member

स्थायी, शिक्षण, बेस्ट समित्यांसाठी सदस्यांची नावं जाहीर

मुंबई महापालिकेत महापौर, उपमहापौर निवडीनंतर आता लक्ष विविध समित्यांच्या अध्यक्षपद निवडीकडं लागलं आहे. तत्पूर्वीच राजकीय पक्षांनी समिती सदस्यांची नावे जाहीर केली आहेत. 

Mar 9, 2017, 03:51 PM IST

आक्षेपार्ह मजकुरासाठी व्हॉट्सअॅप ग्रुपचा अ‍ॅडमिन जबाबदार नाही

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण आता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील सदस्याने पोस्ट केलेल्या कोणत्याही आक्षेपार्ह मजकुरासाठी अ‍ॅडमिनला जबाबदार धरण्यात येणार नाही आहे. असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं दिला आहे. एप्रिल महिन्यात राज्य सरकारांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील मजकुरासाठी अ‍ॅडमिनला जबाबदार धरत त्याच्यावर कारवाईही केली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी २०१७ ला होणार आहे.

Dec 20, 2016, 12:19 AM IST

जयललिता यांच्यावर पुन्हा एकदा 'अंत्यसंस्कार'

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या पार्थिवाचं दफन करण्यात आल्यानंतर त्यांचे काही नातेवाईक नाराज होते. त्यामुळे, जयललिता यांच्यावर पुन्हा एकदा 'सांकेतिक अंत्यसंस्कार' करण्यात आले.

Dec 15, 2016, 10:36 AM IST

'युवा सेने'च्या सात विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार

वांद्रे येथील शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांच्या विरोधात पोलीस तक्रारी दाखल करण्यात आल्यात. यावर युवा सेनेनं जोरदार आक्षेप नोंदवलाय.

Nov 1, 2016, 06:31 PM IST

...जेव्हा पोलिसांच्याच कुटुंबाला उतरावं लागलं रस्त्यावर

घरात पाणी नाही म्हणून पुण्यातील पोलीस कुटुंबियांनाच अखेर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली.

Jul 16, 2016, 01:11 PM IST

झेड पी सदस्यानं मागितली खंडणी; डॉक्टरची आत्महत्या

झेड पी सदस्यानं मागितली खंडणी; डॉक्टरची आत्महत्या

Nov 20, 2015, 09:03 PM IST

हिंदू महासभेच्या सदस्याची एअर होस्टेसशी गैरवर्तवणूक

एका विमानामध्ये एअर होस्टेसशी गैरवर्तणुकीचा आणखी एक प्रकार उघडकीस आलाय. 

Nov 19, 2015, 04:55 PM IST

सेन्सॉर बोर्डाच्या सुट्ट्या रद्द... 'ओव्हरटाईम'ची वेळ!

सध्या सेन्सॉर बोर्डावरचा ताण इतका वाढलाय की बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांना चक्क 'ओव्हरटाईम' करावा लागतोय.

May 28, 2015, 09:05 PM IST