15 वर्षाखालील मुलांना मोबाईल बंदी; मुंबईत घेण्यात आला मोठा निर्णय
आता मोबाईल वापरासंदर्भात एक महत्त्वाची बातमी.. खरंतर आजकाल अशी वेळ आलीय. की आपण एक दिवस न जेवता राहू शकतो. पण मोबाईल हातात न घेता आपल्याला अर्धा दिवसही राहावणार नाही.
Dec 30, 2024, 08:50 PM ISTजीवघेणा मोबाईल! इंटरनेट पाहून करायची फेस एक्सरसाईज, झालं भलतंच... 20 वर्षांच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल
Mobile Addiction : लहान मुलांना मोबाईलने विळखा घातला आहे. सध्या प्रत्येक लहान मुलांच्या हातात मोबाईल दिसतो. मोबाईलमुळे मुलं मैदानावरचे खेळही विसरलेत. याचा दुष्परिणाम मुलांच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर होऊ लागला आहे.
Mar 25, 2024, 07:41 PM ISTरात्री उशिरापर्यत मोबाइलचा वापर करताय? वेळीच सावध व्हा, होऊ शकतात 'हे' आजार
Health Tips In Marathi : अनेकांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फोन वापरण्याची सवय असते. स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. म्हणून काहीजण झोप विसरुन रात्रभर हातात मोबाइल घेऊन राहतात. पण तुम्ही वेळीच सावध नाही झालातं तर शरीरिवार वाईट परिणाम होऊ शकतो.
Mar 10, 2024, 04:49 PM ISTMobile Addiction : पालकाचं मुलांपेक्षा मोबाईलवरच जास्त प्रेम, अहवालातून धक्कादायक खुलासा
Parents Spends More Time On Mobile: हल्ली मुंलांपेक्षा पालकच मोबाईलमध्ये जास्त व्यस्त असतात. अगदी मुलं समोर असतानाही पालक मोबाईलमध्ये गर्क असतात. यावरुन पालकांचे मुलांपेक्षा मोबाईलवरच सर्वात जास्त प्रेम असल्याच उघड झालं आहे.
Dec 7, 2023, 03:19 PM ISTलहान मुलं मोबाईलमध्ये गुंतून राहतात? 'या' 5 पद्धतीने सोडवा 'स्मार्ट व्यसन'
Mobile Side Effects for Child: मुलांच्या हातात अगदी लहान वयातच फोन आला आहे. आता मुलं सर्रास मोबाईल हातात घेऊन जेवताना किंवा खेळताना दिसतात. मुलांना या स्मार्ट व्यसनापासून कसं दूर ठेवाल?
Oct 28, 2023, 05:08 PM ISTप्रत्येकाला विचार करायला लावणारी बातमी! मोबाईल गेम खेळण्यापासून थांबवलं, मुलाचा आईवर हल्ला
मुलांच्या आयुष्यावर मोबाईलचा विळखा किती घट्ट झालाय, याचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. आईने मुलाला मोबाईल गेम खेळण्यापासून रोखल्याने त्या मुलाने चक्क आईवर हल्ला केला. या हल्ल्यात आईचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
Oct 14, 2023, 06:15 PM ISTमोबाईल वापरावरुन पालक ओरडल्याने तिने धबधब्यात मारली उडी; छत्तीसगडमधील धक्कादायक घटना
Girl Jump In Waterfall Due To Mobile Addiction: ही तरुणी धबधब्यामध्ये उडी मारणार असल्याचं पर्यटकांना समजल्यानंतर तिची समजूत काढण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. बोलता बोलता या तरुणीने स्वत:ला धबधब्यात झोकून दिलं.
Jul 19, 2023, 08:12 AM ISTजगातल्या 'या' 10 देशांमध्ये लोकांना स्मार्टफोनचे व्यसन; जाणून घ्या भारताची स्थिती
आजच्या काळात मोबाईल ही लोकांची गरज बनली आहे. पण जर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला गेला तर तो तुमच्यासाठी धोका असू शकतो. मोबाईलच्या बाबतीतही तेच आहे. गरजेपेक्षा जास्त मोबाईल वापरण्याची सवय नोमोफोबियाचे कारण बनू शकते.
Jun 30, 2023, 07:03 PM ISTसाखरेच्या डब्ब्यात किटकनाशके, फरशीवर फिनाईल सांडले, पोटच्याच मुलीने रचला आईच्या हत्येचा कट, कारण...
Ahmedabad Crime News: पोटच्याच मुलीने आपल्या आईच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या वागण्याचे कारण ऐकताच पायाखालची सर्वच हादरले
Jun 19, 2023, 12:23 PM IST'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका, अन्यथा पोटदुखी आणि गॅसचा होईल त्रास
आज आम्ही इथे कोणते पदार्थ खाल्याने हा त्रास कमी होईल हे सांगणार आहोत...
Oct 14, 2022, 07:02 PM ISTMobile Addiction: तुमची मुलंही सतत मोबाईलमध्ये डोकावतात? अशी दूर करा ही वाईट सवय
तुमच्या मुलालाही मोबाईलचे व्यसन लागले आहे, तर येथे दिलेल्या काही टिप्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.
Oct 14, 2022, 04:42 PM ISTधक्कादायक ! मोबाईलच्या वादातून 8 वर्षाच्या मुलाने आपल्या 12 वर्षाच्या मोठ्या भावावर चाकूने...
मोबाईलचा नाद किती धोकादायक ठरु शकतो याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Oct 7, 2022, 10:30 PM ISTमहाराष्ट्राच्या या गावात संध्याकाळी 7 वाजता बंद केले जातात मोबाईल, नेमकं काय घडतं या गावात?
संध्याकाळी नेमकं काय घडतं या गावात, का केले जातात मोबाईल बंद? कारण वाचून व्हाल थक्क
Sep 27, 2022, 06:13 PM IST
आईने मोबाईल काढून घेतला, मुलाने घरच केलं उद्ध्वस्त... थरकाप उडवणारा Video
त्याचे परिणाम आज पालकांना भोगायला लागत आहेत.
Sep 16, 2022, 09:15 PM ISTपुण्यात मोबाईलच्या वेडापायी १६ वर्षाच्या मुलाची आत्महत्या
पालकांनो मोबाईलपासून मुलांना लांबच ठेवा...
Dec 4, 2019, 03:54 PM IST