msrtc

ST Workers Strike : कारवाईच्या भीतीने एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या, गळफास घेत संपवलं आयुष्य

एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत, तर एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे

Jan 11, 2022, 05:59 PM IST

उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याकडे चार्ज दिला आहे का? भाजपाचा सवाल

'उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा मान राखा'

Jan 11, 2022, 12:30 PM IST

आत्ताची मोठी बातमी, अजित पवार विलिनीकरणाच्या मागणीवर म्हणाले..........

एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Strike) प्रमुख मागणीवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 

Dec 24, 2021, 06:34 PM IST

एस टी संपाबाबत मोठी बातमी, बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाने चपराक लावली आहे

Dec 24, 2021, 05:47 PM IST

एसटीचं कार्यालय की दारुचा अड्डा, पुण्यात विभागीय कार्यालयात दारुच्या बाटल्यांचा खच

एसटीच्या विभागीय कार्यालयात पार्ट्या करतंय कोण?

Dec 24, 2021, 04:58 PM IST

मुदत संपली! संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कायमचे घरी पाठवणार?

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांना काल कामावर रुजू होण्यास शेवटची संधी देण्यात आली होती. मात्र, आजपासून जे अद्याप कामावर रुजू झाले नाहीत, त्यांच्यावर आता कारवाई.

Dec 24, 2021, 08:01 AM IST

ST Strike | एसटीच्या संपावर न्यायालयाकडून पुढची तारीख, यावर्षीही संप मिटण्याची चिन्हं नाहीच

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी गेल्या महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून  कर्मचारी संपावर आहेत.

 

Dec 22, 2021, 05:25 PM IST

ST Strike | गुजर यांनी माघार घेतल्यानंतरही एसटी कर्मचारी संपावर ठाम

अजय गुजर यांनी सुरुवातीला संपाची नोटीस दिली होती, ती आज परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केल्यानंतर ती नोटीस त्यांनी मागे घेतली आहे. 

Dec 20, 2021, 09:22 PM IST

ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लागणार? काय म्हणाले अनिल परब

विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून राज्यातील एसटी कामगारांचा संप सुरु आहे

Dec 17, 2021, 02:42 PM IST

ST Bus Strike : अल्टिमेटम संपला, आता थेट बडतर्फीची कारवाई होणार?

सोमवारपर्यंत कामावर राहा, असा अल्टिमेटम एसटी कर्मचाऱ्यांना दिला होता

Dec 14, 2021, 06:22 PM IST
Mumbai Azad Maidan ST Bus Employee On Strike Said MSRTC Giving False Information PT3M13S

VIDEO : विलिनीकरणाशिवाय माघार नाहीच, 105 डेपो सुरू झालेले नाहीत

VIDEO : विलिनीकरणाशिवाय माघार नाहीच, 105 डेपो सुरू झालेले नाहीत

Dec 7, 2021, 11:05 AM IST

ST Bus : नियमित कामांवर आलेल्या कर्मचाऱ्यांचं वेतन कधी? एसटी महामंडळाने दिली माहिती

लातूर आणि धारूर इथं बसेसची अडवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल

Dec 6, 2021, 08:29 PM IST