ministry

३१ डिसेंबरपूर्वी राणेंचा राज्य मंत्रिमंडळात समावेश

नारायण राणे यांचा येत्या ३१ डिसेंबरपूर्वी राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार असल्याचं समजतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंना तसं आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

Dec 20, 2017, 06:16 PM IST

'राणेंना भाजपच्या कोट्यातून मंत्रिपद'

नारायण राणे यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही यावर अनेक चर्चा होत होत्या. मात्र, आता यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Oct 31, 2017, 01:58 PM IST

मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर

पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रीमंडळ विस्तारात ९ नव्या मंत्र्यांचा समावेश झाला आहे. शिवप्रताप शुक्ल, अश्विनीकुमार चौबे, विरेंद्र कुमार, अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंग, हरदीपसिंग पुरी, सत्यपाल सिंग, गजेंद्रसिंह शेखावत, अल्फोन्स कन्ननथानम यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Sep 3, 2017, 02:10 PM IST

चंद्रकांतदादांकडून नारायण राणेंना मंत्रीपदाची ऑफर

 नारायण राणे यांना चंद्रकांतदादांकडून ही मंत्रीपदाची खुली ऑफर असल्याचं बोललं जात आहे.

Aug 20, 2017, 02:00 PM IST

झी २४ तास इम्पॅक्ट : मंत्रालयाच्या पायऱ्या सामन्यांसाठी खुल्या

मंत्रालयाच्या पायऱ्या सामन्यांसाठी खुल्या

Jul 20, 2017, 02:23 PM IST

नायडूंच्या राजीनाम्यानंतर... स्मृती इराणींवरचा पदाचा 'भार' वाढला!

एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून व्यंकय्या नायडू आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. नायडूंनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारलाय. त्यांच्याकडे असणाऱ्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा अतिरिक्त भार वस्त्रोद्योग मंत्री स्मृति इराणी यांच्याकडे सोपवण्यात आलाय. तर नागरी विकास मंत्रालयाचा भार नरेंद्र तोमर यांना देण्यात आलाय. 

Jul 18, 2017, 11:25 AM IST

स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाचा भाजपला फायदा होणार?

ओबीसी समाजाला चुचकारण्यासाठी राज्यात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर या निर्णयाचा राजकीय फायदा भाजपला होईल का?

Dec 27, 2016, 06:26 PM IST

मंत्रालयात लॉकी रॅनसम हल्ला, १५० संगणाकात व्हायरस घुसखोरी

मंत्रालयातील संगणकांवर व्हायरसचा हल्ला झाला आहे. या हल्ल्यामुळे मंत्रालयातलं काम गेल्या १० दिवसांपासून ठप्प असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

May 25, 2016, 04:34 PM IST

मुख्यमंत्री गृहखातं सांभाळायला असक्षम - राणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृह खातं सांभाळायला असक्षम असल्याचा दावा काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलाय. ते ठाण्यात बोलत होते.

Sep 23, 2015, 10:24 AM IST

नारायण राणेंचा सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. नारायण राणे हे सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. 

Jul 17, 2014, 05:20 PM IST

फसव्या ई-मेल पासून सावध राहा; आयकर विभागाचा इशारा

तुम्हाला अर्थ मंत्रालयाकडून तुमच्या कर भरण्यासंदर्भात किंवा थकबाकी संदर्भात एखादा मेल आला असेल तर तो एकदा पडताळून नक्की पाहा... 

Jul 15, 2014, 10:43 AM IST

अखेर जीतेंद्र आव्हाड यांना मंत्रीपद

राष्ट्रवादी काँग्रेसने आपला छोटासा मंत्रिमंडळ विस्तार केला आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जीतेंद्र आव्हाड यांनी मंत्रीपद देण्यात आलं आहे.

May 29, 2014, 01:59 PM IST