पावसाळ्यात 'या' 5 आयुर्वेदिक गोष्टींचा आहारात करा समावेश, अनेक आजार राहतील दूर
Monsoon Health Tips: पावसाळ्यात तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर काही आयुर्वेदिक पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते आणि तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.
Jul 6, 2023, 02:56 PM ISTMaharashtra Rain News : रायगडमध्ये रेड अलर्ट; कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार
Maharashtra Rain News : मुंबईत मागीत काही दिवसांपासून पावसानं काहीशी उसंत घेतलेली असताना राज्यात मात्र पुढील काही दिवस पावसाचे असल्याचं सांगण्यात आलं आहे
Jul 6, 2023, 07:03 AM ISTपावसाळ्यात फिरायला जाताय? मग कोकणातील या 10 प्रसिद्ध धबधब्यांना नक्की भेट द्या!
Famous Waterfalls in Konkan: पावसाळा सुरु झालाय आणि तुम्हाला कोकणात जाण्याचा मोह आवरता येत नाही. तुम्ही प्रसिद्ध असा ठिकाणांना भेट देऊन निसर्गाचा आनंद लुटू शकता. शहरातील धावपळीच्या युगातून काही दिवासंचा ब्रेक घ्यायचा असेल तर? कोकणातील धबधबे तुमच्यासाठी खुणावत आहेत. हिरवागार पसरलेल्या निर्सगाच्या सानिध्यात गेलात तर थकवा दूर होईल आणि नवा उत्साह तुम्हाला मिळेल. या ठिकाणांना नक्कीच भेट द्या.
Jul 5, 2023, 09:14 AM ISTMaharashtra Rain News : पुढील 48 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; IMD कडून 'यलो अलर्ट'
Maharashtra Rain News : राज्याच्या बहुतांश भागामध्ये सध्या पावसानं चांगलीच हजेरी लावली असताना मुंबईतही पावसाची संततधार सुरुच आहे. हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासांत...
Jul 5, 2023, 06:41 AM IST
Mumbai Rains : मुंबईत पावसाची संततधार, ठाणे ते मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडी
Mumbai Rains : मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे.असाच पाऊस सुरु राहिल्यास सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात होईल. मुंबईत पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मुंबईच्या मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
Jul 4, 2023, 11:17 AM ISTMaharashtra Rain Updates : मुंबई, कोकणासह राज्याच्या कोणत्या भागांत मुसळधार? पाहा हवामान वृत्त
Maharashtra Weather News : सोमवारी राज्याच्या काही भागांमध्ये अंशत: उसंत घेतल्यानंतर पावसानं मंगळवारची सुरुवात मात्र दणक्यात केली. सोमवारी रात्रीपासून कोकण पट्ट्यातही पावसाच्या सरी बरसल्या.
Jul 4, 2023, 06:53 AM IST
Maharashtra Weather News : पुढील काही दिवस मुंबईत ऊन- पावसाचा खेळ; राज्यात मुसळधार
Monsoon Updates : राज्याच्या काही भागांत गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरीही येते काही दिवस मात्र पावसाची संततधार राज्याला ओलीचिंब करणार आहे.
Jul 3, 2023, 07:07 AM IST
VIDEO: कोकणात येत्या आठवड्यात पावसाचा इशारा
Monsoon update today in kokan marathi news
Jul 2, 2023, 01:35 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात धोकादायक किल्ला कोणता? ट्रेकिंग साठी आहे सर्वात अवघड.. जाणून घ्या
Harihar Fort Trekking Tips: ट्रेकिंगची आवड असणारे तरुण तरुणी आवर्जून या किल्ल्याला भेट देतात. इथल्या पायऱ्या चढण्याचा थरार अनुभवतात.
Jul 1, 2023, 10:16 PM ISTवीकेंडसाठी मुंबईपासून 80 किमी अंतरावरील 10 सर्वात सुंदर ठिकाणे
वीकेंडसाठी मुंबईपासून 80 किमी अंतरावरील 10 सर्वात सुंदर ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. याठिकाणी निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळेल. लँडस्केप्स, धबधबे आणि ट्रेकिंग ट्रेल्ससाठी लोणावळा ओळखले जाते. मुंबई आणि पुण्यापासून जवळ आहे. सुंदर समुद्रकिनारा, ऐतिहासिक किल्ला आणि धबधबे पाहायला मिळतात. रायगड जिल्हयातील अलिबाग हे किनारपट्टीचे शहर. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे. येथे भाऊचा धक्क्यावरुन बोटीनेही जाऊ शकता.
Jul 1, 2023, 03:20 PM ISTMonsoon Update | जून महिन्याच्या अखेरीस 53.4 टक्के पाऊस, 5.25 लाख हेक्टरवर पेरण्या
53.4 percent rain in June
Jun 30, 2023, 04:45 PM ISTVideo | रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर रस्ता खचला; दोन गाड्या अडकल्याने वाहनांच्या रांगा
Road blocked on Ratnagiri Kolhapur highway
Jun 30, 2023, 01:45 PM ISTमुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस, कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain Updates: मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणातील काही भागात चांगला पाऊस झाला आहे. अशातच आज पुन्हा एकदा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Jun 30, 2023, 10:20 AM ISTMonsoon Updates : आठवड्याचा शेवटही पावसानं; पुढील 5 दिवस राज्यात मुसळधार
Maharashtra Monsoon News : शेवटचा लख्ख सूर्यप्रकाश नेमका कधी पाहिला? हाच प्रश्न आता अनेकजण स्वत:ला विचारु लागले आहत. कारण पाऊस काही थांबण्याचं नाव घेईना. पाहा हवामान वृत्त.
Jun 30, 2023, 06:40 AM IST
पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला होतोय? मग वेळीच करा 'हे' घरगुती उपाय
Home Remedies for Cough and Cold : पावसाळ्याला सुरुवात झाली की सर्दी, खोकला अशा तक्रारी घराघरांमध्ये सुरू होतात. सर्दी-खोकला झाल्यानंतर लगेच औषधे घेण्याऐवजी काही घरगुती उपाय नक्की ट्राय करा...
Jun 29, 2023, 04:45 PM IST