Top 3 Headlines | आजच्या तीन महत्वाच्या बातम्या | Zee24taas
Top 3 News On 11 June
Jun 11, 2022, 08:45 AM ISTमुंबईत पहाटेपासूनच पावसाची जोरदार हजेरी, वाशी ते ठाणे लोकल सेवा ठप्प
Rain in Mumbai : मुंबईत आज पाहटेपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.
Jun 11, 2022, 08:40 AM ISTMumbai Rain : मुंबईत मान्सूनची एन्ट्री, सोशल मीडियावर स्टेटसचा 'पाऊस'
मुंबईत अखेर पावसाची (Mumbai Rain) एन्ट्री झाली आहे. मुंबईत आज संध्याकाळी विविध भागात पावसाचं आगमन झालं.
Jun 9, 2022, 11:07 PM IST
राज्यातल्या काही भागात वादळाचा तडाखा, हिंगोली-मनमाडमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान
शेकडो हेक्टरवरील केळीबागा भुईसपाट, साठवून ठेवलेला कांदा भिजला
Jun 9, 2022, 03:01 PM ISTआनंदाची बातमी! मान्सून पुढील 48 तासांत महाराष्ट्रात दाखल होणार
Monsoon In Next 48 Hours In Maharashtra
Jun 9, 2022, 02:30 PM ISTबदलेल्या वातावरणामुळे मान्सूनचं आगमन लांबणीवर; विदर्भात उष्णतेची लाट कायम
राज्यात लवकरच मान्सून प्रवेश करेल असे संकेत मिळत आहेत.. प्रतिकूल स्थितीमुळे राज्यातील मान्सूनचा प्रवेश रखडलाय. मात्र पुढील तीन दिवसात दक्षिण कोकणात मान्सून पूर्व पाऊस जोर धरेल असा इशारा हवामाना खात्यानं दिलाय.
Jun 9, 2022, 07:41 AM ISTVIDEO | मान्सूनचं महाराष्ट्रातील आगमन लांबलं
Maharashtra Monsoon Entry Will Postpond
Jun 7, 2022, 08:40 PM ISTMansoon 2022 : पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी बॅडन्यूज, आता या तारखेला आगमनाची शक्यता
पावसासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
Jun 7, 2022, 08:36 PM ISTसातारा आणि पुण्यात वादळी पावसाचा मोठा तडाखा, भिंत कोसळून चार जण जखमी
Heavy rains in Satara and Pune : सातारा आणि पुणे जिल्ह्यातील वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. (Rain) या पावसाचा जोरदार तडाखा बसला. भिंत कोसळून चार जण जखमी झालेत.
Jun 6, 2022, 10:03 AM ISTWeather update : देशात सध्या पाऊस आणि तापमानवाढीचे परस्परविरोधी वातावरण
Weather update : नैऋत्य मोसमी पावसाचा प्रवास सुरु असतानाच देशात सध्या पाऊस (Monsoon News) आणि तापमानवाढीचे परस्परविरोधी वातावरण आहे.
Jun 5, 2022, 08:12 AM ISTमान्सून उद्या महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता
Possibility To Rain Came In Tomorrow At Maharashtra
Jun 4, 2022, 10:15 AM ISTअरे ! मान्सून कुठे गायब झाला?, राज्यात पावसाऐवजी उष्णतेची लाट
Monsoon Update : मोसमी वाऱ्यांना महाराष्ट्र प्रवेशास अडथळा निर्माण झाला आहे. तर विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.
Jun 4, 2022, 07:26 AM ISTकोल्हापूरात मान्सूनपुर्व पावसाने उडली दैना
Kolhapur Massive Pre Monsoon Rainfall Water Logging And Flood Situation
Jun 3, 2022, 09:15 PM IST