राष्ट्रपतीपद स्वीकारणार नाही- मोहन भागवत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2017, 08:07 PM ISTराष्ट्रपतीपदाची ऑफर स्वीकारणार नाही - मोहन भागवत
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीची ऑफर आली तरी स्वीकारणार नाही, असं सरसंघचालक मोहन भागवतांनी स्पष्ट केलं आहे. नागपूरमध्ये झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात भागवतांनी हे स्पष्टीकरण दिल आहे.
Mar 29, 2017, 02:44 PM IST'मोहन भागवत राष्ट्रपतीपदासाठी उत्तम'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2017, 11:42 PM IST'राष्ट्रपतीपदासाठी सरसंघचालक मोहन भागवत उत्तम' - संजय राऊत
ष्ट्रपतीपदाच्या उमेदवारामध्ये सरसंघचालक मोहन भागवतांना स्थान मिळावं, असा सल्ला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.
Mar 27, 2017, 02:02 PM ISTदेशभक्ती मोजण्याचं परिमाण नाही- मोहन भागवत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2017, 05:16 PM ISTदेशभक्ती मोजण्याचं कुठलही परिमाण उपलब्ध नाही - मोहन भागवत
कुणाची देशभक्ती मोजण्याचा कुणालाही अधिकार नाही, असं विधान सरसंघाचालक मोहन भागवत यांनी केलंय. ते भोपळमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
Feb 13, 2017, 11:24 AM ISTमुसलमानांचे राष्ट्रीयत्व हिंदू - मोहन भागवत
हिंदुस्थानात राहणारे सर्व हिंदू आहे. हिंदू हा केवळ धर्म नाही तर री एक संस्कृती आहे. असे म्हणत पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच सरसंघचालक मोहन भागवत यांनी वादाला तोंड फोडले आहे.
Feb 8, 2017, 04:37 PM ISTरतन टाटा यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट
टाटा समुहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली.
Dec 28, 2016, 04:44 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या समोरच मोहन भागवतांचा घरवापसीचा नारा
हिंदू समाजापासून ज्यांची नाळ तुटलेली आहे अशांना हिंदू समाजात पुन्हा जोडण्यासाठी संकल्प करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केलं आहे.
Dec 25, 2016, 08:42 PM IST१ हजार वर्षात देशातील लोकांचे सरकार नव्हते-भागवत
मधल्या १ हजार वर्षात देशातील लोकांचे सरकार नव्हते, असं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.
Dec 25, 2016, 05:16 PM ISTउद्धव ठाकरे आणि सरसंघचालक भागवत यांच्यात ४० मिनिटे चर्चा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची राष्ट्रीय सेवा संघ मुख्यालयात भेट घेतली. त्यांनी नोटबंदीमुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये ही आमची इच्छा, ही सर्वांचीच इच्छा आहे. याबाबत चर्चा उद्धव यांनी केली. जवळपास ४० मिनिटे चर्चा बंद दाराआड झाली. त्यामुळे अधिक तपशिल मिळू शकला नाही.
Dec 4, 2016, 01:59 PM ISTसरसंघचालकांकडून घरवापसीचं समर्थन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2016, 09:15 PM ISTसरसंघचालकांकडून घरवापसीचं समर्थन
घरवापसीच्या मुद्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मत मांडलंय.
Oct 16, 2016, 04:54 PM ISTनागपुरात सरसंघचालकांनी लावलेली झाडं झाली नष्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 10:13 PM IST'सर्जिकल स्ट्राईक'साठी भागवतांनी केलं सेना-मोदी सरकारचं कौतुक
'सर्जिकल स्ट्राईक'साठी भागवतांनी केलं सेना-मोदी सरकारचं कौतुक
Oct 11, 2016, 04:26 PM IST