movie race 3

रेस 3 ची रीलिजपूर्वीच 'दंगल'वर मात, बॉलिवूडचा 'असा' पहिलाच सिनेमा

यंदाच्या ईदला सलमान खान त्याच्या चाहत्यांना 'रेस 3'ची ईदी देणार आहे.

Jun 12, 2018, 10:46 AM IST

'रेस 3' चित्रपटासाठी सलमान खान पहिल्यांदा करणार 'हे' काम

यंदाच्या ईदला सलमान खान त्याच्या चाहत्यांसाठी 'रेस 3' हा सिनेमा घेऊन आला आहे. 

May 22, 2018, 11:22 PM IST

Race 3 चा धमाकेदार ट्रेलर, सलमान खानची खास भेट

सलमान खान यंदा ईदच्या मुहुर्तावर त्याच्या चाहत्यांसाठी' रेस 3' हा सिनेमा घेऊन येणार आहे. 

May 15, 2018, 05:55 PM IST

पुढल्या ईदला सलमान खान घेऊन येणार या चित्रपटाचा सिक्वेल

ईद आणि सलमान खानचा चित्रपट हे दरवर्षी बॉक्सऑफिसवरील हीट समीकरण आहे. यंदा ईदच्या दिवशी सलमान खानचा 'ट्युबलाईट' हा सिनेमा प्रदर्शित झाला. पण तो फारसा जादू करू  शकला नाही.  पण आगामी ईदला सलमान खान 'रेस ३' ची भेट घेऊन येणार आहेत. या चित्रपटात त्याच्या सोबतीला जॅकलीन फर्नांडीस दिसणार आहे. 

Aug 30, 2017, 04:05 PM IST