minister

भाजपच्या कारभारावर शिवसेना आमदार नाराज, सत्तेतून बाहेर पडण्याची मागणी

शिवसेना आमदार राज्य सरकारविरोधात आक्रमक झालेले दिसत आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांना सन्मान मिळत नसेल तर सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी सेना आमदारांनी केलीय.

Jun 9, 2015, 10:37 PM IST

'मंत्रिपदाच्या लोभापायी राज्यातले ऊस आंदोलक गायब'

'मंत्रिपदाच्या लोभापायी राज्यातले ऊस आंदोलक गायब'

Mar 27, 2015, 08:37 PM IST

117 दिवस उलटले; मंत्र्यांच्या प्रॉपर्टीची माहिती मिळेना

117 दिवस उलटले; मंत्र्यांच्या प्रॉपर्टीची माहिती मिळेना

Mar 26, 2015, 12:19 PM IST

एमपीच्या अर्थमंत्र्यांना रेल्वे प्रवासादरम्यान लुटलं

रेल्वे प्रवासादरम्यान मध्यप्रदेशच्या अर्थमंत्र्यांसह त्यांच्या पत्नीला लुटलंय. ही धक्कादायक घटना मथुरेमधील कोसीकलनजवळ रेल्वेप्रवासादरम्यान घडली. मध्यप्रदेशचे अर्थमंत्री जयंत मलैया हे कुटुंबासह जबलपूरपासून दिल्लीला जाणाऱ्या निझामुद्दीन एक्‍सप्रेसमधून प्रवास करत होते. 

Mar 19, 2015, 09:28 PM IST

उद्धव ठाकरेंनी आमदार, मंत्र्याना पाजले बाळकडू

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना आणि मंत्र्यांना बाळकडू पाजले. काम जमत नसेल तर राजीनामा द्या, असे स्पष्ट बजावले.

Mar 4, 2015, 06:32 PM IST

भाजपकडून शिवसेना मंत्र्याना दाबण्याचा प्रयत्न!

राज्यातील नव्या सरकाराचे 100 दिवस पूर्ण होत असतानाच सरकारमधील सत्तास्पर्धा तीव्र झाली आहे. भाजपाने शिवसेनेला सत्तेत बरोबर घेतले असले तरी जिथे संधी मिळेल तिथे शिवसेनेच्या मंत्र्यांना दाबण्याचा प्रयत्न भाजपाकडून आणि मुख्यमंत्र्याकडून सुरू आहे, तशी चर्चा आहे. अनेकजण नाराज असल्याचे दिसत आहे.

Feb 4, 2015, 08:43 PM IST

शेतकरी उपाशीच... नवे मंत्रीही तुपाशी!

शेतकरी उपाशीच... नवे मंत्रीही तुपाशी!

Jan 14, 2015, 10:28 AM IST

फडणवीस मंत्रिमंडळात एकही मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी मंत्री नाही

फडणवीस मंत्रिमंडळात एकही मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी मंत्री नाही

Dec 13, 2014, 01:28 PM IST

सेना-भाजपच्या २० नेत्यांनी घेतली शपथ... तोच हा क्षण

गंगेत घोडं न्हालं; सेना-भाजपच्या २० नेत्यांनी घेतली शपथ

Dec 5, 2014, 10:16 PM IST

मंत्रिमंडळ विस्तारात सेना-भाजपच्या या नेत्यांना मिळालीय संधी

मंत्रिमंडळ विस्तारात सेना-भाजपच्या या नेत्यांना मिळालीय संधी

Dec 5, 2014, 08:11 PM IST