अखेर, शाहिद - मीरा विवाहबंधनात अडकले
बॉलीवुडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचा विवाहसोहळा पार पडलाय.
Jul 7, 2015, 05:15 PM ISTनवरदेव शाहिद कपूरसह वऱ्हाड दिल्लीत, उद्या लग्नसमारंभ!
Jul 6, 2015, 09:32 PM ISTनवरदेव शाहिद कपूरसह वऱ्हाड दिल्लीत, उद्या लग्नसमारंभ!
शाहिद कपूर आणि मीरा राजपूतचं उद्या ७ जुलैला लग्न आहे. लग्नसोहळ्यासाठी शाहिदसह सर्व वऱ्हाडी आज दिल्लीला रवाना झाले. उद्या गुडगावला शाहिद-मीराचा विवाहसोहळा आहे. आज दुपारी १ वाजता शाहिद कपूर मुंबईहून दिल्लीसाठी रवाना झाला. वरात आज सकाळीच दिल्लीला पोहोचली. शाहिदची आई सुप्रिया पाठक आणि पंकज कपूर दिल्लीत पोहोचले.
Jul 6, 2015, 07:33 PM ISTशाहिदच्या लग्नात ३ आई, ३ वडील आणि ३ प्रेयसीही?
अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. नुकतीच त्यांची लग्नपत्रिका छापून झाली असून ती खूप आकर्षक आणि सुंदर डिझाईन करण्यात आली आहे. या लग्नाला बरेच फिल्मी चेहरे हजेरी लावणार आहेत. शाहिदच्या लग्नाला तीन या संख्येला वेगळेच महत्त्व आहे.
Jul 2, 2015, 03:50 PM ISTशाहिद कपूरची मीरा राजपूतसोबतची पहिली सेल्फी लीक
काही दिवसांपूर्वी शाहिद कपूरनं आपण मीरा राजपूतसोबत लग्न करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. हा विवाह वर्ष अखेरीस डिसेंबरमध्ये होणार होता. पण आता जूनमध्ये होणार असं बोललं जातंय.
May 19, 2015, 03:15 PM ISTशाहीद कपूर लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत!
लाखो तरूणींच्या ह्रदयावर राज्य करणार बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला शाहीद कपूर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. कारण शाहीदचा साखरपुडा झाल्याची बातमी आहे.
Mar 23, 2015, 02:35 PM IST