दररोजच्या 4 सवयी तुम्हाला 14 वर्षे तरुण करतील, शरीरात आपोआपच जाणवेल उत्साह
Younger Looking Skin: चिरतरुण त्वचेसाठी अनेकजण मेहनत करताना थोडा विचार करतात. मात्र तुमच्या छोट्या छोट्या सवयी तुमची त्वचा तजेलदार करायला मदत करतील.
Jan 15, 2024, 07:36 AM ISTतुम्हीही तासनतास रिल्स बघताय? आत्ताच फोन फेकून द्या!
Instagram Reels impact On mental Health : तुम्ही अनेकदा निरीक्षण केलं असेल की जर तुम्ही तासाभराहून अधिक रिल्स बघत बसले तर अनेकांना थकवा जाणवतो आणि अस्वस्था वाटते.
Jan 13, 2024, 08:38 PM IST2024 च्या पहिल्या दिवशी करा 'हा' उपाय; रहाल मानसिक तणावापासून दूर
New Year 2024 Upay: ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील चंद्रबलामुळे आपण नेहमी प्रसन्न आणि उत्साही राहतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही हे काही उपाय केलेत तर नक्कीच तुम्ही वर्षभर मानसिक ताणतणावातून मुक्त राहू शकता.
Dec 29, 2023, 05:18 PM ISTडोक्यात खूप विचार येतात? मेंदूला करा Trick
डोक्यात खूप विचार येतात? मेंदूला करा Trick
Dec 28, 2023, 06:48 PM ISTसतत प्रयत्न करूनही अपयशाचा सामना करताय? त्यासाठी कारणीभूत आहेत 'या' 5 गोष्टी
Key of success : तुम्हाला यशस्वी होण्यापासून 'या' गोष्टी थांबवतायत, आजच जाणून घ्या काय करायला हवे
Dec 28, 2023, 08:00 AM ISTतुज आहे तुजपाशी... तुमच्याच हाती असलेल्या या 10 गोष्टी तुम्हाला 2024 मध्ये फार समाधानी ठेवतील
New Year 2024 Top 10 Resolutions: नवीन वर्षात हे बदल करुन बघाच.
Dec 26, 2023, 04:06 PM ISTरात्रीची शांत झोप हवीये? मग झोपण्यापूर्वी घ्या 'ही' काळजी
How to sleep fast in 5 minutes : प्रत्येकाला शांत झोप हवी असते. जर माणसाला योग्य झोप लागली तर सकाळी उठल्यानंतर त्याचा मूड फ्रेश राहतो. त्यासाठी प्रत्येकाने किमान 6 ते 8 तासाची झोप घेतली पाहिजे.
Dec 23, 2023, 11:17 PM ISTदररोज न चुकता करा ही 5 योगासने, कॉम्प्युटरपेक्षा फास्ट धावेल डोकं!
Yoga for Mental Health : मानसिक आणि शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी योगाचा सराव फायदेशीर आहे. योगाभ्यासाच्या नियमित सरावाने आरोग्यासाठी फायदा होतो.
Dec 22, 2023, 09:49 PM ISTआयुष्यात निवांत राहायचंय तर 'या' माणसांना ठेवा चार हात लांब
Relationship Tips: अशा वेळी थोरामोठ्यांनी दिलेला सल्ला आठवतो. माणसं ओळखायला शिका...
Oct 20, 2023, 02:49 PM IST
अस्वस्थ मनाला शांत करण्याचे जबरदस्त उपाय; नक्की फायदा होईल
शारिरीक आरोग्यासह मानसिक स्वास्थ देखील तितकेच गरजेचे आहे. विविध कारणांमुळे मन गोंधळून जाते. कधी कधी मन खूप अस्वस्थ वाटते. अशा वेळस मन शांत करण्याचे उपाय जाणून घेवूया.
Oct 18, 2023, 10:53 PM ISTडोक्यात भलते-सलते विचार येतात? आपल्या मेंदूला असे करा Trick!
डोक्यात भलते-सलते विचार येतात? आपल्या मेंदूला असे करा Trick!
Oct 12, 2023, 07:09 PM ISTमानसिक आरोग्यासाठी व्यायामाचे 6 फायदे, मेंदूला नैराश्य आणि तणावातून ठेवतील दूर
Mental Health Day 2023: वयोवृद्ध आणि बहुतांश तरुणांचा समावेश असून, ते आत्महत्येपर्यंतचे पाऊल उचलतात. हे लक्षात घेऊन दरवर्षी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो. जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस लोकांना जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो. मानसिक आरोग्याबद्दलच्या जनजागृतीमुळे लोकांना मृत्यूपासून वाचवता येऊ शकते. मानसिक आरोग्य वाढवण्यासाठी व्यायाम करण्याचे फायदे जाणून घेऊया.
Oct 9, 2023, 11:29 AM ISTSushant Singh Rajput ने आत्महत्या का केली? तीन वर्षांनंतर रिया चक्रवर्तीने स्पष्टच सांगितलं!
Rhea Chakraborty on mental health : प्रसिद्धी आणि पैसा ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत, त्यांच्यावर अनेक प्रश्न विचारले जातात. त्यामुळे अनेकांचा मानसिक आरोग्याचा गैरसमज झालाय, असं रिया चक्रवर्ती म्हणते.
Oct 5, 2023, 11:53 PM IST'विश्वासच बसत नाही', सलमान खान आमिरच्या लेकीला उद्देशून असं का म्हणाला?
Salman Khan on Aamir Khan Daughter: : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे आयरा खान आणि आमिर खान यांची. यावेळी सलमान खाननं आयरा खानचं विशेष कौतुक केले आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे.
Oct 5, 2023, 03:24 PM ISTआयुष्यात कधीच माघार घ्यायची नसेल तर अंगी बाळगा 'या' 8 सवयी
Habits for mentally strong life: आपल्याला आपली जीवनशैली ही सुधारायची असेल तर आपल्याला अनेक चांगल्या सवयी अंगिकारणं हे फारच महत्त्वाचं आहे. त्यामुळे या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की नक्की आपल्याला कोणत्या या आठ सवयी बागळणं हे महत्त्वाचं आहे.
Sep 22, 2023, 09:25 PM IST