पुण्यातील अल्पवयीन मुलीचा बालविवाह, पोलीस तपास सुरु
दोन्ही कुटुंबातील चार सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला
Feb 1, 2020, 11:11 PM ISTनांदेड | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
नांदेड | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Jan 19, 2020, 10:50 PM ISTनांदेडमध्ये सातवीच्या मुलीवर २ शिक्षकांचा लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल
या घटनेला २ महिने उलटले.
Jan 19, 2020, 06:04 PM ISTडीआयजीवर गुन्हा दाखल करणारी मुलगी बेपत्ता, उलट वडीलांनाही धमकी
पुणे येथील डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणारी अल्पवयीन मुलगी अजूनही बेपत्ता आहे.
Jan 9, 2020, 06:16 PM ISTनाशिक | मैत्रिणीनं बोलविल्याचा बहाणा करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
नाशिक | मैत्रिणीनं बोलविल्याचा बहाणा करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
Dec 16, 2019, 07:35 PM ISTनाशिक | खाऊचं आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार
नाशिक | खाऊचं आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार
Nashik,Ambad Raped On Minor Girl Update
नाशिक | अंबडमध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
नाशिक | अंबडमध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Dec 9, 2019, 10:55 AM ISTपंढरपुरात मद्य पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अत्याचाराचा व्हिडिओ बनवला
ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण पंढरपूर हादरलंय. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे
Aug 17, 2019, 07:28 PM ISTपिंपरी-चिंचवड । अल्पवयीन मुलीसोबत लग्न करुन अत्याचार
धकादायक आणि तितकीच संतापजनक घटना. एका मुलीवर झालेल्या अत्याचाराची. अवघे १४ वर्ष असताना तिच्या कुटुंबियाना फसवून ४० वर्षीय पुरुषाने तिच्याशी विवाह थाटला. त्यानंतर तब्बल पाच वर्ष तिला नरक यातनांचा सामना करावा लागला. लग्न झाले तेव्हा ही मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकत होती. लातूरला आजीबरोबर राहत होती. बालाजी तळपते या ४० वर्षीय व्यक्तीने तिला घरासमोर खेळताना पाहिले. तिच्या घरच्यांची माहिती काढली आणि तिच्या आजी-आजोबांना त्याने बोलून विश्वासात घेतले. मुलीला पुढे शिकवतो असे सांगितले. त्यांचा त्यावर विश्वास बसला. त्यांनी लग्नाला संमती दिली. येथेच त्यांचा घात झाला.
May 4, 2019, 09:45 PM ISTसंतापजनक! १४ वर्षीय मुलीचे फसवून ४० वर्षीय पुरुषाशी लग्न, पाच वर्ष नरक यातना
संतापजनक घटना. एका मुलीवर झालेल्या अत्याचाराची. अवघे १४ वर्ष असताना तिच्या कुटुंबियाना फसवून ४० वर्षीय पुरुषाने तिच्याशी विवाह थाटला.
May 4, 2019, 05:27 PM ISTमुंबई । धक्कादायक, अल्पवयीन मुलीचा बलात्कारनंतर खून
मुंबईत धक्कादायक घटना. अल्पवयीन मुलीचा बलात्कारनंतर खून
Feb 8, 2019, 12:05 AM ISTआई-वडिलांनी १५ वर्षांच्या मुलीचं लग्न लावून दिलं, कोल्हापुरातील घटना उघड
मुलीची आई म्हणते, 'आमच्या समाजात बारा वर्षांच्या मुलींचीदेखील लग्न होतात'
Jan 4, 2019, 09:32 AM ISTपुण्यात अल्पवयीन मुलीवर काकाकडून बलात्कार आणि हत्या
मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर गळा दाबून खून
Dec 8, 2018, 02:52 PM ISTपंढरपूरमध्ये शिक्षकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार
गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी फरार
Oct 21, 2018, 02:33 PM IST