medicine

घरात तुळशीचे रोप लावण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

साधारणपणे 3 हजार वर्षांपेक्षा जास्त काळापासून प्राचीन धर्मग्रंथांमध्ये तुळशीचा उल्लेख आहे. घरात किंवा घरासमोर औषधी गुणधर्म असलेली तुळस लावणं पवित्र मानलं जातं. 

Sep 28, 2024, 05:51 PM IST

पॅरासीटामोलसह 50 औषधं दर्जा तपासणीत फेल; मधुमेह, रक्तदाबाच्या गोळ्याही घातक, CDSCO च्या रिपोर्टमध्ये खुलासा

Central Drugs Standard Control Organization: पॅरासीटामोल घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन औषधांची एक यादी काढली आहे. 

Sep 26, 2024, 09:59 AM IST

औषधांच्या गोळ्यांमध्ये रेष का असते? 99 टक्के जणांना माहिती नसेल उत्तर

औषधे म्हणून तुम्ही कधी टॅबलेट किंवा गोळ्या खाल्ल्या असतील.गोळ्यांच्या पॅकेटपासून त्याच्या साइजपर्यंत प्रत्येक गोष्टी कशाचे तरी संकेत असतात.औषधांच्या गोळ्यांमध्ये रेष का असते? याचा कधी विचार केलाय का? गोळ्या औषधे तुम्ही अनेकदा खाल्ली असाल पण याचे उत्तर तुम्हाला माहिती नसेल.ही कोणती डिझाइन नसते. तर डोजसाठी बनलेली असते. मध्ये रेष नसेल तर त्याचा अर्थ गोळी तुम्हाला न तोडता पूर्ण घ्यायची आहे.1000 एमजी गोळीच्या मध्ये रेष असेल तर 500 एमजी दोनवेळा घ्यायची असते.गोळ्यांच्या मधल्या रेषेले Debossed Line म्हटले जाते. जी गोळी तोडण्यासाठी असते.

Jul 27, 2024, 11:43 AM IST

पावसाळ्यात मुलांना संसर्गापासून कसं ठेवावं दूर? अशी घ्या लहानग्यांची काळजी

Monsoon Tips: तापमानातील चढ-उतार आणि थंड आणि ओलसर हवा मुलांसाठी हानिकारक ठरू शकते ज्यामुळे नाक आणि घशांशी संबंधित संक्रमण तसेच ॲलर्जीक श्वसन विकार होऊ शकतात ज्यामुळे श्वासोच्छवासात अडथळा येतो.

Jun 13, 2024, 02:29 PM IST

आजपासून वाढणार खिशावरचा भार! EPFO ते वाहनांच्या किंमतींमध्ये बदल, पाहा काय झाले बदल?

Rules Change from 1st April 2024 : आजपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले. या नवीन आर्थिक वर्षात काही नियम बदले असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. आजपासून नियमात कोणते बदल झाले ते पाहा... 

Apr 1, 2024, 09:12 AM IST

औषधाच्या गोळ्या घेताना किती पाणी प्यावे ?

How much Water Take While Taking Medicine Tablet: तुम्ही दिवसाला किती प्रमाणात पाणी प्यावे, हे तुमच्या वजनावर अवलंबून असते. शरीराच्या वजनानुसार पाण्याची गरज जाणून घेण्याची एक पद्धत आहे आणि हे जाणून घेणं खूप सोपं आहे. तर दुसरीकडे गोळ्या घेताना किती पाणी प्यावे तुम्हाला माहितीयं का?

Feb 7, 2024, 01:30 PM IST

सावधान! कफ सिरपमध्ये अळ्या; पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी

Nandurbar news: घरी लहान मुलांना सर्दी किंवा खोकला झाला तर आपण शक्यतो कप सिरप देतो. पण आता हेच कफ सिरप लहान मुलांसाठी घातक ठरत आहे. एका रुग्णालयात लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या कफ सिरपमध्ये अळ्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Jan 10, 2024, 12:20 PM IST

Medicine Alert: एकदोन नव्हे तब्बल 59 औषधं प्राणघातक; तुम्ही यापैकी कोणती वापरत नाही ना?

Medicine Alert: अनेक मोठ्या कंपन्यांकडून तयार करण्यात येणारी अशीच काही औषधं पुन्हा एकदा गुणवत्ता चाचणीचा टप्पा ओलांडू शकलेली नाहीत. ज्यामुळं या 59 औषधांच्या बाबतीत केंद्र औषधी मानक नियंत्रण संघटनेनं अलर्ट जारी केला आहे. 

 

Dec 5, 2023, 08:45 AM IST

'हा' आहे जगातील सर्वात अवघड कोर्स, डिग्री मिळवली की लाईफ सेट समजा!

Toughest Courses in World: ऑक्सफर्ड रॉयल अकादमीने जगातील 10 सर्वात कठीण विषयांमधील पदवीची क्रमवारी जाहीर केली आहे. या अवघड विषयांमध्ये एरोस्पेस इंजिनीअरिंग हा अभ्यासक्रम प्रथम क्रमांकावर  आहे. 

Oct 16, 2023, 01:37 PM IST
Special Report on Counterfeit Medicine PT2M31S

VIDEO | नकली औषधांपासून सावधान

Special Report on Counterfeit Medicine

Sep 12, 2023, 08:40 PM IST

Medicine News : महागाईत मोठा झटका, सर्वसामान्य रुग्णांना रोज लागणारी औषधे महागणार

Medicine News :  सर्वसामान्य रुग्णांना रोज लागणारी औषधं महागत होणार आहेत. सलग दुसऱ्यावर्षी औषधं महाग होत आहेत. पेनकिलर्स, अँटी इन्फेक्टीव्ह, हृदयरोगावरील गोळ्या, अँटी बायोटीक्स महागणार आहेत. ही दरवाढ जवळपास 12 टक्केहून अधिक असेल असं सांगितले जाते आहे.

Mar 28, 2023, 10:59 AM IST

Cough Syrup Death : आधी गांबिया आणि आता...; भारतीय बनावटीचे कफ सिरफ प्यायल्यामुळे 18 मुलांचा मृत्यू!

Cough Syrup : याआधी भारतीय बनावटीचे कफ सिरप प्यायल्यामुळे गांबियामध्ये 66 मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा तसाच प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे

Dec 29, 2022, 11:22 AM IST

Medicine cheap : पॅरासिटामॉल, एमॉक्सिलिनसह 127 औषधांच्या किंमती होणार कमी, नागरिकांना मोठा दिलासा

Medicine : बातमी सर्वसामान्यांना दिलासा देणारी. देशात अनेक महत्त्वाची औषधं स्वस्त होणार आहेत. (Cheap Medicine)  

Dec 24, 2022, 09:03 AM IST