सकाळच्या नाश्त्याला बाजरीपासून बनवा 'हा' हलका, सोपा आणि हेल्दी पदार्थ
सकाळी नाश्ता तयार करताना त्यांचं गोष्टींचा कंटाळा येतो. पोहे, उपमा, ऑमलेट्स हे आपले रोजचेच पर्याय बनून जातात. परंतु जर तुम्ही रोजच्याच साध्या नाश्त्यापासून थोडं वेगळं आणि पौष्टिक काहीतरी बनवण्याचा विचार करत असाल, तर बाजरीपासून बनवलेली इडली हा उत्तम पर्याय असू शकतो.
Dec 20, 2024, 05:28 PM IST