model

मॉडेलचा डॉक्टरवर लैंगिक शोषणाचा आरोप, केली दगडफेक!

मुंबईतील अंधेरी येथे शिखा जोशी नामक होतकरू मॉडेलने एका कॉस्मेटिक सर्जनच्या घरावर दगडफेक केली होती. ३० ऑक्टोबर रोजी तिने आणि तिच्या भावाने सर्जनच्या घरावर दगडफेक केल्याबद्दल पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

Nov 10, 2013, 02:32 PM IST

मॉडेल अंजुमला २१ ऑक्टोबरपर्यंत न्यायलयीन कोठडी

मुंबईतली मॉडेल आणि फुटकळ भूमिका करणारी अभिनेत्री अंजुम नायरला पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी २१ ऑक्टोबरपर्यंत न्यायलयीन कोठडी देण्यात आलीय.

Oct 9, 2013, 09:25 AM IST

पोलिसांना शिव्या देणाऱ्या मॉडेलला आज कोर्टात करणार हजर

पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मॉडेल अंजुम नायरला आज अंधेरी कोर्टात हजर केलं जाणार आहे. पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी अंजूम नायरला काल ओशिवरा पोलिसांनी अटक केली होती.

Oct 8, 2013, 09:38 AM IST

मॉडेल अंजुम नायरची पोलिसांना शिवीगाळ

मुंबईतली मॉडेल आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंजुम नायरला पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय

Oct 7, 2013, 06:54 PM IST

ऑडीचे नवीन मॉडेल `एस६`

लक्झरी कार बनवणारी जर्मन कंपनी ऑडीने भारतीय बाजारात नवीन मॉडेल ऑडी एस-६ लाँच केली आहे. कंपनीने या कारमध्ये ४ लीटरची क्षमता असलेल्या टीएफएसआय वी८ चे दमदार इंजिन बसवले आहे.. ही कार ४२०पीएस ची पॉवर देते.

Jul 13, 2013, 05:16 PM IST

मॉडेलसोबत अफेयर, रोनाल्डो अडचणीत

फुटबॉलच्या मैदानातील सुपरस्‍टार खेळाडू क्रि‍स्‍टीनो रोनाल्‍डो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुलींच्या नेहमीच गराड्यात असणारा रोनाल्डो हा मुलींच्या हृद्यावर नेहमीच राज्य करतो.

May 2, 2013, 03:38 PM IST

हा पहा पेपर टॅब्लेट... आता घडीही घालता येणार टॅब्लेटची

अवजड डेस्कटॉप कॉम्प्युटरची जागा घेणारा लॅपटॉपही आता कालबाह्य होणार आहे. कारण याच लॅपटॉपची जागा पुढील पाच वर्षांत कागदासारखा पातळ असलेला ‘पेपर टॅबलेट’ घेणार आहे.

Jan 9, 2013, 03:35 PM IST

...अरेरे आता ही देखील झाली टॉपलेस

मासिकासाठी टॉपलेस होणं ही अभिनेत्रीसाठी फार मानाची गोष्ट होते आहे.`एफएचएम` या मासिकाच्या मुखपृष्ठासाठी करिश्माने टॉपलेस फोटोशूट केले आहे.

Sep 6, 2012, 06:15 PM IST

मुंबईत मॉडेल तर्र, चार गाड्या ठोकल्या

मुंबईतल्या अंधेरी परिसरातल्या लोखंडवाला भागात तर्र झालेल्या एका मॉडेलने धुंदीत चार गाड्यांना धडक दिली. पुन्हा एकदा श्रीमंतीचा माज मुंबईत दिसून आला. मुंबईत नशेत गाड्या चालवून सामान्यांना त्रास देण्याचा उद्योग कमी होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Apr 28, 2012, 12:33 PM IST