रेल्वेमंत्र्यांकडून तिला पाच लाखांची मदत
घाटकोपर रेल्वे स्टेशनवर झालेल्या अपघातामध्ये दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरे या तरुणीला पाच लाखांची मदत रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर केलीय. मोनिकाला मदत मिळावी यासाठी झी मीडियानं आवाहन केल्यानंतर समाजतल्या वेगवेगळ्या क्षेत्रातून तिला मदतीचा ओघ सुरु झाला होता. झी मीडियाच्या या पाठपुराव्याची दखल रेल्वेमंत्र्यांनीही घेतलीय.
Jan 24, 2014, 12:53 PM ISTमोनिकाला मदतीचा ओघ; रेल्वे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
घाटकोपरच्या रेल्वे स्टेशनवर झालेल्या अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला आर्थिक मदत करण्याचं आवाहन ‘झी मीडिया’नं केलं होतं. ‘झी मीडिया’च्या या आवाहनाला समाजातल्या सर्वच स्तरांतून प्रतिसाद मिळतोय.
Jan 17, 2014, 05:27 PM ISTरेल्वेविरोधात निष्काळाजीपणाचा गुन्हा दाखल करा : आर.आर.पाटील
रेल्वेविरोधात निष्काळाजीपणाचा गुन्हा दाखल करा, असे आदेश राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिले आहेत. मोनिका मोरेचा काही दिवसांपूर्वी घाटकोपर रेल्वे स्थानकावर अपघात झाला, अपघातात मोनिकाला आपले दोन्ही हात गमवावे लागले आहेत.
Jan 16, 2014, 04:23 PM ISTमोनिकाला मदत केली नाही, तर रेल्वेला `मनसे स्टाईल`चा हिसका
मोनिका मोरेला गुरवारपर्यंत विशेष मदत दिली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करावं लागेल, असा इशारा मनसे दिला आहे.
Jan 15, 2014, 02:40 PM IST