minor girl

'माझी पप्पी घे नाहीतर...' नामांकित शाळेतील पि.टी. शिक्षकांकडून 7 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग

Crime News : महिलांवर वाढते अत्याचार आणि महिलांविरोधातील गुन्हे दिवसागणिक वाढत असून, त्यातच आता आणखी एक हादरवणारं वृत्त समोर आलं आहे. 

 

Sep 13, 2024, 07:51 AM IST

अल्पवयीन मैत्रिणीला लॉजवर नेऊन....', बदनामीच्या भीतीने पीडितीने उचललं टोकाचं पाऊल!

Minor Girl Sucide after Rape:  बलात्कार पीडित 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. 

Sep 4, 2024, 05:11 PM IST

Breaking News! बदलापूर शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या समोर आल्या 'त्या' मुली, पुढे जे झालं...'

Badalapur school minor Girl exploitation:  बदलापूर लैंगिक शोषणप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेची पीडित मुलींसमोर ओळख परेड झाली आहे.

Sep 1, 2024, 09:51 AM IST

'लग्न कर नाहीतर...'; रोड रोमिओच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीने संपवलं आयुष्य

Nashik Crime News : रस्त्यावरून जाणेही कठीण झालं होतं. तो सारखा तिच्यामागे लग्नासाठी लागला होता. रोड रोमिओच्या या जाचाला कंटाळून नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीने आपलं आयुष्य संपवलंय.

Aug 28, 2024, 11:11 AM IST

विकृतीचा कळस! आधी 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचार नंतर बकरीवरही बलात्कार, सरकारी अधिकाऱ्याचे कृत्य

Raped On Minior Girl And Goat: सरकारी अधिकाऱ्याने 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आहे. त्याचबरोबर एका बकरीवरपण अनैसर्गिक अत्याचार केला आहे. 

Aug 14, 2024, 09:06 AM IST

अल्पवयीन मुलाने 5 वीत शिकणाऱ्या मुलीला दिलं प्रेमपत्र आणि चॉकलेट, नंतर काय झालं पाहा

मेरठमध्ये एका अल्पवयीन मुलावर पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला प्रेमपत्र आणि चॉकलेट दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. 

 

Nov 9, 2023, 07:36 PM IST

जन्मदात्या बापानेच वारंवार..16 वर्षांची मुलगी गर्भवती राहिल्याने कुटुंबियांना जे समजलं त्याने पायाखालची जमीनच सरकली

Father Raped 16 year old Daughter: एका ट्रक आपल्या सोळा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. त्यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. 

Oct 21, 2023, 12:47 PM IST

Viral Video : संतापजनक! घरातून उचलून नेत अल्पवयीन मुलीवर ऑन कॅमेरा अत्याचाराचा प्रयत्न

Shocking Video : एका संतापजनक घटनेने देशाला हादरुन सोडलं आहे. घरातून उचलून नेत अल्पवयीन मुलीवर ऑन कॅमेरा अत्याचार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. 

Aug 17, 2023, 12:12 PM IST