milk

रिकाम्या दुधाच्या पिशव्या आणा आणि पेट्रोल-डिझेलवर सवलत मिळवा; इथल्या पेट्रोल पंपावर मिळतेय ही सुविधा

या पेट्रोल पंपावर तुमच्या घरातील निरुपयोगी गोष्ट दिली तर पेट्रोल-डिझेलवर सवलत मिळणार आहे

Aug 7, 2022, 06:53 PM IST

नारळाच्या दुधाचा चहा ? पिऊन तर पाहा..आरोग्यासाठी खूप फायदेशीर

नारळात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

Jul 28, 2022, 04:20 PM IST

तुम्हीही खाता दूध आणि केळं एकत्र.... आजच थांबवा ..शरीरावर होईल वाईट परिणाम..

केळी आणि दूध एकत्र घेतल्याने आरोग्यालाही हानी पोहोचते हे फार कमी लोकांना माहिती आहे

Jul 25, 2022, 09:37 PM IST

Monsoon Diet: पावसाळ्यात 'हे' पदार्थ ठरु शकतात आरोग्यासाठी घातक..जाणून घेण्यासाठी वाचा

Monsoon Restricted Foods : असे बरेचशे खाद्यपदार्थ आहेत जे सामान्य दिवसात खूप फायदेशीर मानले जातात, पण पावसाळ्यात त्यांचं सेवन धोकादायक ठरू शकतं.

Jul 16, 2022, 06:31 PM IST

'हे' 5 पदार्थ दहीसोबत खाणं टाळा, फायद्याऐवजी होईल नुकसान

चला तर मग जाणून घेऊ या की, कोणत्या वस्तुसोबत दही खाणं शरीरासाठी चांगलं नाही.

Jun 26, 2022, 06:08 PM IST
How To To Identify Adulteration Of Milk In Simple Steps PT1M7S

VIDEO | दुधातील भेसळ कशी ओळखाल? पाहा व्हिडिओ

How To To Identify Adulteration Of Milk In Simple Steps

Jun 14, 2022, 10:05 PM IST
Fact Check Zee24Taas Operation Putna Mavshi Update PT1M55S

VIDEO | केमिकलचा वापर करुन दुधाची निर्मिती?

Fact Check Zee24Taas Operation Putna Mavshi Update

Jun 14, 2022, 10:00 PM IST

'या' गोष्टीसोबत चुकूनही खाऊ नका दही, नाहीतर शरीराचं होईल मोठं नुकसान

उन्हाळ्यात दही खाल्ल्यानेही खूप फायदा होतो, त्यामुळे ते खाण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात. परंतु...

May 24, 2022, 09:58 PM IST
Ahmednagar Puntamba Farmers Calls For Protest For Demands PT1M27S

VIDEO | पुणतांब्यात शेतकऱ्यांची बैठक, आंदोलनाची हाक

Ahmednagar Puntamba Farmers Calls For Protest For Demands

May 19, 2022, 08:05 PM IST

वांगी खाल्ल्यानंतर दूध पिणाऱ्यांनी लक्ष द्या, नाहीतर वाढतील तुमच्या समस्या

वांगी आणि दूध दोन्ही शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. मात्र, त्याचे तोटेही अनेक अहवालांमध्ये सांगण्यात आले आहेत.

Apr 20, 2022, 10:53 PM IST

'या' 5 समस्यांनी ग्रस्त असलेल्यांनी दूध प्यावं की नाही? अपुरं ज्ञान ठरू शकतं घातक!

दुधाच्या अतिसेवनामुळे काही लोकं लिव्हरमध्ये सूज वाढण्याची तक्रार करतात. त्यामुळे काही समस्या असलेल्या व्यक्तींनी दूधाचं सेवन करू नये.

Apr 6, 2022, 10:37 AM IST

ब्रेस्ट मिल्कचा असा वापर करुन ही महिला कमावतेय करोडो रुपये

प्रत्येक स्त्रीला आई होण्याची इच्छा असते. आई झाल्यावर स्त्रीला आपला जास्तित जास्त वेळ हा आपल्या मुलांकडे द्यावा लागतो.

Mar 29, 2022, 04:47 PM IST