आनंदाची बातमी; आज म्हाडाच्या 4082 घरांसाठीची सोडत, हक्काच्या घराची चावी कोणाला मिळणार?
Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या सोडत आज अखेर जाहीर होणार आहे. मुंबईतील 4 हजार घरांसाठी 1 लाख 20 हजार अर्ज आले होते. त्यानंतर आज या घरांचे सोडत जाहीर करण्यात येणार आहे.
Aug 14, 2023, 07:40 AM ISTVideo | म्हाडाच्या घरांच्या सोडतीला मुहूर्त मिळाला; गृहनिर्माण मंत्र्यांनी केली घोषणा
MHADA Mumbai Mandal House Lottery big announcement by the Housing Minister Atul save
Aug 10, 2023, 11:35 AM ISTम्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या लॉटरीची सोडत 'या' तारखेला निघणार; गृहनिर्माण मंत्र्यांची मोठी घोषणा
म्हाडा मुंबई मंडळाच्या 4 हजार 082 घरांची लवकरच सोडत निघणार आहे. येत्या 14 ऑगस्टला ही लॉटरी काढली जाणार आहे.
Aug 9, 2023, 07:21 PM ISTMhada Lottery 2023 : म्हाडाकडून दीड लाख नावांची यादी जाहीर; पाहा यात तुमचं नाव आहे का....
Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घराच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी मोठी आणि तितकीच महत्त्वाची बातमी. नव्यानं जाहीर करण्यात आलेल्या यादीत तुमचं नाव आहे का?
Aug 7, 2023, 10:33 AM IST
म्हाडाच्या मुंबईतील 4082 घरांसाठी सव्वा लाख अर्ज, सोडतीसंदर्भात मोठी अपडेट
Mahada lottery 2023 : हश्शू...अखेर म्हाडाची अर्जदारांची अंतिम यादी जाहीर झाली असून त्यात तुमचं नाव आहे ना? मग आता सोडतीसंदर्भात म्हाडाने महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
Jul 29, 2023, 07:57 AM ISTतुम्ही म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केलाय? मग 'ही' बातमी तुमच्या कामाची
Mahada lottery 2023 : माया नगरी मुंबईत स्वत:चं आणि हक्काचं घर करण्यासाठी ज्या लोकांनी Mahada lottery 2023 साठी अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे.
Jul 28, 2023, 01:21 PM ISTम्हाडा सोडतीसंदर्भात मोठी अपडेट; तुम्हीही अर्ज भरलाय का?
Mahada lottery 2023 : स्वत:चं घर असावं असं स्वप्न जवळपास प्रत्येकजण पाहतात. हेच स्वप्न साकार करण्यासाठी मग धडपड सुरु होते आणि अनेकांनाच मदत मिळते ती म्हणजे म्हाडाची.
Jul 25, 2023, 08:48 AM IST
Mhada Lottery : म्हाडाच्या घरासाठी केंद्रातील 'या' मंत्र्यांचा अर्ज; पाहा कोणत्या परिसरात आहे इमारत
Mhada Lottery 2023 : मुंबई किंवा नजीकच्या उपनगरांमध्ये हक्काचं घर मिळवण्यासाठी अनेकांचीच धडपड असते. यामध्ये मोठी मदत होते ती म्हणजे म्हाडाच्या सोडतीची.
Jul 19, 2023, 08:15 AM IST
म्हाडा लॉटरीसाठी अर्ज भरला का? 4082 घरांसाठी 1.45 लाख अर्ज
4082 सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला अर्जदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले. 1,45,849 अर्ज संगणकीय सोडत प्रणालीमध्ये प्राप्त झाले आहेत. यापैकी 1,19,287 अर्जदारांनी अद्यापपर्यंत अनामत रकमेचा भरणा केला आहे.
Jul 11, 2023, 09:07 PM ISTशेवटचे 24 तास; म्हाडा लॉटरीसाठी अर्जासह अनामत रक्कम भरण्याची शेवटची संधी
यंदा म्हाडाकडून तयार करण्यात आलेल्या सदनिकांमधील घरांची किंमत 30 लाखांपासून 7 कोटींपर्यंत आहेत. तम्ही अर्ज भरला नसेल तर अजूनही 24 तास हातात आहेत.
Jul 10, 2023, 08:28 PM ISTMhada Lottery : हक्काचं घर हवंय? त्वरा करा; म्हाडाच्या घराचे अर्ज भरण्यासाठी उरले अवघे काही दिवस
Mhada Lottery : तुम्हीही मुंबईत घर घ्यायचं स्वप्न पाहताय का? म्हाडाच्या घरासाठी प्रयत्न करत असाल तर उरलाय फक्त एक आठवडा. आताच कागदपत्र आणि अनामत रकमेची जुळवाजुळव करा आणि पाहा ही माहिती.
Jul 3, 2023, 09:58 AM IST
MHADA: म्हाडाकडून गुड न्यूज! घरांसाठी अर्ज करण्यास मिळाली मुदतवाढ
MHADA House: म्हाडाच्या घरांसाठी तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.
Jun 23, 2023, 08:05 PM ISTMhada | म्हाडाच्या अर्जविक्री, स्वीकृतीला मुदतवाढ
Mhada Low Responce MHADA Lottery Application Acceptance extension of time
Jun 23, 2023, 10:20 AM ISTमहिन्याला 2.50 लाख पगार घेणारे आमदार गरीब आहेत का? म्हाडाच्या लॉटरीत आरक्षण कशासाठी?
Why reservation in MHADA lottery for MLAs who get salary of 2.50 lakhs per month
May 24, 2023, 10:35 PM ISTमुंबईत हवंय हक्काचं घर? Mhada Lottery मुळं साकार होणार तुमचं स्वप्न; पाहा A to Z माहिती
Mhada Lottery Mumbai : आता तुम्हीही हक्कानं म्हणाल, होय आम्ही मुंबईकर! म्हाडाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या नव्या सोडतीतील घरं नेमकी कुठं आहेत? पाहून घ्या.
May 22, 2023, 07:13 AM IST