Measles, Rubella In Maharashtra | मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात गोवरचे रुग्ण वाढले, कसं रोखणार गोवरला?
Measles patients increased in Chief Minister's station, how to prevent measles?
Dec 2, 2022, 08:10 PM ISTधारावीच्या पुनर्विकासामागे अदानींचा नेमका फायदा काय? पहिल्यांदाच मुख्य हेतू समोर
Dharavi Redevelopment Project: इथं अब्जोंच्या घरांमध्ये राहणारेही आहेत आणि चार पत्रे असणाऱ्या झोपडीत राहणारी माणसंही आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टीही याच मुंबईत आहे. 'धारावी' झोपडपट्टी. (Dharavi redevelopment adanis project moto revealed read details)
Dec 2, 2022, 09:40 AM IST
Measles Outbreak : राज्यात गोवरचा उद्रेक, रुग्णांची संख्या 12 हजारांपार
Measles Outbreak : राज्यात गोवर (Measles) रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. सध्या 745 गोवरबाधित रुग्ण आहेत. संशयित रुग्णांची संख्या 12 हजारांपार गेली आहे.
Dec 2, 2022, 08:10 AM ISTMeasles Outbreak: गोवरचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार लागलं कामाला, असा आहे Action Plan
राज्यात एकंदरीत गोवरचा होणारा फैलाव पाहता, राज्य सरकार आता एक्शन मोडमध्ये आलं आहे. तर आतापर्यंत एकूण 18 रूग्णांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे.
Dec 1, 2022, 06:18 PM ISTMeasles : गोवरचा कोरोनापेक्षा पाचपट वेगानं फैलाव?
गोवरची (Measles) लागण ही एका रुग्णाकडून साधारणपणे 12 ते 14 जणांना होत आहे.
Nov 30, 2022, 09:17 PM IST
Measles, Rubella In Maharashtra | आरोग्यमंत्र्यांनी सांगितला गोवरशी दोन हात करण्याचा प्लान
The health minister said that there is a plan to deal with measles
Nov 30, 2022, 07:10 PM ISTMeasles in State | गोवरमुळे राज्यात आतापर्यंत 15 जणांनी गमावला जीव
Measles in State
Nov 30, 2022, 11:45 AM ISTMumbai Measles Outbreak: गोवरचा आणखी एक बळी; मृत बालकांची संख्या 15 वर
गोवरमुळे 5 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात गोवरचे (Measles) रुग्ण आढळून येतायत.
Nov 29, 2022, 10:22 PM ISTकोरोनानंतर आता गोवरसाठी क्वारंटाईन व्हावं लागणार? टास्क फोर्सच्या बैठकीत क्वारंटाईनवर चर्चा
गोवर फैलावाच्या पार्श्वभूमीवर गोवरसाठी विलगीकरण (Quarantine) व्यवस्था तयार निर्देश जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना देण्याच्या विचारात सरकार आहे.
Nov 28, 2022, 07:29 PM ISTQurantine Center For Measles, Rubella | राज्यात पुन्हा क्वारंटाईन सेंटर?
Quarantine centers in the state again?
Nov 28, 2022, 07:00 PM ISTMeasles, Rubella In Maharashtra | सावधान! गोवरचा फैलाव वाढतोय, भिवंडीत का सुरु करण्यात आले गोवरचे क्वारंटाईन सेंटर?
Beware! Spread of measles is increasing, why measles quarantine center was started in Bhiwandi?
Nov 27, 2022, 06:10 PM ISTMeasles, Rubella In Maharashtra | गोवरशी दोन हात करण्यासाठी BMC सज्ज, इतके लाख लहान मुलांची काढली यादी
BMC ready to deal with measles, list of lakhs of children drawn
Nov 27, 2022, 06:05 PM ISTपालकांनो, चिमुकल्यांना सांभाळा, गोवर होऊन गेलेल्यांना सर्दी, तापाचा धोका
गोवरचा फैलाव रोखण्यासाठी आता मुंबई महापालिकेचा Action Plan, दीड लाख बालकांना गोवरची अतिरिक्त लस देण्याचा निर्धार
Nov 27, 2022, 03:02 PM ISTMeasles outbreaks : राज्यात गोवर संशयित रुग्णांचा आकडा 10 हजारांवर, 13 बालकांचा मृत्यू
Measles outbreaks : राज्यातल्या गोवर संशयित रुग्णांचा आकडा 10 हजारांवर गेला आहे. यातली एकूण 658 बालकं गोवरबाधित आहेत. तर गोवरने राज्यातल्या 13 बालकांचा मृत्यू झाला.
Nov 27, 2022, 08:33 AM ISTGovar Outbreak | राज्यात गोवरचा उद्रेक वाढला! रुग्णांचा आकडा किती?
Maharashtra state Govar Patients Number Update
Nov 27, 2022, 08:05 AM IST