mca president election 0

MCA अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार, राज्यातला मोठा नेता आव्हान देणार?

MCA Election : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 23 जुलै रोजी होत आहे. यंदा या निवडणुकीत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण राज्यातला एक मोठा नेता या निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा आहे..

Jul 3, 2024, 09:49 PM IST

क्रिकेटच्या राजकारणात मुख्यमंत्र्यांची उडी, MCA निवडणुकीआधी हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा!

MCA President Election : एमसीएच्या निवडणुकीत (MCA Election) यावेळी  शरद पवार (Sharad pawar) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) एकत्र असताना आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे.

Oct 12, 2022, 10:16 PM IST

MCA Election : एमसीए निवडणुकीत ट्विस्ट, शरद पवार करणार आशिष शेलार यांच्या क्लबकडून मतदान

भाजप नेते आशिष शेलार यांची मोठी खेळी, शरद पवार यांच्यासमोर दुहेरी पेच

Oct 6, 2022, 05:28 PM IST

MCA Election : एमसीए निवडणुकीत आशिष शेलार विरुद्ध संदीप पाटील सामना रंगणार ?

  MCA election : एमसीए निवडणुकीत आशिष शेलार विरुद्ध संदीप पाटील सामना रंगणार ?

Oct 2, 2022, 12:37 PM IST