MHADAच्या मुंबईतील 2,030 घरांसाठी आले 1 लाखांहून अधिक अर्ज पण 'इतक्यांनीच' भरलं सिक्योरिटी डिपॉझिट
Mhada lottery 2024: लकी ड्रॉ लॉटरीसाठी म्हाडाकडे 1 लाख 34 हजार 350 अर्ज प्राप्त झाले आहेत.
Sep 27, 2024, 08:58 PM IST39 लाखांचे घर 29 लाखांत तर 62 लाखांचे घर 50 लाखांत मिळणार, म्हाडा लॉटरीचे अर्ज भरण्याची वेळ काही तासांत संपणार
Mhada Lottery : खिशाला परवडेल अशा किंमतीत सर्वसामान्यांना ही घरं मिळणारेत. म्हाडाची ही घरं मालाड, गोरेगाव, दिंडोशी, पवई कोपरी, विक्रोळी कन्नमवार नगर या भागांमध्ये उपलब्ध असणार आहेत.
Sep 18, 2024, 07:50 PM ISTMHADA Lottery : 2030 घरांसाठी 70 हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? 'या' दिवशी जाहीर होणार विजेत्यांची यादी
MHADA Lottery : हक्काचं आणि स्वप्नांचं घर मिळणार... उरले फक्त काही दिवस. म्हाडा लॉटरीसंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर. अर्ज भरललेल्यांनी लक्षपूर्वक वाचा...
Sep 14, 2024, 07:59 AM IST
घरांचे स्वप्न पाहणाऱ्यांना आणखी वाट पाहावी लागणार; म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत लांबणीवर
Mumbai Mhada Lottery 2024: मुंबईत हक्काचं घर मिळावं यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. म्हाडाकडून आता पुन्हा एकदा लॉटरीची तारीख लांबणीवर पडली आहे.
Aug 30, 2024, 07:04 AM IST
MHADA Lottery साठी कागदपत्रांची महत्त्वाची अट वाचली का? 'या' पुराव्याशिवाय कामच होणार नाही...
MHADA Lottery 2024 : म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय? आधी ही अट पाहून घ्या. कोणत्या कागदपत्रांची जमवाजमव करावी लागणार? पाहा स्वप्नांच्या घरासंदर्भातील महत्त्वाची बातमी...
Aug 23, 2024, 09:56 AM IST
MHADA Fake Website : एक ग्राफिक डिझायनर, एक शिक्षक अन् एक डेव्हलपर; अशी बनली स्वप्नांच्या घरांची बनावट वेबसाईट
MHADA Fake Website : हक्काच्या घराच्या शोधात तुम्ही म्हाडापर्यंत पोहोचलात खरं, पण फॉर्म भरताय ती वेबसाईट खरी आहे का? आधी पाहून घ्या नाहीतर...
Aug 22, 2024, 12:14 PM ISTम्हाडाच्या प्रतीक्षा यादीत करण्यात आले महत्त्वाचे बदल; दहा घरांमागे एक नव्हे तर 'इतके' विजेते
Mhada Lottery 2024: मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
Aug 22, 2024, 10:27 AM ISTCidco lottery : उरले फक्त काही दिवस; 'या' मुहूर्तावर जाहीर होणार सिडकोची नवी गृहयोजना
Cidco lottery 2024 : सिडकोच्या नव्या गृहयोजनेचीच सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेली असताना आता अखेर या योजनेसाठीचा मुहूर्त सापडल्याचं स्पष्ट होत आहे.
Aug 21, 2024, 08:52 AM ISTMhada Lottery : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरायचाय? घरांच्या किमतीसंदर्भातील नवी अपडेट वाचूनच घ्या
Mhada Lottery News : एक अट शिथिल होणार.... म्हाडाच्या घरांच्या Updated किमती पाहून होईल आनंद... पाहा महत्त्वाची बातमी
Aug 16, 2024, 08:57 AM IST
उरले फक्त काही तास! मुंबई Mhada Lottery 2024 साठी कधी भरायचा अर्ज? काय आहेत महत्त्वाच्या तारखा?
Mhada Lottery 2024 : म्हाडा सोडतीसंदर्भातील सर्वात महत्त्वाची बातमी. तारखा लक्षात ठेवा, वेळ नोंद करून ठेवा आणि कागदपत्र हाताशी घ्या.... अर्ज कुठे आणि कधीपासून भरायचा, तुम्ही कोणत्या उप्तन्नगटात येता? सर्व माहिती एका क्लिकवर.
Aug 8, 2024, 07:18 AM IST
MHADA मागेमाग CIDCO Lottery संदर्भात मोठी बातमी; स्वत:चं घर घेण्यासाठी आता...
Cidco Lottery 2024 : म्हाडा लॉटरी जाहीर होण्यासाठीच्या हालचालींना वेग मिळालेला असतानाच आता सिडकोच्या सोडतीतील घरांसंदर्भातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Aug 7, 2024, 07:05 AM IST
मुंबईतील कामाठीपुरा पुनर्वसन प्रकल्पाबाबत महत्वाचा निर्णय; 35 एकरवर म्हाडाचा मेगा प्रोजेक्ट
मुंबईतील कामाठीपुरा पुनर्वसन प्रकल्पाबाबत अत्यंत महत्वाचा निर्णय झाला आहे. 35 एकरवर म्हाडाचा मेगा प्रोजेक्ट आहे.
Jul 31, 2024, 10:43 PM ISTMhada Homes : म्हाडाकडून मुंबईतील 'या' वस्त्यांचं लवकरच पुनर्वसन; हजारो कुटुंबांना होणार फायदा, कशी आहे योजना?
Mhada Homes : सामान्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्शील असणाऱ्या म्हाडाकडून आता आणखी एक योजना हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 20, 2024, 09:45 AM IST
Mhada Lottery : अखेर म्हाडानं मनावर घेतलं; सोडतीत नाव न आलेल्यांसाठी 'इथं' काढणार दुसरी लॉटरी....; डिपॉझिट तयार ठेवा
Mhada Lottery : म्हाडाच्या आगामी सोडतीसाठी अनेकजण इच्छुक असतानाच या म्हाडाकडून आणखी एकदा सोडतीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 19, 2024, 08:35 AM IST
Mhada Lottery 2024 : क्या बात! इतरांना घरं देणाऱ्या म्हाडालाच लागली लॉटरी; 'त्या' 700 घरांचं पुढे काय होणार?
Mhada Lottery 2024 : हक्काच्या घराचं स्वप्न साकारण्यासाठी मदत करणाऱ्या म्हाडाकडून आता एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. कारण, चक्क म्हाडालाच लॉटरी लागली आहे.
Jul 9, 2024, 11:11 AM IST