मोदींचं विस्तारीत मंत्रिमंडळ किती शिकलंय... तुम्हीच पाहा!
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यात नव्या 19 चेहऱ्यांना संधी मिळालीय. जाणून घेऊयात, मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या या नव्या लोकप्रतिनिधींचं शिक्षण किती आहे.
Jul 5, 2016, 06:15 PM ISTमुंबई : 'वर्षा'वर घेतली भाजप मंत्र्यांची शाळा
'वर्षा'वर घेतली भाजप मंत्र्यांची शाळा
Jun 8, 2016, 02:08 PM ISTमोदी सरकारमध्ये होणार मोठे फेरबदल ?
केंद्रीय मंत्रिमंडळात तसंच भाजप पक्ष संघटनेतही लवकरच मोठे फेरबदल अपेक्षित आहेत
May 20, 2016, 11:22 PM IST'मंत्रिमंडळात निम्म्या मंत्री महिला असाव्यात'
राष्ट्रध्यक्ष झाले तर मंत्रिमंडळात निम्म्या मंत्री महिला असाव्यात, अशी इच्छा असल्याचे हिलरी क्लिंटन यांनी म्हटले आहे.
Apr 14, 2016, 08:41 PM ISTराज्य सरकारचा होणार विस्तार; शिवसेनेला कॅबिनेट, मित्रपक्षांना संधी?
बरेच दिवस रिंगाळलेला राज्य सरकारचा विस्तार होण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपने शिवसेनेला शह देण्यासाठी सेनेचे वर्चस्व असलेल्या काही ठिकाणी भाजप आमदारांना मंत्रीपद बहाल करण्यात येण्याची शक्यता आहे.
Apr 6, 2016, 10:39 AM ISTमंत्र्यांच्या दुष्काळ दौऱ्यावर विरोधकांची टीका
मंत्र्यांच्या दुष्काळ दौऱ्यावर विरोधकांची टीका
Mar 5, 2016, 09:09 PM IST४ मार्चला राज्यातील मंत्री करणार दुष्काळी भागांचा दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 08:47 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींची मंत्र्यांना तंबी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्र्यांना कामं वेळेत पूर्ण करायची तंबी दिली आहे.
Feb 18, 2016, 01:45 PM ISTइतकी आहे मोदी सरकारच्या मंत्र्यांची मालमत्ता
नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयातर्फे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेविषयी काही घोषणा करण्यात आल्या आहेत.
Feb 3, 2016, 02:46 PM ISTमुख्यमंत्र्याची सर्व मंत्र्यांना तंबी
मंत्र्यांनी आठवड्यातून दोन दिवस पूर्ण वेळ तरी मंत्रालयात उपस्थित रहावे, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना सूचना केल्यात.
Jan 13, 2016, 06:26 PM ISTमंत्रालयात नव्या मंत्र्यांना जागाच नाही
मंत्रालयात नव्या मंत्र्यांना जागाच नाही
Nov 21, 2015, 09:58 AM ISTओबीसी आरक्षणातून मंत्री, खासदार, सनदी अधिकाऱ्यांची मुलं वगळा
ओबीसी आरक्षणातून मंत्री, खासदार, सनदी अधिकाऱ्यांची मुलं वगळा
Oct 28, 2015, 12:06 PM ISTराज्यमंत्रिमंडळाच्या बैठकांना दांडी मारण्यात पंकजा मुंडे अव्वल
राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकांना दांडी मारण्यात पंकजा मुंडे यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिळवलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे.
Aug 2, 2015, 02:49 PM IST"समुपदेशनाची गरज शेतक-यांना नाही, मंत्र्यांना आहे"
भाजप-शिवसेना सरकारमधील मधील मंत्री आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना समुपदेशनाची गरज असल्याचे सांगत आहेत. मात्र आज समुपदेशाची खरी गरज शेतकऱ्यांपेक्षा वादग्रस्त विधाने करुन, शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या मंत्र्यानाच जास्त असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
May 14, 2015, 07:12 PM IST