मुख्यमंत्र्यांची विनंती शिवसेना नेत्यांनी फेटाळली
मुख्यमंत्र्यांची विनंती शिवसेना नेत्यांनी फेटाळली असल्याचं सांगण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून शिवसेना नेत्यांना चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात बोलवून घेतलं होतं.
Nov 12, 2014, 11:01 AM ISTरामदास कदम, मिलिंद नार्वेकर मुख्यमंत्र्यांच्या दालनात
आम्ही विधानसभेत विरोधात बसणार आहोत, हे तासाभरापूर्वी स्पष्ट करणारे रामदास कदम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात गेले असल्याचं सांगण्यात येत आहे.
Nov 12, 2014, 10:41 AM ISTशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांना दिलं अभय
शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांच्या आरोपानंतरही मिलिंद नार्वेकर यांचं मातोश्रीवरचं प्रस्थ कायम आहे. रावलेंचा विषय संपला, असं सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांना अभय दिल्याचं स्पष्ट झालंय.
Dec 3, 2013, 10:45 PM ISTजाणार मोहन ‘मनसे’कडेच!
शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर `चालला मोहन कुणीकडे?` अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. शिवसेनेचे दोर कापले गेल्यानं आता मोहन रावले मनसेमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जातंय.
Dec 3, 2013, 08:47 PM IST‘न’- नार्वेकरांचा, ‘न’- नाराजीचा आणि ‘न’- शिवसेनेतल्या नाट्याचा
शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांनी ज्यांच्यावर तोफ डागली ते उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर आहेत तरी कोण... असा प्रश्न अनेकांना पडला असेल... त्यांच्यासाठी खास..
Dec 2, 2013, 09:11 PM ISTमोहन रावलेंची शिवसेनेतून हकालपट्टी
शिवसेना हा दलालांचा पक्ष आहे, मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे वाट लावत आहेत अशी टीका करणारी पत्रकार परिषद सुरू असतानाच, मोहन रावले यांना शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली.
Dec 2, 2013, 03:09 PM ISTशिवसेना झालाय दलालांचा पक्ष - रावले
मुंबईत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मोहन रावले यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी अतीशय तीव्र शब्दांत व्यक्त केलीय.
Dec 2, 2013, 02:32 PM IST‘साहेब स्वप्न पूर्ण होणार, मॅचमध्ये ब्लास्ट होणार’
‘साहेब तुमचे स्वप्न पूर्ण होणार, टी-२० सामन्यामध्ये बॉम्बब्लास्ट होणार’ असा मॅसेज शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या खासगी सचिवांना - मिलिंद नार्वेकरांना - धाडणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी बीडमधून अटक केलीय.
Dec 27, 2012, 02:08 PM ISTशिवसेनेला धक्का!
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या आवाजाचे नमुने घेण्याची परवानगी सत्र न्यायायलानं दिली आहे.
Jan 9, 2012, 05:36 PM IST