money

कोणत्या Ration Card वर किती धान्य मिळतं, जाणून घ्या काय आहे सरकारचा नियम?

यामध्ये मोफत रेशन मिळत नसले तरी गरजूंना बाजारभावापेक्षा खूपच कमी दरात धान्य दिले जाते.

Jan 26, 2022, 03:18 PM IST

ATM Card वापरताना 'या' चुका कधीही करु नका, नाही तर रिकामी होऊ शकतं तुमचं बँक खातं

गेल्या काही वर्षांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात सायबर फसवणूक करणाऱ्यांनी डेबिट कार्डधारकांना टार्गेट केलं आहे. 

Jan 26, 2022, 01:59 PM IST

EPFO | नोकरी सोडलीये? पीएफधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी

नोकरी सोडताना अनेक जण पीएफ खात्यात डेट ऑफ एक्झिट (Date of Exit) टाकून घेत नाहीत.

 

Jan 23, 2022, 06:26 PM IST

Gmail अकाउंट हॅक झाल्यास होऊ शकते मोठे नुकसान; या Ticks द्वारे तुम्ही ते सुरक्षित करु शकता

सायबर सुरक्षेच्या वाढत्या चिंतेमध्ये, आपण नेहमी या सगळ्यांमध्ये कसे फसणार नाही याबद्दल विचार करतो.

Jan 22, 2022, 03:45 PM IST

वडिलांच्या संपत्तीत मुलीचा पूर्ण अधिकार - सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने  (Sureme Court)  वडिलांच्या मालमत्तेवर मुलींच्या हक्काबाबतमहत्त्वाचा निर्णय दिला आहे. 

 

Jan 21, 2022, 03:28 PM IST

Paytm यूजर्ससाठी Good News! कंपनीकडून अप्रतिम सेवा सुरू, जाणून घ्या याचे फायदे

आता सर्वत्र डिजीटल पेमेंटचा वापर लोकं करु लागले आहेत. ही सर्वत सोपी आणि वेळ वाचवणारी प्रक्रिया आहे.

Jan 20, 2022, 05:20 PM IST

विजय मल्ल्याच्या लंडनमधील घरावर जप्ती येण्याची शक्यता, लवकरच होणार बेघर

विजय मल्ल्याला स्विस बँकेचे 204 दशलक्ष पौंडांचे कर्ज परत करायचे आहे. 

Jan 19, 2022, 08:36 PM IST

डोळ्यासमोर शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव, सरकारी कर्जमाफीचे दावे फक्त भाषणात

कर्जबाजारी शेतकऱ्याची जमीन आधी जप्त करण्यात आली आणि त्यानंतर मंगळवारी तिचा लिलाव करण्यात आला.

Jan 19, 2022, 08:31 PM IST

शेअर मार्केटमधील दाम दुप्पटीचा स्कॅम, शेकडोंना कोटीचा गंडा

शेअर मार्केटमधून काही दिवसांतच पैसे दुप्पट करून देतो, असं आमिष दाखवत एका ठकसेनानं शेकडो लोकांची आयुष्यभराची रक्कम लुटली आहे.

Jan 15, 2022, 09:38 PM IST

Google Pay वर असं मिळेल कॅशबॅक, फक्त पेमेंट करताना ही Trick वापरा

आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही पेमेंट झाल्यावर भरपूर कॅशबॅक जिंकू शकता.

Jan 14, 2022, 08:31 PM IST

पुण्यातील शेतकऱ्यानं पॉलिहाऊस शेती करुन मिळवला 30 लाख रुपयांचा नफा

म्ही बदलत्या हवामानात देखील याचं चांगलं उत्पादन घेऊ शकता. याचं उदाहरण पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील एका शेतकऱ्यानं दिलं आहे.

Jan 14, 2022, 06:51 PM IST

कॉल मर्ज करताय? सावधान सरकारने जारी केला अर्लट

हॅकर्स अनेक वेगवेगळे पर्याय वापरून आपलं खातं रिकाम करायला बघतात.

Jan 13, 2022, 08:49 PM IST