IPL महाराष्ट्रातच हवंय, हट्टासाठी MCA सुप्रीम कोर्टात
आयपीएल मुंबईत खेळवण्यावर एमसीए अजूनही ठाम आहे. यासाठीच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत एमसीएनं सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय.
Apr 22, 2016, 12:40 PM ISTझी २४ तासचे एमसीएला सवाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2016, 08:07 PM ISTआयपीएल क्रिकेट : पाण्यावरुन मुंबई उच्च न्यायालायने एमसीएचे उपटलेत कान
आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान पाणी वापराबाबत मुंबई उच्च न्यायालायने एमसीएचे कान उपटलेत. आयपीएल क्रिकेट सामन्यांपेक्षा राज्यघटनेचं पाण्याचं धोरण महत्त्वाचं आहे असं उच्च न्यायालयाने सुनावलं.
Apr 6, 2016, 01:36 PM ISTलोढा समिती शिफारसींविरोधात एमसीए जाणार सर्वोच्च न्यायालयात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 23, 2016, 10:50 AM IST'एमसीए'कडून 'हजारी'लाल प्रणव धनावडेचा सन्मान!
क्रिकेटमध्ये पहिल वहिले हजार रन्स बनवणाऱ्या प्रणव धनावडे या तरुणाला मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) कडून नुकतंच सन्मानित करण्यात आलं.
Jan 14, 2016, 11:26 AM ISTपीच क्युरेट आणि मॅनेजमेंटमध्ये यापूर्वी झालेले ५ वाद
वानखेडेवर झालेल्या दारुण पराभवाची कारण शोधल्यास या पराभवाला खराब कामगिरी हेच खरं कारण ठरेल. तरीही टीम इंडियाचे डायरेक्टर रवी शास्त्रींनी पराभवाचं खापर क्युरेटर सुधीर नाईकांवर फोडलय. यापूर्वीही टीम इंडिया मॅनेजमेंट आणि क्युरेटर यांच्यामध्ये अनेकदा वादविवाद झाले आहेत. याचा घेतलेला हा आढवा...
Oct 27, 2015, 06:55 PM ISTएमसीए दुष्काळी भागांना मदत देणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2015, 09:09 PM ISTआता शाहरूखला वानखेडेवर एंट्री, एमसीएनं बंदी उठवली
मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)नं बॉलिवूड स्टार शाहरुख खानवरील बंदी उठवली आहे. आता शाहरूख खान वानखेडे स्टेडियमवर मॅच बघायला जावू शकतो. एमसीएची रविवारी मुंबईत बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Aug 3, 2015, 12:14 PM ISTएमसीए निवडणुकीवर आशीष शेलार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2015, 03:10 PM ISTएमसीए निवडणुकीत शिवसेना-भाजप आमने-सामने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2015, 10:36 AM ISTनिवडणुकीत जिंकण्यासाठीच उतरलो - शरद पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2015, 09:33 PM ISTएमसीए निवडणूक : आशिष शेलारांना 'मुंबई फर्स्ट'ची ऑफर
आशिष शेलारांना 'मुंबई फर्स्ट'ची ऑफर
Jun 10, 2015, 04:54 PM ISTमॅच एव्हढीच रंगतदार ठरणार एमसीए निवडणूक
मॅच एव्हढीच रंगतदार ठरणार एमसीए निवडणूक
Jun 9, 2015, 06:01 PM IST'एमसीए' निवडणुकीचा राजकीय आखाडा, अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस
‘एमसीए’च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. विजय पाटील यांच्या क्रिकेट फर्स्ट पॅनलचा शरद पवारांच्या बाळ महाडदळकर पॅनलशी मुकाबला या निवडणुकीत रंगणार आहे. पाटील यांच्या पॅनलला शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केल्यामुळे या निवडणुकीतली चुरस वाढलीय. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार महाडदळकर पॅनलचे समर्थक मानले जातात. या गटाकडून शेलार यांनी अर्ज भरल्यास शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी-भाजप अशी ही लढत होईल. तर रिपाइंचे रामदास आठवलेही उपाध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. यामुळे ‘एमसीए'ची निवडणूक हा राजकीय आखाडा बनल्याचं चित्र आहे.
Jun 9, 2015, 12:49 PM IST