कोल्हापुरात एका माकडाची दहशत, ३० जणांना चावा
शहरातील खोलखंडोबा परिसरात एका माकडानं अनेक लोकांचा चावा घेऊन परिसरात दहशत निर्माण केली होती. अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर या माकडाला पकडण्यात कोल्हापूर वनविभागाला यश आलं आहे.
Aug 1, 2015, 10:17 PM ISTकेजरीवाल, माकडचेष्टा सोडा, राज्य करा! : काँग्रेस
दिल्लीतील आपच्या सरकारवर काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. अरविंद केजरीवाल यांना काँग्रेसने माकडचेष्टा सोडून, व्यवस्थित राज्य करण्याच्या सूचना केल्या आहेत.
Jul 14, 2015, 10:14 PM ISTठाण्यात माकडांचाम मोठा उपद्रव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2015, 09:37 AM ISTठाण्यातील मर्कटलीलांनी नागरिक हैराण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2015, 09:28 PM ISTझी इम्पॅक्ट : अखेर तो 'माकड तस्कर' सापडलाच!
महाराष्ट्रातल्या एका घाटात रस्त्यावर गाडी थांबवून एका माकडाला डिक्कीत कोंबणारा तो 'माकड चोर' अखेर पोलिसांना शरण आलाय.
Jul 1, 2015, 05:50 PM ISTVIDEO : हा क्रूर - अमानवीय प्रकार थांबायलाच हवा...
सोशल वेबसाईटवर सध्या एक व्हिडओ वायरल होताना दिसतोय.
Jun 25, 2015, 01:24 PM ISTसांगलीच्या खानापूरमध्ये माकडांची दहशत
सांगलीच्या खानापूरमध्ये माकडांची दहशत
May 27, 2015, 10:27 PM ISTअकोटमध्ये पिसाळलेल्या माकडाचा उच्छाद
अकोटमध्ये पिसाळलेल्या माकडाचा उच्छाद
May 15, 2015, 02:36 PM ISTमाकडाच्या हाती कोलीत... नव्हे करोडोंची संपत्ती!
उत्तर प्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यात एका माकडाच्या नावे करोडोंची संपत्ती होणार असल्याचं समजतंय... होय, हे खरं आहे.
Feb 20, 2015, 04:05 PM ISTनरेंद्र मोदी, अमित शहांना दूरदर्शननं म्हटलं 'माकड'!
दूरदर्शनच्या या ट्विटर अकाऊंटवर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांच्या टीमला 'माकड' असं संबोधण्यात आलंय.
Dec 25, 2014, 09:25 AM ISTव्हिडिओ : कानपूरच्या 'हार्ट स्पेशालिस्ट' माकडानं वाचवला मित्राचा जीव
व्हिडिओ : कानपूरच्या 'हार्ट स्पेशालिस्ट' माकडानं वाचवला मित्राचा जीव
Dec 21, 2014, 11:28 AM ISTव्हिडिओ : ‘त्यानं’ मित्राला मरणाच्या दारातून परत आणलं
कानपूरमध्ये एका माकडानं आपल्या साथीदाराचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची कशाप्रकारे पराकाष्टा याची दृष्यं समोर आलीत. कानपूर रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली होती.
Dec 21, 2014, 08:57 AM ISTचार माकडांची किंमत ५ कोटी, पोलिसांनी केली सुटका
जगात दुर्मिळ होत जात असलेल्या आदिमानवसदृश ‘स्लेडर लॉरीस’ प्रजातीच्या चार माकडांची सुटका ठाणे पोलिसांनी केली आहे. ही चार माकडं ठाण्यात विक्रीसाठी आणली होती. याप्रकरणी पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. न्यायालयाने आरोपींना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Dec 7, 2014, 02:41 PM ISTशिष्टाचारीही असतात माकडे!
माकडापासूनच मानवाची उत्क्रांती झाली आहे. आणि विशेष म्हणजे माकडेही माणसासारखे अनेक शिष्टाचार पाळतात. त्यांना शिकवायची गरज नसते. मॅरमोसेट प्रजातीची माकडे ही अतिआदराने एकमेकांशी संभाषण करतात. मॅरमोसेट माकडे ही जगातील सर्वात छोटी माकडे असली तरी ती बुद्धिमान आहेत. त्यांची लांबी फक्त आठ इंच असते.या माकडांना आपण नेमके केव्हा बोलायचे आहे किंवा मध्येच बोलायचे नाही हे पण कळते. किमान ३० मिनिटे ते एकमेकांना पुरेसा वेळ देत असे संभाषण करू शकतात.
Oct 19, 2013, 08:26 PM IST