Mhada Lottery News : म्हाडाच्या मुंबईतील घरांबाबत मोठी बातमी; हक्काचं घर हवंय का?
Mhada Lottery News : वेतनश्रेणी, कुटुंब आणि काही गरजा या सर्व गोष्टींच्या आधारे म्हाडाकडून विविध उत्पन्न गटांतचील इच्छुकांसाठी घरं उपलब्ध करून दिली जातात. Housing Market च्या तुलनेत या घरांच्या किमती बऱ्याच फरकानं कमी असतात.
Mar 10, 2023, 08:02 AM ISTMhada News : म्हाडाच्या 'या' इमारतींबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय
Mhada News : राज्य शासनाच्या निर्णयानं नेमके काय बदल होणार, नागरिकांना यातून कसा फायदा मिळणार? पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. (Maharashtra Budget 2023) राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Mar 9, 2023, 08:46 AM IST
MHADA Lottery 2023: खूशखबर! हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार...4640 सदनिकांसाठी करू शकतात अर्ज
Mhada Lottery 2023: म्हाडा लॉटरी 2023 नवीन अपडेट समोर येतं आहे. आता म्हाडा कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (Mhada Kokan Region) एक नवीन खूशखबर आली आहे. आता म्हाडाच्या सदनिका तुम्ही अर्ज (How to apply for Mhada) करू शकता, कसं जाणून घ्या?
Mar 8, 2023, 07:11 PM ISTVideo | घराचं स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाच्या 5 हजार घरांसाठी लॉटरी
Mhada Kokan Mandal Housing Lottery Application Begins For More Than 5000 Homes
Mar 5, 2023, 01:20 PM ISTMhada Lottery 2023 : होळीच्या मुहूर्तावर मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'या' तारखा लक्षात ठेवा!
Konkan Mhada Lottery 2023 : घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण मंडळाच्या 4 हजार 752 घरांसाठी अर्ज आणि सोडतीची तारीख ठरली आहे. त्यामुळे या तारखा लक्षा ठेवा अन्यथा...
Mar 5, 2023, 08:08 AM ISTMHADA : मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, मध्यम उत्पन्न गटासाठी म्हाडाची 700 घरं
Mhada Lottery 2023: स्वत:चं हक्काचं घर असाव असं प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं. शहरातील घरांच्या किमती आवाक्याबाहेर गेल्याने अनेकांना हे स्वप्न धुसर वाटते. मात्र महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजे म्हाडामुळे अनेकांचं स्वप्न सत्यात उतरणार आहे.
Feb 6, 2023, 09:02 AM ISTMhada Lottery 2023 | थेट साऊथ मुंबईमध्ये म्हाडाची घरं
mhada lottery for ten thousand houses in colaba South Mumbai
Jan 28, 2023, 08:25 AM ISTMumbai MHADA Home Lottery । मुंबईत म्हाडा घरांसाठीची लॉटरी कधी निघणार?
When will the lottery for MHADA houses be released in Mumbai?
Jan 21, 2023, 09:15 AM ISTMHADA House Lottery | म्हाडाची घरं घेणं महाग होणार? अनामत रक्कम दुप्पट?
Mhada Kokan Mandal Plans To Rise Deposit Amount
Jan 19, 2023, 10:05 AM ISTMhada Lottery 2023 :थेट साऊथ मुंबईमध्ये म्हाडाची घरं; कुलाबा येथे दहा हजार घरांची लॉटरी
आता थेट साऊथ मुंबईमध्ये घर खरेदीची इच्छा पूर्ण होणार आहे. थेट साऊथ मुंबईमध्ये म्हाडाची घरं बांधली जाणार आहेत. कुलाबा ( Colaba Mumbai) येथे म्हाडा दहा हजार घरांची लॉटरी काढणार आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Jan 17, 2023, 03:26 PM ISTMhada Lottery 2023 : घरासाठी अर्ज करत आहात, आधी बदलेल्या म्हाडा नियमांबाबत जाणून घ्या
Mhada Lottery News : मुंबई, पुणे येथे घर घेणाऱ्यांचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, म्हाडाने आपल्या नियमांत बदल केले आहेत. त्यामुळे घरांसाठी अर्ज करताना आधी नियम जाणून घ्या.
Jan 13, 2023, 10:40 AM ISTMhada Lottery : म्हाडाच्या 5990 परवडणाऱ्या घरांपैकी 2908 ची थेट विक्री; कोणी आणि कसा अर्ज करायचा, ते जाणून घ्या
MHADA LOTTERY 2023 Registration: पुण्यात म्हाडाचे घर घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी. कमी उत्पन्न गटासह मध्यम गटातील लोकांना आता स्वस्त घर घेता येणारा आहे. एकून 5,990 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे अर्ज केला नसेल तर तुम्ही अर्ज करु शकता.
Jan 10, 2023, 12:28 PM ISTMHADA Lottery | ठाणे, नवी मुंबईत घर घेण्याचे तुमचे स्वप्न होणार पुर्ण
MHADA lottery for thane and navi mumbai House
Jan 8, 2023, 04:40 PM ISTMhada Lottery : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 16 ते 44 लाख रुपयांत घर
Konkan Mhada Lottery : घर घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. कोकण मंडळाच्या घरांसाठी पुढील आठवड्यात जाहिरात निघणार आहे. तब्बल 4000 घरांची सोडत आहे.
Jan 8, 2023, 09:27 AM ISTMHADA Documents : म्हाडाचे घर मिळणे अधिक सोपे, केवळ या 6 कागदपत्रांची आवश्यकता
Mhada Lottery : म्हाडाने नवीन वर्षात घरांची सोडत जाहीर केली आहे. (Mhada Lottery 2023) अर्जदारांसाठी अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, म्हाडाच्या मुंबई विंगमध्ये एकदाच नोंदणी केली जाईल. ज्याच्या मदतीने, अर्जदारांना म्हाडाच्या इतर विभागांच्या ऑनलाइन लॉटरी योजनेत प्रवेश मिळेल.
Jan 5, 2023, 10:15 AM IST