minor girl

दरोडेखोरांकडून आई आणि अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

उत्तरप्रदेशच्या बुलंदशहरमध्ये कुटुंबाला ओलीस ठेवून आई आणि मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.

Jul 31, 2016, 05:22 PM IST

नागपुरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीचे रेखाचित्र जारी

शहरातील इमामवाडा भागात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना ४८ तास उलटून गेल्यानंतरही अटक होऊ शकलेली नाही. दरम्यान पोलिसांनी आरोपीचं रेखाचित्र तयार केले आहे.

Jul 23, 2016, 08:01 AM IST

अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार

एका अल्पवयीन विद्यार्थीनीचे दिवसा ढवळ्या अपहरण करुन सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  

Jul 17, 2016, 10:48 PM IST

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, काँग्रेस नेत्याच्या दोन मुलांना अटक

शहरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालाय. याप्रकरणी दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आलीय. ही दोन्ही मुलं एका काँग्रेस नेत्याची आहेत. 

May 4, 2016, 10:41 AM IST

कारागृह अधीक्षकाकडून अल्पवयीन मुलीचं शोषण, व्हिडीओ व्हायरल

बिहारमध्ये कारागृह अधीक्षकाने एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केलंय.

Mar 16, 2016, 07:19 PM IST

वाडा येथे विवाहित तरुणाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मौजे अंभईमधील विवाहित तरूणाने शेजारी राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघकीस आली आहे. 

Dec 19, 2015, 08:15 AM IST

फेसबुकवरील मैत्री जीवावर, अल्पवयीन मुलीची आत्महत्या

फेसबुकवरून झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि तो तिच्या एकतर्फी प्रेमात पडला. ती त्याच्याच परिसरात राहणारी असल्याचे लक्षात येताच त्यांने तिला प्रत्येक ठिकाणी गाठण्याचा प्रयत्न केला. ती भेटत नसल्याचे पाहून त्याने थेट कॉलेज गाठले. या त्रासाला कंटाळून  १७ वर्षीय कॉलेज तरुणीने आपली जीवनयात्रा संपवली.

Dec 15, 2015, 09:05 AM IST

IPS अधिकाऱ्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप, भाऊ आणि वडिलांनीही केला अत्याचार

शिवंगगा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपात सब इन्स्पेक्टर आणि इतर तिघांना अटक करण्यात आलीय. पीडित मुलीनं काही आयपीएस अधिकाऱ्यांनीही लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावलाय.

Oct 8, 2015, 12:01 PM IST

मुंबईत चेंबुर भागात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघड

मुंबईच्या चेंबुर परिसरात दोघांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडलीय. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहे.

Oct 4, 2015, 02:55 PM IST

कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्याला चोपचोप चोपले

संभाजीनगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या महमद शेख याला नागरिकांनी चांगलाच चोप दिला.

Sep 30, 2015, 11:00 PM IST

'हॉटेलवर डांबून २७ जणांचा चौवीस तास माझ्यावर बलात्कार'

मला हॉटेलवर डांबून २७ जणांनी २४ तास माझ्यावर बलात्कार केला, अशी धक्कादायक  बाब एका अल्पवयीन मुलीने आपल्या तक्रारीत नमुद केलेय. दरम्यान, या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हॉटेलच्या मॅनेजरसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

Sep 9, 2015, 12:26 PM IST