेर 'या' तारखेला रुळावर धावणार 'माथेरानची राणी'
Matheran Mini Train Timetable: नेरळ ते माथेरान ही मिनी ट्रेन लवकरच सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळं प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Oct 17, 2024, 08:59 AM ISTमहाराष्ट्रातील छुपं हिलस्टेशन सिंगापूर! माथेरान, महाबळेश्वरपेक्षा सुंदर, ST पकडा आणि थेट स्पॉटवर पोहचा
महाराष्ट्रातील छुप हिलस्टेशन सिंगापूर. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या घाटातील निसर्गरम्य आणि थरारक प्रवास.
Oct 14, 2024, 08:28 PM ISTमाथेरानच्या बोगद्यातून सुपरफास्ट प्रवास; मुंबईतून 12 तासात दिल्ली गाठता येणार
BADLAPUR TUNNEL : मुंबई ते दिल्ली अंतर अवघ्या 12 तासात पार करता येणार आहे. दिल्ली ते उरणच्या जेएनपीटी बंदराला जोण्यासाठी माथेरानच्या डोंगरातून बोगदा त.ार करण्यात येत आहे.
Aug 27, 2024, 08:46 PM ISTमाथेरानच्या डोंगराखालून निघणार दिल्लीचा बोगदा; मुंबईतून 12 तासात दिल्ली गाठता येणार
या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा दीड तासांचा प्रवास फक्त 15 मिनिटांत होणार आहे. बदलापूर ते पनवेल हे जवळपास 38 किमीचे अंतर आहे.
Jul 15, 2024, 11:14 PM ISTपावसाळ्यात माथेरानला जाताय? दोनदा विचार करा, कारण...
Monsoon Travel : माथेरानला पोहोचाल खरे, पण खरी परीक्षा तर तिथं पोहोचून सुरू होणार...
Jul 15, 2024, 02:38 PM ISTपेब किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेली तरुणी पाय घसरून दरीत पडली आणि...
जखमी अवस्थेत अडकून पडलेल्या रियाला माथेरान येथील सह्याद्री रेसक्यू टीमने बाहेर काढले.
Jun 17, 2024, 11:41 AM ISTपावसाळी सुट्टीसाठी माथेरानचा बेत आखताय? ही माहिती वाचून होऊ शकतो हिरमोड
Matheran news : माथेरान आणि जवळपासच्या भागांमध्ये असणां निसर्गसौंदर्य, शहरीकरणापासून दूर असणारी अनेक ठिकाणं आणि पावसाळ्यामध्ये बहरणारं इथलं सौंदर्य कायमच सर्व वयोगटातील प्रेक्षकांना अकर्षित करत असतं.
Jun 8, 2024, 07:44 AM IST
उन्हाळी सुट्टीसाठी माथेरानला जाताय? आधी हे पाहून घ्या
Summer Vacation Matheran Tours : ऐन पर्यटन हंगामात माथेरान मधील बत्ती गुल. स्थानिकांसह पर्यटकांचे हाल. तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम.
May 16, 2024, 10:03 AM ISTउन्हाळ्यात महाराष्ट्रातील 'या' 7 थंड हवेच्या ठिकाणांना नक्कीच द्या भेट
एकीकडे सगळ्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे उष्णता देखील तितकीच वाढली आहे. त्यामुळे फिरायची इच्छा असली तरी घराच्या बाहेर निघायची इच्छा होत नाही. यात आता जर तुम्ही फिरायचा जायचा विचार करत असाल तर कुठे जायचं हा देखील एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो? अशात आज आपण महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांविषयी जाणून घेणार आहोत.
Apr 24, 2024, 06:39 PM ISTदोन दिवसांच्या पिकनीकसाठी मुंबईजवळील प्रसिद्ध ठिकाणे, बॅग भरो निकल पडो...
मार्च महिन्यात बाहेर फिरायचा प्लान बनवताय. या महिन्यात तीन सुट्ट्या जोडून आल्या आहेत. तुम्ही देखील या सुट्ट्यात फिरायला बाहेर जात असतील तर मुंबईजवळचे हे ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहेत.
Mar 5, 2024, 07:22 PM ISTमहाराष्ट्रातील एकमेव पर्यटनस्थळ जिथे वाहनांना No Entry; किती मोठा श्रीमंत असला तरी पायीच जावं लागतं
Hill Station Near Mumbai: एक छोटीशी ट्रीप देखील सगळा थकवा दूर करुन मूड रिफ्रेश करते. यासाठी मुंबईजवळ असलेले हे पर्यटन स्थळ बेस्ट ऑप्शन आहे. मात्र, येथे जायचं असेल तर पायी चालायची तयारी ठेवावी लागेल. कारण, येथे वाहनांना No Entry आहे.
Feb 8, 2024, 04:25 PM ISTमाथेरानमध्ये दारू पिऊन सायलीचा धिंगाणा! नेमकं काय घडलं?
अभिनेत्री जुई गडकरी कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी ती तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत येते तर कधी ती तिच्या प्रोफेशन लाईफमुळे चर्चेत येते.
Feb 5, 2024, 03:38 PM ISTमाथेरानच्या पायथ्याशी शेतांमध्ये 50 ते 100 फूट लांब भेगांमुळं दहशतीचं वातावरण
Irshalwadi Landslide : इरसालवाडी दरड दुर्घटनेची दहशत पाठ सोडत नाही तोच आणखी एका घटनेमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. पावसाळी सहलीसाठी अनेकांच्या आवडीचं ठिकाण असणाऱ्या माथेरानमध्ये सध्या यामुळं भीतीचं वातावरण आहे.
Jul 27, 2023, 07:27 AM IST