MNS | मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर, 5 ऑक्टोबरला संभाजीनगरमध्ये
MNS Chief Raj Thackeray Tour of Sambhaji Nagar
Oct 1, 2024, 09:00 PM ISTनिवडणुका रद्द होणार आधीच माहिती होतं; अमित ठाकरेंचं विधान! म्हणाले, 'फक्त रात्रीस खेळ..'
MNS Chief Raj Thackeray Son Amit Thackeray Comment: मनसेचे नेते अमित ठाकरेंनी एक सविस्तर पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त करताना हे असं होणार याची कल्पा असल्याचं म्हटलं आहे.
Sep 21, 2024, 12:34 PM ISTVidhan Sabha: अमित ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या सेनेचा बिनशर्त पाठिंबा? राऊत म्हणाले, 'राज कधीही..'
Uddhav Thackeray Shivsena To Support Amit Thackeray? : मनसेनं विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्ण तयारीने उतरण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भातील हलचाली सुरु आहेत.
Sep 18, 2024, 08:42 AM ISTराज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्याच्या प्रकरणात ट्वीस्ट? राऊत म्हणतात, 'आमचे कार्यकर्ते 100%..'
Sanjay Raut On Protest Against Raj Thackeray: राज ठाकरे यांचा मराठावाडा दौरा सध्या त्यांना मराठ्यांकडून होत असलेल्या विरोधामुळे आहे. आरक्षणासंदर्भातील विधानामुळे त्यांना विरोध होताना दिसत आहे.
Aug 10, 2024, 12:28 PM ISTRaj Thackeray In Pune: पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे थेट एकतानगरमध्ये
MNS Chief Raj Thackeray Uncut Pune Ekta Nagar 4 Aug 2024
Aug 4, 2024, 01:35 PM ISTअमेरिका दौऱ्यानंतर बाथरुममध्ये जेट स्प्रे पाहिल्यावर माझ्या...; राज ठाकरेंच्या विधानाने हॉलमध्ये एकच हशा
Raj Thackeray About USA Tour: राज ठाकरे हे त्यांच्या भाषणांसाठी ओळखले जातात. त्यातही राज ठाकरेंनी आजच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अमेरिकेतील टॉयलेटसंदर्भातील किस्सा सांगून एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.
Jul 25, 2024, 02:34 PM IST'लाडकी बहीण', 'लाडका भाऊ' एकत्र आले असते तर दोन्ही...', राज ठाकरेंचा टोला; शिंदे सरकारलाही चिमटा
Raj thackeray On Ladka Bahin Yojana: राज ठाकरेंनी सध्या राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी सूचक शब्दांमध्ये एक विधान केलं आहे.
Jul 25, 2024, 02:00 PM IST'राज ठाकरे 2 महिन्यांनी कधी जागे झाले तर...', 'त्या' विधानावरुन शरद पवारांचा टोला
Sharad Pawar Slams Raj Thackeray: राज ठाकरेंनी आषाढी एकादशीनिमित्त लिहिलेल्या एका खास पोस्टमध्ये जातीपातीच्या राजकारणाचा उल्लेख करत केलेल्या विधानावरुन पवारांचं उत्तर
Jul 18, 2024, 09:47 AM IST'रशिया-युक्रेन वॉरचा मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करीन'; राज ठाकरे असं का म्हणाले?
MNS Chief Raj Thackeray Answer: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे विधान केल्याचं पाहायला मिळालं.
Jun 24, 2024, 02:46 PM IST'कितीही आवडता पक्ष असो किंवा..' जातीपातीच्या राजकारणावरुन राज ठाकरेंचा 'महाराष्ट्रा'ला सल्ला
MNS Chief Raj Thackeray On Caste Politics: महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या जातीपातीविषयक राजकारणासंदर्भात राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला.
Jun 24, 2024, 01:12 PM ISTराज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, 'माझ्याबद्दल...'
Raj Thackeray Morning Wake Up Time: राज ठाकरे दुपारी झोपेतून उठतात अशी टीका सर्वात आधी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी केला होता. त्यानंतर 'उठ दुपारी, घे सुपारी' म्हणत उद्धव ठाकरे गटानेही त्यांच्यावर निशाणा साधला होता.
May 5, 2024, 10:31 AM ISTLoksabha | मनसेने भाजपाला पाठिंबा दिला की द्यायला लावला? भास्कर जाधव यांचा टोला
Loksabha 2024 Bhaskar Jadhav Statment on MNS Chief Raj Thackeray
Apr 16, 2024, 09:30 PM IST'आपण सुधारलं पाहिजे', स्टेजवरच संकर्षणला राज ठाकरेंच्या कानपिचक्या; म्हणाले, 'त्या दिवशी..'
MNS Chief Raj Thackeray On Sankarshan Karhade: मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईमधील एका कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. या कार्यक्रमाला अशोक सराफ, प्रशांत दामले, महेश कोठारे यासारखे दिग्गज मंचावर असताना राज ठाकरेंनी संकर्षणसंदर्भात भाष्य केलं.
Feb 28, 2024, 02:51 PM IST'सावरकर म्हणायचे, समुद्रातली उडी विसरलात तरी चालेल पण...'; राज ठाकरेंचं 'मार्मिक' भाष्य
Veer Savarkar Death Anniversary: वीर सावरकरांच्या 2 वाक्यांच्या संदर्भ राज ठाकरेंनी आपल्या या विशेष पोस्टमध्ये दिला आहे. राज ठाकरेंनी या माध्यमातून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सूचक पद्धतीने भाष्य केल्याचं पाहायला मिळत आहे.
Feb 26, 2024, 01:29 PM ISTराज ठाकरे 4 दिवस नाशिकमध्ये तळ ठोकणार; 1 ते 4 फेब्रुवारीपर्यंत दौरा
MNS Chief Raj Thackeray To Go Four Days Nashik Visit In February
Jan 29, 2024, 04:10 PM IST